15 January 2025 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
x

दिल्ली पाकिस्तानी उच्चायुक्तालयात पाकिस्तान राष्ट्रीय दिन साजरा, मोदींकडून शुभेच्छा

Prime Minister Narendra Modi, Pakistan, Imran Khan

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठवला. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात होणाऱ्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमावर भारताने बहिष्कार घातला. पण त्याचवेळी मोदींनी पाकिस्तानी जनतेला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

दहशतवाद आणि हिंसाचार मुक्त वातावरणात उपखंडातील जनतेने लोकशाही, शांतता, विकास आणि समृद्धतेसाठी एकत्र काम करण्याची गरज आहे असे पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला त्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव असताना पंतप्रधान मोदींनी इम्रान खान यांना हा संदेश पाठवला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x