19 April 2025 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट
x

VIDEO: भाजप मुख्यालयात ध्वजारोहण आणि अमित शहांच्या हातून झेंडा निसटला

नवी दिल्ली : आज ७२व्या स्वातंत्र्यदिना निमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते दिल्लीतील भाजप मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. दरम्यान भाजप कार्यालयात अमित शहांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तेव्हा एक चूक घडली आणि अमित शहा टीकेचे धनी ठरत आहेत.

अमित शहा यांनी तिरंगा फडकवण्यासाठी रस्सी खेचताच तिरंगा एकदम खाली कोसळला आणि तिरंगा वरती जाण्याऐवजी तो खाली जमिनीपर्यंत घरंगळत गेला. त्यानंतर अमित शहांनी तो पुन्हा वरच्या दिशेला खेचला. एकूणच अमित शहांना झेंडा शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा फडकवायचा असतो तेच माहित नसावं असं हा व्हिडिओ सुद्धा निदर्शनास आणतो आहे.

काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विट वरून हा व्हिडिओ शेअर केला असून ‘जे देशाचा झेंडा सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार?’ असा खडा सवाल केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या