महत्वाच्या बातम्या
-
मी वैफल्यग्रस्त नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांची पोलखोल | ट्विटरकडून कांगावाखोर भाजप नेत्याच्या टूलकिट पोस्टला 'फेरफार मीडिया' शेरा
देशात सध्या असलेल्या करोना व्हायरसला मोदी व्हायरल किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन करणारं एक टूलकिट सध्या सोशल मीडियावर काँग्रेसच्या नावाने व्हायरल होत होते. या टूलकिटवरून भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर देशभरातील नेत्यांसहित राज्यातील भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर “प्रसंगी काँग्रेस देशद्रोह देखील करू शकेल”, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
हातात देशाची सत्ता | पण भाजपच्या या नेत्यांकडून ट्विटरवर मोदींचा जयजयकार, कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी एकही ट्विट नाही
देशात कोरोनाचा संसर्ग हळु-हळू कमी होताना दिसत आहे. बुधवारी देशभरात 2 लाख 76 हजार 59 नवीन संक्रमितांची नोंद झाली, तर 3 लाख 68 हजार 788 रुग्ण ठीक झाले. तसेच, 3,876 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. आज सलग सातवा दिवस असेल, जेव्हा नवीन संक्रमितांपेक्षा ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
ममता बॅनर्जी मोदींवर भडकल्या | पंतप्रधानांनी बैठकीत कोणत्याच मुख्यमंत्र्याला बोलू दिले नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 10 राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सामील झाल्या, पण त्यांच्या राज्याचा कुठलेही जिल्हाधिकारी सामील झाले नाही. मोदींच्या बैठकीनंतर ममतांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मोदींच्या बैठकीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, बैठकीत 10 राज्यांचे मुख्यमंत्री आले होते, पण कुणालाच बोलू दिले नाही. हे अपमानजनक आहे.
4 वर्षांपूर्वी -
नैसर्गिक आपत्तीतही पंतप्रधांना केवळ गुजरातच दिसतोय, ते फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत असंच दिसतंय
अरबी समुद्रातून आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला. मुंबईतून पुढे जात हे तौक्ते वादळ गुजरातला गेले. गुजरातमध्येही या वादळाने कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज (१९ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यानंतर लगेचच १००० कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू | भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा, काँग्रेसचा गौप्यस्फोट
देशभरामध्ये कोरोनाची परिस्थती गंभीर बनत चालली आहे.कोरोना रूग्णांसोबतच मृत्यूचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगभरातून मोदींवर टिका केली जात आहे.मात्र दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरींच्या कामाचं मात्र कौतुक होतय.त्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींना पंतप्रधान करायची चर्चा भारतीय जनता पक्षामध्ये चालु आहे असा गौप्यस्फोट केला आहे. ‘देशभरात कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
एका ऐवजी १० कंपन्याना कोरोना लस बनविण्याचं लायसन्स द्या - गडकरींचा सल्ला
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी लसीकरण हाच एक मार्ग सध्या सगळ्या जगासमोर आहे. मात्र भारतातील अनेक राज्यांमध्ये लसींचा सातत्याने तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे. यावर मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्राला सल्ला दिला आहे. देशांतर्गत कंपन्यांना साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस तयार करण्याचा परवाना देण्यात यावा असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त
सध्या देशात कोरोनाने वातावरण इतकं बिघडलं आहे की नरकयातना भोगणाऱ्या सामान्य नागरिकांच्या मनात मोदी नावाच्या प्रति प्रचंड चीड निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजपाला देखील ते जाणवत असल्याने त्यांच्या पक्षात देखील वरिष्ठ पातळीवर चिंता वाढली आहे. मोदी हेच भाजपच्या सत्तेत येण्याचं कारण आहे आणि त्यांच्याप्रती लोकांमध्ये चीड निर्माण झाल्याने भाजपमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण आसल्याच वृत्त आहे. आरएसएसच्या धुरंदरांना देखील ते समजल्याने कोरोना आपत्तीत ‘पॉझिटिव्हिटी’चे हास्यास्पद प्रकार सुरु झाले आहेत. त्यामुळे मोदी नामाला उतरती कळा लागल्याने भविष्यात काय आखणी करावी या चिंतेत भाजप असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू झाली आहे. तर, मराठा आरक्षणावर पुढील दिशा ठरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने देखील महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या दोन्ही बैठकांमध्ये काय निर्णय होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या खात्यात २००० टाकून खतांचे भाव ६० टक्क्यांनी वाढवले | २००० दिले ६००० खिशातून काढले | विरोधक आक्रमक
केंद्र सरकारने खताच्या किमतीत वाढ केली आहे. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पवारांनी थेट केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांनी स्वतः क्लीनचिट दिलेल्या या नेत्यांना CBI, ED आणि आयकर विभाग अटक करणार नाहीत - काँग्रेस
पश्चिम बंगालच्या नारदा प्रकरणात पुन्हा एकदा केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) ने तपास सुरू केला आहे. सीबीआयने सोमवारी अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर ममता सरकारमधील मंत्री फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन चॅटर्जी यांची चौकशी करुन सर्वांना अटक करण्यात आले. त्यानंतर या सर्वांना कोर्टात हजर केले केले होते.
4 वर्षांपूर्वी -
UPSC ची परीक्षा रद्द | आता महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत - काँग्रेस
मागील 24 तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 2 लाख 63 हजार 533 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आदल्या दिवसाच्या तुलनेत 18 हजारांनी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाबळींचा आकडा वाढला असून तब्बल 4 हजार 329 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
4 वर्षांपूर्वी -
अशा कठीण प्रसंगी सुद्धा सरकारवर संकट येण्याच्या शेरोशायरी, यावरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते
कोणत्याही विषयात ट्विट करून कायम प्रकाशझोतात राहण्याचा अमृता फडणवीस यांचा प्रयत्न काही नवा विषय राहिलेला नाही. त्यांना देखील कोणत्याही विषयात सत्ता बदलाची स्वप्न कायम पडत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विटचा अर्थ त्यांना स्वतःला तरी समजतो का असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल
बंगालच्या नारदा प्रकरणात पुन्हा एकदा केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) ने तपास सुरू केला आहे. सीबीआयने सोमवारी अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर ममता सरकारमधील मंत्री फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन चॅटर्जी यांची चौकशी करुन सर्वांना अटक करण्यात आले. आता या सर्वांना कोर्टात हजर केले जाणार आहे. सीबीआय कोर्टाकडे या चौघांच्या कस्टडीची मागणी करू शकते.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही केंद्र सरकारवर व्हॅक्सिनवरून टीका केली आहे. घरात नाही दाणा अन् मला व्हॅक्सिन गुरु म्हणा, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात
प. बंगालमधील निवडणूक संपून पुन्हा टीएमसीची बहुमताने सत्ता आली असून भाजपाची सर्व स्वप्नं भंगल्याने केंद्रीय गृह मंत्रालय पुन्हा जागं झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे भाजपचे नेते जसे सत्ता नसलेल्या राज्यात संबंधित राज्यपालांना भेटतात, त्याप्रमाणे सीबीआयने पश्चिम बंगालच्या राज्य सरकार ऐवजी राज्यपालांमार्फत धाड टाकण्यासाठी मान्यता घेतल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी
प. बंगालमधील निवडणूक संपून पुन्हा टीएमसीची बहुमताने सत्ता आली असून भाजपाची सर्व स्वप्नं भंगल्याने केंद्रीय गृह मंत्रालय पुन्हा जागं झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे भाजपचे नेते जसे सत्ता नसलेल्या राज्यात संबंधित राज्यपालांना भेटतात, त्याप्रमाणे सीबीआयने पश्चिम बंगालच्या राज्य सरकार ऐवजी राज्यपालांमार्फत धाड टाकण्यासाठी मान्यता घेतल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाच्या आंदोलनात भाजपचा सक्रिय पाठिंबा | पक्षीय स्वरूपाने समाजात उभी फूट पडण्याची भीती - सविस्तर वृत्त
मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे होणाऱ्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पाठिंबा असेल व पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यामध्ये संपूर्ण ताकदीने सहभागी होतील, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुंबई येथे केली. मराठा आरक्षणासाठी आपल्या अध्यक्षतेखाली पक्षाची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन | कोरोनाशी झुंज अपयशी
काँग्रेस खासदार ॲड. राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मागील 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. आज अखेर राजीव सातवांचा कोरोना व इतर आजारांसोबत केलेल्या संघर्षाचा शेवट झाला. सातवांच्या निधनाच्या बातमीने हिंगोलीकरांनाच मोठा धक्का बसला आहे. पंचायत समिती सदस्य ते खासदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
4 वर्षांपूर्वी -
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत
कोरोना विरुद्धच्या लढाईत भारत अजून हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हारलेले नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. कोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. देशातल्या कोरोना परिस्थितीवरही काल त्यांनी भाष्य केलं. देशातल्या ग्रामीण भागामध्ये करोना फोफावत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा