हिंदुत्वाच्या मुद्यावरून 'नेटकऱ्यांनकडून' शिवसेनेला खडे सवाल
मुंबई : आज दिल्लीमध्ये संजय राऊत आणि ममता बॅनर्जींमध्ये झालेल्या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वतः अधिकृत ट्विट करून तशी भेट झाल्याची अधिकृत माहित दिली. परंतु हिंदुत्वाच्या मुद्यांवर मत मागणाऱ्या शिवसेनेला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
तुम्ही हिंदुत्व विसरलात का ? असे एक ना अनेक प्रतिक्रिया नेटकरी नोंदवत आहेत.
Meet mamta banarjee
Delhi pic.twitter.com/hx58D82pds— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2018
राजकीय विरोध असला तरी नेते तारीफ करतात… पवार सहेबांचे पण कौतुक केले मोदी नी…. पण चिवचिव सेना जे करते आहे त्याला काय म्हणायचे? इतका त्रास होत असेल तर सत्तेला लाथ मारा ना… कुणी बांधून ठेवलाय का? कसले स्वाभिमानी?
— Pritam Kothadiya (@pritamkothadiya) March 27, 2018
बंगाल मध्ये हिंदू मारले जातायत आणि तुम्ही निर्लज्जपणे ममता बानोच्या बाजूला बसलात… आज बाळासाहेब असते तर नक्की तुम्हाला पक्षातून हाकलून दिलं असते…@ShivSena
— Kirtikumar Bandekar (@KirtikumarB) March 27, 2018
साहेब एक विनंती आहे नरेंद्र मोदीना विरोध म्हणुन
एका हिंदु विरोधी बाई सोबत आपलयाला जायचे नाही
एक कट्टर शिव सैनिक “जय महाराष्ट्र”— Ganesh dhonde (@Ganesh74443271) March 27, 2018
@ShivSena @AUThackeray साहेब काही बोलायचं आहे का?
किती हि लाचारी. थोडी तरी जाण असू द्या हिंदू असल्याची.— Amit Ashok Bidkar (@aabidkar) March 27, 2018
मस्त.. आत्ता बाळासाहेबांना अभिमान वाटला असेल शिवसेनेवर..
अस तर भाऊ सरपंच निवडुन यायचे पण बंद होतील की.. शिवसेनेचे..
— बैखोफ शायर ???? (@jathot_premraj) March 27, 2018
बंगाल मध्ये हिंदू मारले जात आहेत आणि तुम्ही या हिंदू विरोधी बाईबरोबर बसुन हसत आहात.???? धन्य आहात तुम्ही…….
— मेघश्याम वसंत सावंत (@meghshyam85) March 27, 2018
एक शिवसैनिक म्हणून काही तरी बाळगा….शेम शेम
— sachin y chavan (@sachinychavan12) March 27, 2018
शिवशेना वैचारीक दृष्ट्या भरकटत चालली आहे.
— Pramodkumar Landage (@PramodkumarLan2) March 27, 2018
हेच दिवस बघायचे राहिले होते हिंदू म्हणून भगवा दिल्ली वर राज्य करायचे म्हणे!!!!! महाराष्ट्रात बोलवा त्या बाईला शिवसेनेचा प्रचार करायला ????????
— Mayur Patil (@mayur4upatil) March 27, 2018
Sanjay Raut चे ममता पुढे लौतांगण
— Bhushan (@BhushanSpeaks) March 27, 2018
अब #शिवसेना #रोहिंग्या के साथ है ! बढ़िया है !
— Sunil Raja???? (@fab_sunil) March 27, 2018
सेनेला मत देताना विचार करावा लागेल।
— औदुंबर अ. गायकवाड (@audumber_ag) March 27, 2018
ममता सोबत जाऊन तुम्ही शिवसेना आणि हिंदुत्वला कमजोर करत आहात.
— @shivsainik (@shivsainik_) March 27, 2018
शिव सेना अगर BJP से अलग हुई तो १ सीट भी नहीं आएगि,इनका नेता भी राहुल से कम नहीं है।????????फिर मोदी को लाना है,देश को बचाना है।।✌️✌️
— Chota Bheem (@chotabheemRG) March 27, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER