21 November 2024 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News
x

PM Narendra Modi 71st Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशाची शान - राज्यपाल

PM Narendra Modi

पुणे, १७ सप्टेंबर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 वा वाढदिवस (PM Narendra Modi 71st Birthday) आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. भाजपने देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. इकडे पुण्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत ‘पुणे ऑन पॅडेलस’ या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली शहराच्या मुख्य रस्त्यावरुन परत जाऊन याचा समारोप कोथरुड येथे झाला.

PM Narendra Modi 71st Birthday, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशाची शान – Pune on Paddles cycle rally at Pune on the occasion of PM Narendra Modi 71st Birthday :

या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मराठी घोषणा करुन भाषणाची सुरुवात केली. तुळजाभवानी माता की जय, असा नारा कोश्यारींनी दिला. त्यावेळी ते म्हणाले तुमचा आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचला पाहिजे. तुळजाभवानी माता की जय अशा दोन घोषणा दिल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही जयजयकार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची शान:
पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य व्यक्तीपासून असाधारण व्यक्ती बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मेहनत घेऊन या पदापर्यंत पोहोचले आहे. ते आपल्या देशाची शान असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पुण्यात सायकल रॅलीच्या कार्यक्रमाप्रसंगी काढले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Pune on Paddles cycle rally at Pune on the occasion of PM Narendra Modi 71st Birthday.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x