देशात तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम बंदी?
नवी दिल्ली : देशात जर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाच तर थेट फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडियांवर बंदी आणण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती आहे. कारण तणावाच्या काळात अफवांचा सुळसुळाट वाढतो आणि अशावेळी परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून केंद्र सरकार यावर गंभीरपणे विचार करत आहे.
सोशल मीडियामुळे जर थेट राष्ट्रीय सुरक्षा किंवा नागरी सुरक्षेला धोका होत असेल तर सरकार अशा परिस्थितीत सोशल मीडियाचे सर्व अकाऊंट ब्लॉक करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासंबंधित माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी चर्चा सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याअनुषंगाने १८ जुलै रोजी टेलिकॉम ऑपरेटर, भारती इंटरनेट सेवा प्राधिकरण तसेच सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया आदी दूरसंचार कंपन्यांना पत्र पाठवलं असून सोशल मीडियावरील बंदी बाबतची विचारणा केली असून काही हरकती सुद्धा मागविल्या आहेत. तसेच विधी विभागाशी सुद्धा संवाद सुरु आहे.
केंद्र सरकारला माहिती व तंत्रज्ञान कायदा ६९ ए अंतर्गत सोशल मीडियावर निर्बंध घालण्याचा सरकारला अधिकार असल्याचंही सरकारने या पत्रात म्हटलं आहे. भारतात समाज माध्यम वापरणारे करोडो लोकं आहेत आणि त्यामुळे अनेक चुकीचे प्रकार घडण्याच्या घटना सुद्धा समाज माध्यमांवर दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. समाज माध्यमांचा सर्वाधिक वापर हा अफवा पसरविण्यासाठी केला जातो असं सरकारच म्हणणं आहे.
News English Summery: It is known that the central government is seriously considering banning social media like Facebook, WhatsApp, Instagram and Telegram if serious law and order issues arise in the country. Because in times of stress, rumors are swirling and the central government is seriously considering to keep the situation under control. If social media directly threatens national security or civil security, the government plans to block all social media accounts in such cases. Preliminary information is under discussion with the Ministry of Information and Technology. Accordingly, on July 18, telecommunication operators, the Bharti Internet Service Authority and the Cellular Operators Association of India sent a letter to telecommunication companies asking about the ban on social media and some objections. Communication with the Legal Department is also underway.
Web News Title: Central government considering on banned over facebook whatsapp and Instagram.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL