भाजपाला पराभवाची भीती? | युपी निवडणुकीसाठी खुद्द पंतप्रधानांच्या ५० सभांचे आयोजन - सविस्तर वृत्त
![Uttar Pradesh Assembly Election 2022](https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/Uttar-Pradesh-Assembly-Election-2022-RSS-BJP.jpg?v=0.941)
नवी दिल्ली, १० सप्टेंबर | उत्तर प्रदेशचं महत्त्व लक्षात घेता भारतीय जनता पक्षानं या राज्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं असून दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात प्रचाराची रणधुमाळी सुरू करणार असल्याचं समजतंय. यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपाला पराभवाची भीती?, युपी निवडणुकीसाठी खुद्द पंतप्रधानांच्या ५० सभांचे आयोजन – Uttar Pradesh Assembly Election 2022 BJP high alert over campaign :
समाजवादी मुसंडी मारण्याची भीती:
कोरोनामुळे उत्तर प्रदेशातील वातावरण भारतीय जनता पक्षासाठी पोषक नसल्याचा अंदाज पुढे आला असून स्थनिक प्रसार माध्यमं देखील भाजप विरोधी लिहू लागल्याने भाजपच्या वरिष्ठांची चिंता वाढली असल्याचं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे अँटिइन्कबंसी असल्याने मत प्रवाह भाजप विरोधात गेला असून त्याचे पडसाद पंचायत निवणुकीतही उमटले होते. त्यात राज्यात भाजप विरोधात शेतकऱ्यांच्या पंचायती भरू लागल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. तसेच समाजवादी पक्षाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मतदारांकडून संकेत मिळत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
युपी गेला म्हणजे देश हातून गेला, भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेची निवडणूक:
उत्तर प्रदेशची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यात भारतीय जनता पक्षाविरोधी पक्षांची देशभरात एकजूट करण्याचे प्रयत्न होत असताना उत्तर प्रदेशसारखं राज्य आपल्या ताब्यात असावं, यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दसऱ्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू होणार असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात ३० हून जास्त सभा घेणार आहेत. त्यामध्ये १४ सप्टेंबरला अलिगढ आणि २६ सप्टेंबरला लखनौमध्ये मोदी सभा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृह, सहकार मंत्री अमित शाह यांच्या देखील ५० हून जास्त सभा होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे एकीकडे भाजपा आपली आहे ती सत्ता राखण्यासाठी तर विरोधक हे राज्य पुन्हा भाजपाकडून काढून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 BJP high alert over campaign.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
-
CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
-
IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN