महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | ही पोस्ट ऑफिस योजना दरमहा 9250 रुपये देईल, महिना खर्चाची चिंता मिटेल, सेव्ह करा डिटेल्स
Post Office Scheme | पैशाची गरज कोणाला नसते? थोड्या पैशासाठी लोक मेहनत घेतात. पण थांबा, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कमीत कमी मेहनतीने तुम्ही दरमहिन्याला सहज पैसे कमवू शकता. पोस्ट ऑफिस स्कीम स्मॉल सेव्हिंगस्कीम मंथली इनकम स्कीम (पीओएमआयएस) द्वारे तुम्ही पैसे कमवू शकता. आकर्षक व्याजदरासह पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे जो कोणाच्याही नियमित उत्पन्नाचा स्त्रोत बनू शकतो.
29 दिवसांपूर्वी -
Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा
Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या योजना या सरकारी योजना असतात. तुम्ही पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवून दीर्घकालात अगदी लाखो रुपयांची बचत किंवा गुंतवणूक करू शकता. केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला घसघशीत परतावा देखील मिळेल. आम्ही पोस्टाच्या अशाच एका घसघशीत परतावा मिळवून देणाऱ्या योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत.
29 दिवसांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना, 100 रुपयांच्या बचतीवर मिळेल 2,14,097 रुपये परतावा, डिटेल्स जाणून घ्या
Post Office Scheme | बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये चालणारी आरडी पिगी बँकेसारखी असते. यात तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता. पिगी बँकेत पैसे जमा केल्यास व्याज मिळत नाही, फक्त बचत होते. पण जर तुम्ही आरडीमध्ये गुंतवणूक केली तर ही योजना परिपक्व झाल्यावर व्याजासह पैसे परत करते. जे लोक कमी रकमेची बचत करून गुंतवणूक करतात आणि त्यावर कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाहीत त्यांच्यासाठी ही योजना खूप चांगली आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
Post Office Schemes | भारतात पोस्ट ऑफिस अशा अनेक योजना राबवते ज्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर कमीत कमी परिणाम होतो. यापैकी तीन विशिष्ट योजनांमध्ये आर्थिक मदत दिली जाते. सार्वजनिक सुरक्षा योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या योजनांसाठी अत्यंत कमी गुंतवणुकीची आवश्यकता असते. चला तर मग आम्ही तुम्हाला या योजनांबद्दल पटकन सांगतो.
1 महिन्यांपूर्वी -
PPF Monthly Income | होय खरं आहे, PPF बचतीतून मिळेल 41 लाखांचा परतावा, दरमहा कमवा 24,000 रुपये
PPF Monthly Income | पोस्ट ऑफिसची अल्पबचत योजना, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही देशातील गुंतवणूक आणि बचतीसाठी अत्यंत लोकप्रिय योजना आहे. ही अल्पबचत योजना निवृत्ती बचत योजना म्हणूनही ओळखली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की ही योजना मॅच्युअर झाल्यानंतर मासिक उत्पन्न म्हणूनही याचा वापर केला जाऊ शकतो.
1 महिन्यांपूर्वी -
MSSC Scheme | तुमची पत्नी व्याजाने मिळवून देईल 32,000 रुपये, गुंतवा केवळ 2 लाख रुपये, फायद्याची योजना जाणून घ्या
MSSC Scheme | सध्या महिलांच्या सशक्तिकरणासाठी सरकार विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहे. अशातच ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट’ ही योजना गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरत आहे. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला यामध्ये 7.5% दराने व्याजदर प्रदान केले जाते. जे इतर सामान्य योजनांपेक्षा अधिकचे आहे. MSSC योजनेअंतर्गत तुम्ही 2 लाख रुपयांची रक्कम गुंतवू शकता. तुमची पत्नी मॅच्युरिटी पिरियडनंतर तब्बल 2,32,044 रुपयांची मालकीण होईल. योजनेबद्दल आणखीन सविस्तर माहिती जाणून घेऊया.
1 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज
Post Office Scheme | केंद्र सरकार देशातील विविध घटकांसाठी विविध बचत योजना राबवत आहे. या संदर्भात केंद्र सरकार महिलांसाठी काही खास योजनाही राबवत आहे, ज्यात गुंतवणूक करून भरीव व्याज मिळू शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. होय, आम्ही बोलत आहोत महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (एमएसएससी) बद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2023 मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत केवळ महिलांची खाती उघडता येणार आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
PPF Investment Formula | PPF मध्ये फक्त पैसे गुंतवू नका, या फॉर्म्युल्याने PPF बचत करा, मिळेल करोडमध्ये परतावा
PPF Investment Formula | सरकार गुंतवणूकदारांसाठी नवनवीन योजना काढत आहे. बहुतांश व्यक्ती सर्वाधिक परतावा मिळवून देणारी आणि जबरदस्त टॅक्स सेविंग करणारी योजना शोधतात. तुम्हाला देखील एका सुरक्षित फंडात पैसे गुंतवायचे असतील तर, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात पैसे गुंतवा. PPF फंडात पैसे गुंतवताना तुम्ही एका जबरदस्त फॉर्मुलाचा वापर करू शकता.
1 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 100, 500, 1000 आणि 2000 रुपयांच्या पोस्ट ऑफिस RD गुंतवणुकीतून किती परतावा मिळेल, रक्कम इथे पहा
Post Office Scheme | पोस्टाच्या सर्वच योजना गुंतवणुकीसाठी अत्यंत फायद्याच्या असतात. बहुतांश व्यक्ती सरकारी योजनेमध्ये सुरक्षितता असते त्याचबरोबर परतावा देखील उत्तम दर्जाचा मिळतो त्यामुळे पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. अशीच एक पोस्टाची ही सर्वोत्तम व्याजदर देणारी योजना म्हणजे ‘पोस्ट ऑफिस आरडी योजना’. पोस्टाच्या आरडी योजनेची खासियत म्हणजे या योजनेमध्ये भांडवल अगदी सुरक्षित राहून कालांतराने पैसे वाढत जातात.
1 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
Senior Citizen Saving Scheme | रिटायरमेंट झाल्यानंतर बहुतांश व्यक्तींना त्यांच्या उतार वयात एक रेगुलर इनकम सोर्स हवा असतो. तुम्ही देखील रिटायर होऊन आपले पैसे एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवण्याचा प्लॅन करत असाल तर, तुमच्यासाठी सीनियर सिटीजन सेविंग स्कीम अत्यंत फायद्याची ठरू शकते. या योजनेमध्ये जास्तीत जास्त जमा रक्कमेवर 3 महिन्यांच्या आधारावर 60,000 व्याज मिळवू शकता. समजा तुम्ही आणि तुमची पत्नी म्हणून दोघांनीही सीनियर सिटीजन सेविंग स्कीम या अकाउंटमध्ये खाते खोलले तर, दोघांनाही मजबूत लाभ मिळेल.
1 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिलांनो 2 वर्षांत 2 लाख रुपये मिळवायचे असतील तर 'या' योजनेत पैसे गुंतवा, मजबूत फायदा होईल
Post Office Scheme | भारतात राहणारी कोणतीही महिला किंवा मुलगी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ या योजनेमध्ये स्वतःचे खाते उघडून फायदा घेऊ शकते. ही योजना खास करून महिलांसाठी तयार केली आहे. आतापर्यंत बऱ्याच महिलांनी योजनेमध्ये सहभाग दर्शवून लाखोंची कमाई केली आहे. योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना सक्षमीकरणासाठी केवळ 2 वर्षांत ही योजना 2 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळवून देते.
1 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
Senior Citizen Saving Scheme | रिटायरमेंटचं आयुष्य अतिशय स्थिर-स्थावर आणि आरामात जावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. दरम्यान ‘वरिष्ठ नागरिक बचत योजना’ म्हणजेच ‘सीनियर सिटीजन सेविंग स्कीम’ अशा व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. ज्या व्यक्तींना आपल्या उतारवयात कमाईचे साधन म्हणून पेन्शन स्वरूपी 20,000 रूपयांपर्यंत पगार हवा असतो. तुम्हाला या योजनेवर गुंतवणुकीनुसार वार्षिक आधारावर 8.2% व्याजदर मिळेल.
1 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा
Post Office Scheme | पोस्टाच्या योजना अनेकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. कारण की पोस्टाच्या सर्वच योजना गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळवून देतात. दरम्यान गुंतवणूक क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की, आपल्याला देखील जास्तीत जास्त परतावा मिळवून देणारी योजना मिळावी. त्यामानाने पोस्टाच्या योजना सुरक्षित असल्याकारणाने गुंतवणूकदारांना फायद्याच्या वाटतात.
1 महिन्यांपूर्वी -
Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या
Post Office Schemes | बहुतांश व्यक्ती सरकारी योजनांमध्ये त्याचबरोबर सरकारी बँकेत वेगवेगळ्या फंडांत पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात. बँकेप्रमाणे पोस्टामध्ये देखील कमी मुदत काळापासून ते दीर्घकाळापर्यंत गुंतवणुकीचे मार्ग उपलब्ध आहेत. आज या बातमीपत्रातून पोस्टाच्या एकूण 6 दमदार योजनांची माहिती सांगणार आहोत. या योजना वर्षाला 7.5% ते 8.2% पर्यंत घसघशीत परतावा मिळवून देतात.
1 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या 6 योजना वाढवतील पैशाने पैसा, मजबूत गॅरेंटेड परतावा सुद्धा मिळेल
Post Office Scheme | जर तुम्हाला अशा योजनेत गुंतवणूक करायची असेल जिथे तुम्हाला भरपूर व्याज मिळेल आणि गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची ही हमी मिळेल, तर त्याचे पर्याय तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये मिळतील. बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही शॉर्ट टर्मपासून लाँग टर्मपर्यंत सर्व योजना चालवल्या जातात. येथे 6 योजना आहेत ज्या आपल्याला नफ्याच्या बाबतीत चांदी बनवू शकतात. 7.5% ते 8.2% पर्यंत व्याज दिले जात आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती
Post Office Scheme | पोस्टाच्या सर्वच योजना अतिशय विश्वासहार्य असतात. बऱ्याच व्यक्ती पोस्टाच्या विविध योजनांमध्ये आपले पैसे सुरक्षित रहावे यासाठी गुंतवणूक करतात. आतापर्यंत बऱ्याच गुंतवणूकदारांनी पोस्टाच्या आरडीमध्ये, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये त्याचबरोबर पोस्टाच्या पीपीएफ अकाउंटमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस अंतर्गत विविध योजना सुरू आहेत. यामधील बऱ्याच योजना स्मॉल सेविंग स्कीम्स आहेत. स्मॉल सेविंग म्हणजेच कमी काळाच्या गुंतवणुकीसाठी चालवली जाणारी योजना. स्मॉल सेविंग योजनांमध्ये पैसे गुंतवून तुम्ही लाखांच्या घरात पैसे मिळवू शकता. यामध्ये तुम्ही चक्क 5000 रुपये गुंतवून 8 लाखांचा फंड तयार करू शकता. आज या बातमीच्या माध्यमातून आपण संपूर्ण गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन जाणून घेणार आहोत.
2 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
Post Office Scheme | पोस्टाच्या सर्वच योजना गुंतवणूकदारांच्या मनपसंतीस उतरल्या आहेत. पोस्टाचे मालामाल करून टाकणारे व्याजदर गुंतवणूकदारांना भावतात. त्यामुळेच कमी काळासाठी अगदी छोट्या पैशांतून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या पोस्टाकडे जास्त प्रमाणात पाहायला मिळते.
2 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाची सुपर डुपर हिट योजना, पोस्ट ऑफिसची FD तुमच्या खात्यात जमा करेल 4,12,500 रूपये
Post Office Scheme | प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे पैसे वाढवायचे असतात. आपले पैसे दुप्पटीने वाढावे आणि आपल्या आर्थिक गरजा नियमितपणे भागाव्या असा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. दरम्यान अडचणीचा काळ आणि भविष्यकाळ सुखकर जाण्यासाठी बऱ्याच व्यक्ती काही योजनांमध्ये पैसे गुंतवूण एकच चांगला निर्धार करतात.
2 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
Smart Investment | आज 1 जानेवारी 2025. नव्या वर्षाचा नवा दिवस. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बऱ्याच व्यक्ती काहीतरी नव करून पाहण्याचा संकल्प निर्धारित करतात. काही गुंतवणूकदार तर, नवीन वर्षामध्ये एखाद्या जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनेमध्ये पैसे गुंतवतात.
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल