22 January 2025 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी

नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज म्हणजे 4 जानेवारीला महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. सीजेआय रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये सुनावणी पार पडणार आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबरमध्ये सदर प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानुसार प्रकरणात जानेवारीपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोर्टाकडे सध्या इतर प्रकरणं सुद्धा असल्याचे नमूद करण्यात आले होते.

अलाहाबाद हायकोर्टाच्या ३ सदस्यीय खंडपीठाने ३० सप्टेंबर २०१० मध्ये २.७७ एकर जमीन ३ पक्षकारांमध्ये म्हणजेच सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यामध्ये समान वाटण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला होता. त्याच निर्णयाविरोधात १४ पेक्षा अधिक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने ९ मे २०११ मध्ये या निर्णयाला स्थिगिती दिली होती.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x