महत्वाच्या बातम्या
-
Uttar Pradesh Lakhimpur Kheri Car Run on Farmers | केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांवर कार चढविली, २ शेतकऱ्यांचा मृत्यू
काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची (Uttar Pradesh Lakhimpur Kheri Car Run on Farmers) जाळपोळ केली आहे. यामध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bhabanipur Bypoll Result | ममता बॅनर्जींचा भवानीपूर पोटनिवडणुकीत दणदणीत विजयी
विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत व्हाव्या लागलेल्या ममतांना भवानीपूरने पुन्हा एकदा दणदणीत विजयी केलं. पारंपरिक मतदारसंघ असलेल्या ममतांनी 58 हजार मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत भवानीपूरचा गढ आपलाच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केला. या विजयाबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममताचं राहणार असल्याचं निश्चित झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Deglur Biloli Bypoll | देगलूर-बिलोली पोटनिवडणूक | स्वबळाच्या बाता मारत भाजप शिवसेना नेत्याच्या भरोसे सज्ज
नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक (Deglur Biloli Bypoll) होणार आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते, ते भाजपमध्ये प्रवेश करतील. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती.
3 वर्षांपूर्वी -
Jitendra Awhad Vs Mahesh Manjrekar on Godse Film | महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय?
अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेवर ते चित्रपट करत असल्याची माहिती द्यांनी दिली. महात्मा गांधींच्या 152 व्या जयंतीच्या मुहूर्तावर महेश मांजरेकरांनी चित्रपटाचा टीजर शेअर केला. मात्र मांजरेकरांच्या या घोषणेनंतर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी संतप्त प्रतिक्रिया (Jitendra Awhad Vs Mahesh Manjrekar on Godse Film) नोंदवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Ramdas Kadam Audio Clip | घरचा भेदी? | प्रसाद कर्वे आणि सोमय्यांशी माझा कुठलाही संबंध नाही - रामदास कदम
शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधातील पुरावे रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा, या ऑडिओ क्लिपद्वारे केला जात आहे. मात्र रामदास कदम यांनी ही क्लिप आपली नसून, आपला आवाज वापरला जात असल्याचा दावा केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Potholes | मुंबई भाजपाच्या आंदोलनाची संपूर्ण पोलखोल | पूर्वनियोजित होती पोलिसांची बदनामी करण्याची योजना
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येतं आहे तसं मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून सत्ताधारी शिवसेनेला लक्ष केलं आहे. त्याच अनुषंगाने मुंबई भाजपच्या युवा मोर्चाने आज मुंबई अंधेरी पूर्व येथील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आंदोलन करून मुंबई महानगरपालिकेला लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र या आंदोलनासाठी मुंबई भाजपने कोणतीही पूर्व परवानगी घेतली नव्हती.
3 वर्षांपूर्वी -
Heavy Rain Marathwada Flood | अतिवृष्टीने शेतकरी संकटात | शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडू - फडणवीस
हिंगोली जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची (Heavy Rain Marathwada Flood) पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर आज हिंगोली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सुरुवातीला कनेरगावनाका त्यानंतर आडगाव येथे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे, युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
3 वर्षांपूर्वी -
Kapil Sibal Vs Modi Shah | गुजरात मधून दिल्लीत आलेल्या नेत्यांना गांधीजींविषयी फारशी माहिती नाही - कपिल सिब्बल
गुजरातमधून दिल्लीला आलेल्या नेत्यांना महात्मा गांधी यांच्या विषयी फारशी माहिती नाही, अशा शब्दात काँग्रेसचे जी 23 चे बंडखोर नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर (Kapil Sibal Vs Modi Shah) टीकास्त्र सोडले आहे. महात्मा गांधी जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलजीवन मिशन 2 ची सुरुवात केली आहे. त्याच वेळी महात्मा गांधींना स्वच्छता मिशनची जोडले आहे. मात्र कपिल सिब्बल यांनी त्यांच्यावर असत्यतेचा आरोप केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
UP Assembly Election 2022 | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक समाजवादी पक्षाला पोषक? | इच्छुकांची रीघ
भारतीय जनता पक्षाचे नेते कितीही दावा करत असले तरी उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुक भाजपसाठी धक्का देणारी असेल असं म्हटलं जातंय. स्थानिक माध्यमांनी याबाबत मोठे संकेत दिले आहेत. कोरोना काळातील सामान्य लोकांचा अनुभव आणि स्थानिक पंचायत निवडणुकीत मिळालेले संकेत भाजपाची दशा काय असेल ते सांगत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Balasaheb Thorat To Ashish Shelar | भाजपाच्या नेत्यांना भाकीत करण्याची सवय, त्यांनी ज्योतिष बदलावा - थोरात
काल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यात लवकरच निवडणुका लागतील असं वक्तव्य केलं होतं आणि आता त्याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपातील काही नेत्यांना काहींना काही भाकीत करण्याची सवय आहे. मात्र, भाजपामध्ये जो ज्योतिष आहे, जो भविष्य बदलत असतो. तो आता त्यांना बदलण्याची गरज आहे, असा खोचक टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Parambir Singh Missing | देश सोडून पळालेल्या परमबीर यांच्या आरोपांवर केंद्रीय एजन्सीने विश्वास का ठेवावा?
अनिल देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंह देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sharad Pawar and Gadkari | ऊसापासून इथेनॉल ऐवजी हायड्रोजन गॅस निर्माण करण्याची गरज | पवारांचा सल्ला
नगर जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या भूमीपूजनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार एकाच मंचावर (Sharad Pawar and Gadkari) आले होते. त्यावेळी शरद पवारांनी नितीन गडकरींच्या कार्यशैलीचं मुक्तकंठाने कौतुक केलं. पेट्रोल-डीझेलच्या वाढते दर आणि प्रदुषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे साखर कारखान्यात इथेनॉल निर्मितीवर भर देण्यास सांगत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Gulabrao Patil Vs MNS | अकलेचा दुष्काळ असलेल्यांना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? - मनसे
गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पुरपरिस्थिती यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यावरुन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला होता. त्यानंतर आता मनसेने गुलाबराव पाटलांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर (Gulabrao Patil Vs MNS) देत कडक शब्दांत टीका केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Khadse Vs Girish Mahajan | त्यांचे जावई कारागृहात, पत्नीवर आरोप | त्यांना हायड्रोफोबिया झालाय - महाजन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचे नाव न घेता मास्तरांचा पोरगा एक हजार कोटींच्या संपत्तीचा मालक कसा झाला? याची चौकशी करा, अशी मागणी केली होती. आता यावरून गिरीश महाजन (Khadse Vs Girish Mahajan) यांनी टोला लगावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
MP Sanjay Raut on Congress Crisis | काँग्रेसला अध्यक्ष नसणं चांगली गोष्ट नाही, भाजप फायदा घेतंय - राऊत
कोणताही पक्ष असेल त्याला नेतृत्व पक्षाध्यक्ष हवाच. तेव्हा तो पक्ष काम करू शकतो. काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस पक्षाचे मोलाचं सहकार्य आहे. असं असताना गेल्या काही वर्षापासून काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणं ही चांगली गोष्ट नाही आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी घेत आहे. पक्षनेतृत्व असेल तर कार्यकर्ते जोमाने काम करतात असं संजय राऊत म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Khadse Vs MLA Chandrakant Patil | खडसेंनी माझ्या संदर्भात लेव्हल सोडून बोलू नये अन्यथा...
जळगावमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse Vs MLA Chandrakant Patil) यांच्यामध्ये वाद उफाळून आला आहे ‘एखादा शूटर लावून मला मारून टाका’ अशी मागणीच पाटील यांनी केली आहे.राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज बोदवड येथे एका व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत माहिती देत मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला.
3 वर्षांपूर्वी -
UP ODOP Ambassador Kangana Ranaut | भक्तीचं फळ, कंगना यूपी ODOP मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी तसेच शिवसेनेसोबत मोठे वाद आणि भाजप विरोधकांवर तुटून पडताना विवादित प्रतिक्रिया देणारी अभिनेत्री कंगना रनौत आता उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर (UP ODOP Ambassador Kangana Ranaut) झाली आहे. शुक्रवारी कंगनानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडूनच ही घोषणा करण्यात आली आहे. कंगना रनौतने प्रमुख भूमिका साकारलेला थलैवी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर लागलीच कंगनानं पुढच्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं आहे. शुक्रवारी चित्रीकरण संपवून कंगनानं थेट लखनौ गाठलं आणि तिथे योगी आदित्यनाथ यांच्यासोबत तिची भेट झाली.
3 वर्षांपूर्वी -
Parambir Singh | मोदी-शहांच्या गुजरातमध्ये परमबीर सिंग शेवटचे दिसलेले | तिथून देश सोडला | माझ्या कानावर आलंय..
एसीबीच्या रडारवर असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Missing) यांनी मुंबईतून काढता पाय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना माध्यमांमधून तशी माहिती कळत आहे, अजून याबद्दल ठोस माहिती मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Kanhaiya Kumar | भाजप मला तुकडे-तुकडे गँग बोलते आणि मीच भाजपचे तुकडे-तुकडे करणार - कन्हैया कुमार
सीपीआयचा माजी नेता कन्हैया कुमार याने काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता. त्याआधी कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तसेच आमदार जिग्नेश मेवानी यांच्या प्रवेशामुळे गुजरातच्या राजकारणाची तर कन्हैया यांच्या बिहारच्या राजकारणाची समीकरणे बदलू शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.
3 वर्षांपूर्वी -
Defamation Suit Against Kirit Somaiya | मानहानीप्रकरणी किरीट सोमय्या यांना कोर्टाकडून समन्स
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केलाय. अनिल परबांच्या दाव्याची दखल घेत न्यायालयानंही आता किरीट सोमय्यांना फटकारलंय. अनिल परब यांच्या मानहानीप्रकरणी किरीट सोमय्या यांना समन्स बजावण्यात आलंय. 23 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना कोर्टानं आदेश दिलेत. अनिल परबांनी सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा (Defamation Suit Against Kirit Somaiya) दाखल केलाय.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH