महत्वाच्या बातम्या
-
भाजपच्या जाहीरनाम्यात बांग्लादेशच्या दंगलींची छायाचित्रे, प. बंगाल पंचायत निवडणुक
पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तसेच आगामी पंचायत निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास येण्यासाठी धडपडत आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्याची कायदा व सुव्यवस्था बिहारपेक्षा वाईट: उद्धव ठाकरे
अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिहारपेक्षा वाईट असल्याचा आरोप करत महाराष्ट्राला स्वतंत्र आणि पूर्णवेळ गृहमंत्री हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीय.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रश्नी शिवसेनेच मंत्रिमंडळात 'मौन' आणि बाहेर 'आक्रमक'
नाणार प्रश्नी शिवसेनेच्या मंत्र्यांनी बाहेर आक्रमकता दाखले खरी, परंतु मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत मात्र शांतपणे नाणार प्रकल्पाला विरोध दर्शविणारे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्याचे आलं.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात मोदी-शहांचा मास्टरस्ट्रोक, 'पॉर्न' बघणाऱ्या 'त्या' तीन आमदारांना पुन्हां तिकीट
ज्येष्ठ महिला पत्रकार नलिनी सिंग यांनी कर्नाटकात मोदी-शहांचा मास्टरस्ट्रोक असं ट्विट करत भाजपाला लक्ष्य केले आहे. २०१२ मध्ये कर्नाटकच्या विधानसभेतच पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या त्या विवादित आमदारांना भाजपने पुन्हां तिकीट दिल्याचे समोर आलं आहे. देशात काय सुरु आहे याचं गांभीर्य सरकारला नसल्याचं त्यातून स्पष्ट होत आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा पारंपारिक मतदार 'कोंकणी-माणूस' दुरावण्याची शक्यता : सविस्तर
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचं २०१४ मधील कणकवलीत झालेलं भाषण आज सुद्धा कोकणी माणसाच्या लक्षात आहे. त्यांनी दिलेली वचन आणि सरकार आल्यावर घडलेल्या घटनाक्रमाने कोंकणी माणूस मग तो कोकणातला स्थायिक असो किंव्हा मुंबईतला चाकरमानी सर्वच शिवसेनेच्या कारभाराने संतापल्याचे चित्र आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचं पितळ उघड, नाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही
आजच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची नाणार मध्ये सभा झाली. सभेतच नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.
7 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटलांनी विधानसभेला उभं राहावं, पवारांचं थेट आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून विधानसभा निवडणूक लढवावी असं थेट आवाहन दिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पुढची ५० वर्ष सत्तेत राहण्याची स्वप्नं पाहा: अमित शाह
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पुढची ५० वर्ष सत्तेत राहण्याची स्वप्नं पाहा असा आवाहन आणि कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदीजी लंडनमधील भाषण चांगले 'स्क्रिप्टेड' होत, पण जनतेला भाषणं नको 'राशन' हवंय
भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नरेंद्र मोदींच्या लंडनमधील वेस्टमिनिस्टर हॉल मधील भाषणाची ट्विटरद्वारे खिल्ली उडवून पंतप्रधानांना घरचा आहेर दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ मध्ये सोनिया असो की प्रियांका गांधी, रायबरेलीतून पडणार
काँग्रेसचे फुटीरवादी नेते दिनेश प्रताप सिंह हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यावेळी अमित शहा यांची उपस्थिती असेल. परंतु भाजप प्रवेशाआधी त्यांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे आज ठाण्यात, मनसे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा व मार्गदर्शन
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर असून ते मनसे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबीर घेणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
न्या. लोया मृत्यू प्रकरण, भाजपची काँग्रेसवर टीका
सर्वोच न्यायालयाच्या निकालानंतर आता भाजप काँग्रेसमधील राजकारणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच राज्यसभेवर गेलेले खासदार कुमार केतकर यांनी सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न चिन्हं उपस्थित केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद, शिवसेना आमदार आणि खासदार आमने - सामने
सध्या निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे औरंगाबाद शिवसेना नेत्यांमधील मधील राजकारण चव्हाट्यावर येत आहे. सेनेचे कन्नड मधील आमदार हर्षवर्धन जाधव आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
महिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक, पण राजकारण नको – पंतप्रधान
कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर मौन बाळगल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशभरातून टीका होत होती. त्यात उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा आमदारच आरोपी आहे तर कठुआ बलात्कार प्रकरणी भाजपचे आमदार आरोपींच्या समर्थन करत होते त्यामुळे परिस्थिती आधीच चिघळली.
7 वर्षांपूर्वी -
महिला अत्याचार गुन्हें, भाजप, शिवसेना, तृणमूल खासदार, आमदार आघाडीवर
एक लज्जास्पद गोष्ट अहवालात समोर अली आहे आणि ती म्हणजे देशात सत्ताधारी पक्ष भाजपचे खासदार आणि आमदार महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्प म्हणजे सेना-भाजपची 'डील' : राधाकृष्ण विखे पाटील
कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी म्हणजे शिवसेना आणि भाजप मधली ठरवून केलेली ‘डील’ असून हे सेना – भाजपचे ‘मॅच फिक्सिंग’ आहे अशी थेट टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपची दिव्यदृष्टी, महाभारतातही 'इंटरनेट' होत : विप्लव देव
भाजप सध्या वैज्ञानिकांना सुद्धा लाजवणारे दावे करू लागला आहे. भाजपचे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव एक चकित करणार वक्तव्य केलं आहे. विप्लव देव म्हणाले की, भारत देशात महाभारताच्या काळात सुद्धा इंटरनेट होत.
7 वर्षांपूर्वी -
मनसेच्या बाबाराजे जाधवरावांच पुरंदरमध्ये शक्तिप्रदर्शन
मनसेचे शेतकरी आघाडीचे प्रमुख बाबाराजे जाधवराव यांनी सासवडमध्ये मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले. शक्ती प्रदर्शनामार्फत त्यांनी थेट शिवसेनेचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनाच आव्हाहन दिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
उन्नाव, कथुआ सारख्या घटनांना पंतप्रधान मोदीच जबाबदार?
एकूण ४९ माझी सनदी अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केलेलं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. यांच्या मते दोन्ही घटना या भाजप शासित राज्यात घडल्या असून त्याची संपूर्ण जबाबदारी देशाचे प्रमुख व भाजपचे सर्वेसर्वा अमित शाह या दोघांवर आहे. मोदींना पाठवलेल्या पात्रात त्यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
डोंबिवलीपेक्षा मोदींचा मतदारसंघ वाराणसीची अवस्था वाईट : संजय राऊत
भाजप शिवसेनेशी जवळीक साधण्याचा जो प्रयत्नं करत आहे त्यावर सुद्धा खोचक टिपणी करताना संजय राऊत म्हणाले की, आता भाजपने आमचा मुका घेतला तरी युती शक्य नाही अशी तिखट शब्दात टीका केली.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC