15 April 2025 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | हीच ती फंडाची स्कीम, पडत्या बाजारातही बक्कळ कमाई, 1 लाखाचे करतेय 5 लाख रुपये SBI FD Interest Rates | एसबीआय बॅंकेकडून ग्राहकांना धक्का, FD व्याजदरात मोठे बदल, नवे दर लक्षात ठेवा Income Tax Notice | सावधान, हे 5 व्यवहार कॅशमध्ये केले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळू शकते, आजच लक्षात घ्या EPFO Pension Money | पगारदारांनो, सॅलरीतून EPF कापला जातो का? रिटायरमेंट आधीच मिळेल पेन्शन, अपडेट समजून घ्या Horoscope Today | 15 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 15 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल 45 टक्के परतावा, अशी फायद्याची संधी सोडू नका - NSE: BPCL
x

राजकारणाची पातळी खालावली | रोज उठून पाहावे लागते, आज कोणाचा नंबर? - संजय राठोड

Sanjay Rathod

मुंबई, २६ सप्टेंबर | महाराष्ट्राचे राजकारण सध्या संक्रमणाच्या स्थितीतून जात आहे, राजकारणाची पातळी खालावली असून रोज सकाळी-सकाळी उठून पेपर मध्ये पहावं लागतं आज कोणाचा नंबर आहे? अशी प्रतिक्रिया माजी मंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. उस्मानाबाद शहरातील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी बंजारा समाजाच्या (Former Minister Sanjay Rathod) विविध प्रश्नांवर पत्रकारांशी चर्चा केली.

Now Maharashtra’s politics has reached to duty level said former minister Sanjay Rathod :

बंजारा समाजाच्या प्रश्नासंदर्भात राठोड हे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यानिमित्त ते उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. यावेळी विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांवरती त्यांनी स्पष्टीकरण दिले. माझ्यावर देखील संकट आले मी स्वतः दीन दलीत समाजाला सेवा देण्याचं काम करतो बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे मी काम करत होतो. मात्र माझी ३० वर्षाची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द विरोधकांनी उधळून फेकून दिली, असा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्रातील बदलत गेलेल हे राजकारण कुठ तरी थांबलं पाहिजे:
माझी चौकशी होऊ द्यायला हवी होती, मात्र तत्पूर्वीच माझ्यावर आरोप करण्यात आले तसेच तुम्हीच आरोप करता, तुम्हीच फाशीवर लटकावा म्हणता आणि तुम्हीच न्यायाधीश होता’, असे म्हणत हे महाराष्ट्रातील बदलत गेलेल हे राजकारण कुठ तरी थांबलं पाहिजे. महाराष्ट्राची राजकारणातील वैभवशाली परंपरा जपली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Former minister Sanjay Rathod says about duty politics level reached it’s highest level.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SanjayRathod(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या