६०० कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी कर्नाटकत भाजप नेते जनार्दन रेड्डींना अटक
बंगळुरू : तब्बल ६०० कोटी रुपयांच्या पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकातील भाजपाचे दिग्गज नेते आणि माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने अटक करून ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग तसेच संबंधित प्रकरणातील प्रमुख आरोपीला पैशांची अवैध पद्धतीने देवाण घेवाण करण्यासाठी मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रेड्डी यांच्यासोबत त्यांचा प्रमुख सहकारी महफूझ अली खान याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, कोर्टाने जनार्दन रेड्डी यांना २४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत धाडले आहे.
याआधी जनार्दन रेड्डी हे स्वतः शनिवारी एजन्सीसमोर हजर झाले होते असं वृत्त आहे. तसेच, क्राइम ब्रँचचे सीपी आलोक कुमार यांनी स्पष्ट केलं आहे सबळ पुराव्यांच्या आधारेच रेड्डी यांना अटक झाली आहे. त्यामुळे रेड्डी यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येईल. आणि त्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले पैसे मूळ गुंतवणुकदारांना दिले जातील असं म्हटलं आहे.
#Karnataka: Janardhan Reddy who has been arrested by Bengaluru Central Crime Branch, in connection with Ambident Group alleged bribery case, being taken for medical examination. pic.twitter.com/tQclusCO1q
— ANI (@ANI) November 11, 2018
We have taken the decision to arrest him on the basis of credible evidence and witnesses statements. We will produce him before the magistrate. We are going to recover the money & give it to the investors: Alok Kumar, Additional CP, Central Crime Branch, #Bengaluru pic.twitter.com/0MvDauU8mO
— ANI (@ANI) November 11, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या