भाजपच्या बड्या नेत्यांना येडियुरप्पांनी तब्बल १८०० कोटी रुपये दिले: कॅरावान मासिकाचा रिपोर्ट
नवी दिल्ली : काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी तब्बल १८०० कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय समितीला वाटले असल्याच्या खळबळजनक आरोप रिपोर्टवरुन आक्रमक भूमिका घेत टीका केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत येडियुरप्पा यांनी यासंबंधी स्पष्टीकरण देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
द कॅरावानने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या आधारे काँग्रेसने हे सर्व आरोप केले आहेत. न्यूज रिपोर्टमध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप करत उत्तराची मागणी केली आहे. द कॅरावानने आपल्याकडे एक डायरी असल्याचा दावा देखील केला आहे. संबंधित डायरीत येडियुरप्पा यांनी काही नोंदी केल्या असून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना तब्बल १८०० कोटी रुपये वाटल्याचा दावा केला आहे. भाजपा त्या बड्या नेत्यांच्या यादीत अरुण जेटली, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांचं नाव असून काही न्यायाधीश आणि वकिलांची देखील नावे आहेत हे विशेष म्हणावे लागेल.
Randeep Surjewala, Congress on media reports of Jitin Prasada joining BJP: It is bullshit. pic.twitter.com/6vnUDQef7D
— ANI (@ANI) March 22, 2019
BS Yeddyurappa, BJP: They have planted the story in the media to gain mileage in the upcoming elections. Issues raised by Congress leaders are irrelevant and false. I’m discussing with the senior advocates to file a defamation case against the concerned person also. https://t.co/lECh5weSVG
— ANI (@ANI) March 22, 2019
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON