28 April 2025 9:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER
x

१९८४ शीख विरोधी दंगल: काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली: १९८४ साली दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हायकोर्टाच्या कनिष्ठ कोर्टाने निर्णय बदलत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवलं आहे. कुमार यांना शीख विरोधी दंगल प्रकरणातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, दंगल भडकवणे आणि कट कारस्थान रचणे हे दोन गुन्हे कोर्टात सिद्ध झाले आहेत. परंतु, हत्या प्रकरणात कुमार यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony