दलितांच्या घरी मच्छर चावतात तरी आम्ही त्रास सहन करतो
उत्तर प्रदेश : आमचे नेते दलितांच्या घरी जातात तेंव्हा त्यांना रात्रभर मच्छर चावतात तरी आम्हाला होणारा त्रास सहन करून आम्ही त्यांना भेटतो असं वादग्रस्त विधान उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनुपमा जयसवाल यांनी केल्याचे वृत्त आहे.
काही दिवसांपासून दलित समाजात स्वतःच्या पक्षाबद्दल पुन्हां विश्वास निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेशचे भाजप नेते आणि मंत्री अनेक शक्कल लढवत आहेत. त्यात मग भाजपाचे नेते दलितांच्या घरी जाऊन जेवण करत आहेत आणि त्यातही जाताना स्वतःसोबत हॉटेलचे जेवण आणि भान्डी घेऊन जाणे असे अनेक प्रकार सुरु आहेत.
त्यातच आता दलितांच्या घरी जाऊन भेटी-गाठी घेणे आणि त्यांच्या घरी वास्तव्य करणे असे अनेक प्रकार सुरु आहेत. त्यालाच अनुसरून उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनुपमा जयसवाल यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. त्या असं म्हणाल्या की, आमचे नेते स्थानिक दलितांच्या घरी गेले की रात्रभर त्यांना डास चावतात, त्यामुळे आमच्या नेत्यांना आणि आम्हाला त्याचा त्रास होतो. परंतु असे असले तरीही भाजपाचे नेते आणि इतर मंत्री दलितांच्या घरी जेवणासाठी जातात असे अनुपमा जयसवाल यांनी ए.एन.आय कडे स्पष्ट केले. दलितांना चांगल्या सुविधांपासून वंचित ठेवता काम नये.
UP Minister Anupma Jaiswal says, ‘Schemes are made for benefit all sections & to ensure proper implementation Ministers are paying several visits, even if mosquitoes bite them all night,’ on being asked about the controversy on Minister Suresh Rana’s visit to a Dalit household. https://t.co/0mvnpXLZaW
— ANI UP (@ANINewsUP) May 4, 2018
#WATCH: Uttar Pradesh Minister Anupma Jaiswal says, ‘Schemes are being made for benefit all sections & to ensure proper implementation Ministers are paying several visits, even if mosquitoes bite them all night.’ pic.twitter.com/EYefMdK9sm
— ANI UP (@ANINewsUP) May 4, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL