संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी फ्रान्स दौरा, राहुल गांधींचं प्रश्नचिन्ह?

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनीसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट फ्रान्समधील मीडियापार्ट या न्यूज पोर्टलने केला होता आणि त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, या आरोपाचा आधार घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष्य केले आहे. राहुल गांधी म्हणाले, “देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी देशाचे ३०,००० कोटी रुपये अनिल अंबानींना दिले आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर अनिल अंबानींचे चौकीदार आहेत,” तसेच संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या तडकाफडकी फ्रान्स दौऱ्यावर सुद्धा राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे राफेलच्या विषयावर विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडचणीत असलेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांना राफेल करारात भागीदारी देऊन देशाचे ३०,००० कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात घातले आहेत आणि त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी असून, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आल्याने त्यांनी स्वतःहून त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी जाहीर मागणी सुद्धा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे राहुल गांधींचा एकूणच या विषयावर आक्रमक पवित्रा पाहता ते पुन्हा हा विषयवार मोदींना जोरदार लक्ष करण्याच्या मनस्थितीत आहेत असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.
I would like to clearly tell the youth of the country that the Prime Minister of India is a corrupt man: Rahul Gandhi #RafaleDeal pic.twitter.com/6PMQOtYY3P
— ANI (@ANI) October 11, 2018
Earlier former French President revealed that Indian PM had told them that Reliance should get a deal. Now a senior official of #Rafale has said the same. It is a clear cut case of corruption: Rahul Gandhi pic.twitter.com/N5THwJvRdc
— ANI (@ANI) October 11, 2018
Why has suddenly Defence Minister rushed to France to #Rafale‘s plant? What is the emergency?: Rahul Gandhi pic.twitter.com/QG9JOD3Lkl
— ANI (@ANI) October 11, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल