11 January 2025 6:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या
x

'लक्ष्यवेधी' सेटलमेंट प्रकरणी धनंजय मुंडेंची चौकशी करा : सत्ताधारी

मुंबई : एका खाजगी वृत्त वाहिनीने केलेल्या या प्रकरणी गौप्यस्फोट केला असून त्यासंबंधित काही ऑडियो क्लीप्स सुध्दा प्रसिध्द केल्या होत्या. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत ‘लक्ष्यवेधी’ सेटलमेंट प्रकरणी धनंजय मुंडेंची चौकशी करा अशी मागणी विधानसभेत केली आहे.

विधानसभेत या मुद्यावर झालेल्या चर्चेदरम्यान विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी केली त्यावर सत्ताधाऱ्यांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, तुम्हाला हवं असेल तर न्यायालयीन चौकशी करा त्यावर आमचं काहीच म्हणणं नाही. परंतु दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाईल. राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आणि संसदीय कामकाज मंत्री यांची समिती स्थापन करून चौकशी करावी त्याला आमची काहीच हरकत नाही असं ही अजित पवार सत्ताधाऱ्यांना उत्तर देताना म्हणाले.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x