5 November 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

नेटकरी अभियान; म्हणतात ‘पप्पू पास पण मोदी नापास’; पाहा ट्रोल्स मालिका

नवी दिल्ली : ५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्या मतदाराने मोदी, अमित शहा आणि एकूणच भाजपाला स्पष्ट नाकारल्याचं चित्र आहे. परंतु. एरवी प्रसार माध्यमांवर संधी मिळताच विरोधकांवर शेलक्या भाषेत टीका करण्यासाठी तयार असणाऱ्या भाजप नेत्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले आहेत. सर्व भाजप कार्यालयात शुशुकाट पसरलेला दिसतो आहे. त्यात ज्या राहुल गांधींना पप्पू म्हणून चिडवण्याची एकही संधी वाया न घालवणारे भाजप नेते सध्या राहुल गांधींच्या यशानंतर आणि मोदींच्या अपयशानंतर चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

त्यामुळे समाज माध्यमांवर नेटकऱ्यांनी मोदींना आणि भाजप नेत्यांना मोठ्या प्रमाणावर आणि विविध प्रकारे ट्रॉल करण्यास सुरुवात केली आहे. त्यात विशेष लक्षवेदी आहे ते म्हणजे ‘पप्पू पास पण मोदी नापास’ या शीर्षकाने केलेला ट्रोल.

काय आहेत हे नेटकऱ्यांचे ट्रोल्स

 

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x