22 November 2024 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Investment Tips | तुम्ही या सरकारी गुंतवणूक योजनेत दररोज 400 रुपये गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीला इतके कोटी मिळतील

PPF investment

Investment Tips | आपल्या सर्वांना अशी योजना पाहिजे असते ज्यात पैसे गुंतवून करोडोचा परतावा मिळेल. मात्र, आजच्या वाढत्या महागाईच्या युगात आणि जागतिक अस्थिरतेच्या काळात करोडपती होणे तर दूरच लक्षाधीश होणे देखील अवघड झाले आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला कोणी सांगितले की तुम्ही एका सरकारी योजनेत पैसे गुंतवून करोडपती होऊ शकता, तर तुमचा विश्वास बसणार नाही.

एका सरकारी योजनेबद्दल :
या लेखामध्ये, आज आम्ही तुम्हाला एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ह्यात गुंतवणूक करून तुम्हला मॅच्युरिटीवर 1.03 कोटी रुपयांचा परतावा मिळेल. यासाठी तुम्हाला तुमचे पैसे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF मध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवावे लागतील. आणि त्याचा परतावाही तसाच घसघशित असेल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ हा एक सर्वोत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. सध्या या योजनेवर ७.१ टक्के चक्रवाढ व्याज ने परतावा मिळत आहे. 400 रुपये गुंतवून तुम्ही करोडपती बनू शकता, पण त्यासाठी काय करावे लागेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुमच्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळते :
ही सरकार द्वारे संचालित PPF योजना आहे. ह्या योजनेत कमाल १५ वर्षांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागते. तुम्ही च्या योजनेत तुमचा गुंतवणुकीचा कालावधी आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता. जेव्हा तुम्ही या योजनेत गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला तुमच्या पैशावर परतावा म्हणून चक्रवाढ व्याज मिळते.

जर तुम्ही ह्या योजनेत दररोज 400 रुपये गुंतवणूक करायचे ठरवले तर तुमची एका महिन्यातील बचत 12,500 रुपयांपर्यंत होते. त्याचबरोबर ही गुंतवणूक वर्षभर सुरू ठेवल्यास तुमची बचत दीड लाख रुपये इतकी होईल. आणि दीर्घकालीन 15 वर्षां साठी गुंतवणूक केल्यास तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 22.50 लाख रुपये इतकी होते. हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला हे पैसे तुम्हाला पीपीएफ योजनेमध्ये गुंतवावे लागतील.

1,03,08,015 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता :
तुम्ही केलेल्या 15 वर्षांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर परतावा म्हणून 7.1 टक्के चक्रवाढ व्याज तुम्हाला मिळेल. अशा परिस्थितीत, 15 वर्षांमध्ये, तुमचा एकूण निधी 40.70 लाख रुपये जमा होईल. दुसरीकडे, जर तुम्ही हे पैसे एकाच चक्रवाढ व्याज दराने एकूण 25 वर्षांसाठी गुंतवले, तर तुमची गुंतवणूक एकूण 1.03 कोटी असेल. अशा प्रकारे, तुम्ही दररोज 400 रुपयांची बचत करून 1,03,08,015 कोटी रुपयांचा परतावा सहज मिळवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Investment Tips on PPF scheme for long term benefits on 22 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x