महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | बँक एफडी पेक्षा फायद्याची आहे पोस्ट ऑफिसची ही योजना, गुंतवणुकीवर अधिक पैसा देऊन जाईल
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये पोस्ट ऑफिस तर्फे लोकांना ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची सुविधा दिली जाते, त्यावर पोस्ट ऑफीस त्यांना व्याज परतावा देते. या गुंतवणूक योजनेत लोकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी पैसे बचत करण्याची सुविधा मिळते. या योजनेत किमान 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्ष कालावधीसाठी पैसे गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदार पोस्ट ऑफीस च्या मुदत ठेव योजनेत वेगवेगळ्या मुदतीसाठी आणि ठरलेल्या व्याजदरांसह 4 वेगवेगळे गुंतवणूक पर्याय निवडू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | पीपीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास पैशाचे काय होते? कोणाला अधिकार मिळतात?, वाचा पूर्ण माहिती
PPF Scheme | खातेदाराचा मृत्यू झाल्यावर गुंतवणूक केलेल्या पैशाचे काय होते? : जर समजा एखादा व्यक्ती PPF योजनेत गुंतवणूक करत असले, पण योजनेच्या मॅच्युरिटीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची वारस किंवा नॉमिनी व्यक्ती PPF मधून पैसे काढू शकते. अशा परिस्थितीत कालावधीचे कोणतेही बंधन नसते. खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याचे PPF खाते बंद केले जाते. शिल्लक रक्कम व्याज परतावासह नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाला दिली जाते
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर पोस्टाची ही नविन स्कीम एकदा पाहाच, पैसा वाढणं महत्वाचं
Post Office Scheme | सध्याच्या धावपळीच्या जिवणात प्रत्येक व्यक्ती स्वत:साठी सुरक्षित मार्गाच्या शोधात आहे. आपण आणि आपले कुटूंब सध्या जरी आर्थिक विवंचनेत नसले तरी कालंतराने भविष्यात कोणते संकट येणार आहे याची कुणाला जाणिव नसते. त्यामुळे याच काळात संरक्षणासाठी अनेक जण वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करतात. त्यातील पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूका सर्वात उत्तम माणल्या जातात.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | चक्रवाढ व्याजासह मोठा परतावा आणि टॅक्सची बचत, दुहेरी फायद्याची पोस्ट ऑफिस योजना जाणून घ्या
Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सध्या अनेक मार्ग उपलब्ध आहेत. लोक त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर कर वाचवायचा असेल तर त्यासाठीही अनेक योजना आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महान योजनेबद्दल सांगणार आहोत. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा एनएससी हा एक लोकप्रिय पर्याय आहे. कमी जोखमीची गुंतवणूक म्हणून त्याचे अनेक फायदे मिळतात. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) ही एक निश्चित उत्पन्न गुंतवणूक योजना आहे जी आपण पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत उघडू शकता. ही योजना भारत सरकारचा उपक्रम आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | या सरकारी मासिक उत्पन्न योजनेत शून्य रिस्कवर गुंतवणूक करा, दरमहा 4950 रुपये मिळतील, पूर्ण माहिती जाणून घ्या
Post Office MIS Scheme | Post Office MIS चे फायदे : पोस्ट ऑफिस MIS योजनेत दोन किंवा तीन लोक एकत्र येऊन संयुक्त खाते उघडू शकतात, आणि गुंतवणूक सुरू करू शकता. संयुक्त खात्यातील गुंतवणुकीच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सभासदामध्ये समान वाटप केले जाते. तुम्ही संयुक्त खाते कधीही विभाजित करून त्याला वेगळ्या एकल खात्यात रूपांतरित करू शकता. किंवा एकल खाते हवे तेव्हा संयुक्त खात्यात रूपांतरित करू शकता. MIS खात्यात कोणतेही बदल करण्यासाठी सर्व खाते धारकांचा एक संयुक्त अर्ज सबमिट करावा लागेल. योजनेच्या मॅच्युरिटीवर म्हणजेच पाच वर्षे कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्ही हा कालावधी आणखी 5-5 वर्ष वाढवू शकता. MIS खात्यात नॉमिनी सुविधाही देण्यात आली आहे. या योजनेत गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात आणि त्यावर भारत सरकार द्वारे हमी दिली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची योजना दरमहा 5 हजार रुपये व्याज देईल, महिन्याचा खर्च भागवा, डिटेल्स पहा
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे ही नेहमीच लोकांची पसंती राहिली आहे. कारण इथे मिळणारे व्याज हे इतर बँकांपेक्षा जास्त आहे. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीवर अधिक चांगला परतावा देण्यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पैसे गुंतवल्यावर अधिक चांगले व्याज आणि परतावा मिळतो, तसेच पैशांची सुरक्षितताही निश्चित केली जाते. पोस्ट ऑफिसच्या अशाच एका मासिक योजनेबद्दल आम्ही सांगणार आहोत. गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही मासिक कमाई सुरू करता. विशेष बाब म्हणजे या योजनेत तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | 15 वर्षांनंतर पीपीएफ खाते बंद करून पैसे काढून घ्यावे की गुंतवणूक सुरू ठेवावी, नियम काय सांगतात?
PPF Scheme | जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना शोधत असाल तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ‘पीपीएफ’मध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कर लाभ मिळतात, तसेच तुमची गुंतवणूकही पूर्णपणे सुरक्षित असते. पीपीएफमध्ये गुंतवलेली रक्कम, व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या एकूण रकमेवर कोणताही कर नाही. पीपीएफच्या या वैशिष्ट्यामुळे नोकरदार लोकांबरोबरच स्वयंरोजगार, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठीही हा पर्याय सर्वाधिक पसंतीचा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची पैसा वाढवणारी योजना, 5100 रुपये गुंतवा आणि 19 लाख रुपये परतावा मिळवा
Post office Scheme | ग्राम सुमंगल योजने वीस वर्ष गुंतवणूक केल्यास तुम्ही किती पैसे कमवू शकता, हे एका उदाहरणासह समजून घेऊ. समजा तुमचे सध्याचे वय 25 वर्ष आहे. तुम्ही तुमच्यासाठी 10 लाखांची विमा रक्कम खरेदी करण्यास इच्छुक आहात. जर तुम्ही पॉलिसीची मुदत 15 वर्षे निश्चित केली तर 170 रुपये प्रतिदिन प्रमाणे तुम्हाला 6793 रुपये निव्वळ मासिक प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही पॉलिसीची मुदत 20 वर्ष ठेवली तर तुम्हाला 5121 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा आणि मुलांच्या शाळेच्या फी पासून सर्वच बाबतीत टेंन्शन फ्री राहा
Post Office Scheme | प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा बचतीसाठी असलेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिस सातत्त्याने विविध योजना आणत असते. त्यात तुम्हाला तुमच्या बचतीसाठी अनेक पर्याय दाखवले जातात. बॅंके पेक्षाही पोस्टाच्या बचत योजना सर्वाधीक पसंतीच्या आहेत. कारण यातून मिळणा-या सवलती देखील उत्तम आहेत. खुप कमी रुपयांची गुंतवणूक करुणही जास्तीत जास्त नफा मिळवता येतो.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' 2 योजनेत 1 एप्रिल पासून दर वर्षी 6 लाख रुपये व्याज मिळणार, डबल फायदा
Post Office Scheme | जर तुम्ही स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2023 पासून पोस्ट ऑफिसच्या 2 लोकप्रिय योजनांमध्ये मोठा बदल होणार आहे, त्यानंतर या योजना अधिक आकर्षक होणार आहेत. खरं तर अर्थसंकल्प 2023 मध्ये बचत योजना म्हणजेच एससीएसएस आणि पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम पीओएमआयएसमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | होय! 8 लाखाची गुंतवणूक 21 लाख रुपये होईल, पोस्ट ऑफिस एफडीचा परतावा समजून घ्या
Post Office FD | हल्ली गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी जुन्या काळातील योजनांवर आजही अनेकांचा विश्वास आहे. मुदत ठेव अर्थात एफडी हीसुद्धा अशाच विश्वासार्ह योजनांपैकी एक आहे. तुम्हीही बँकेत एफडी करून घेऊ शकता, पण जर तुम्हाला बराच काळ एफडी घ्यायची असेल, तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय बनू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme Benefits | पीपीएफ गुंतवणुक करता? अधिक फायद्यासाठी 5 तारीख लक्षात ठेवा, मॅच्युरिटीला 1.54 कोटी रुपये मिळतील
PPF Scheme Benefits | प्राप्तिकर वाचवण्यासाठी अनेक जण प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर बचतीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा पीपीएफमध्ये दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला कलम ८० सी अंतर्गत कर बचतीसाठी मदत मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला मिळेल पगारासमान रक्कम, आर्थिक चणचण दूर होईल
Post Office Scheme | पोस्टाच्या सर्वच योजना विश्वसाच्या असतात. कारण पोस्टमधील सर्व योजना सरकारमान्य आहेत. यात गुंतवलेले पैसे कायम सुरक्षीत राहतात. त्यामुळे सर्वच सामान्य माणसे या योजनेत पैसे गुंतवणे पसंत करतात. अशात पोस्टाची अशी देखील एक योजना आहे ज्यात तुम्हाला दर महिन्याला पगारा प्रमाणे एक ठरावीक रक्कम मिळते. याचा उपयोग प्रत्येक सेवानिवृत्त व्यक्तीला जास्त होतो.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Small Saving | पोस्ट ऑफिसची महिलांसाठी बचत योजना, मजबूत व्याज, मॅच्युरिटीला किती लाख मिळतील पहा
Post Office Small Saving | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करताना नवीन कर प्रणालीअंतर्गत प्राप्तिकर स्लॅबमध्ये बदलांसह आधीच अस्तित्वात असलेल्या अनेक बचत योजनांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याची घोषणा केली. ही नवी बचत योजना एप्रिल २०२३ मध्ये सुरू होणार आहे. देशभरातील बँका आणि टपाल कार्यालये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यक्रमाची जाहिरात करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, असे सुचवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायदेशीर योजना, 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर मॅच्युरिटीला 16 लाख रुपये मिळतील
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस योजना वेळोवेळी लोकांच्या सोयीसाठी योजना राबवते. ज्यामुळे लोकांना आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्यास मदत होते आणि पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनांमध्ये लोकांना जबरदस्त फायदा देखील मिळतो. जर तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस आरडी हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. केवळ 10 हजार रुपयांच्या या गुंतवणुकीत तुम्हाला मॅच्युरिटीवर दमदार परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त फायद्याची बचत योजना, 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1403 रुपये मिळतात
Post Office Scheme | दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारे गुंतवणूक साधन शोधत असाल तर पोस्ट ऑफिसमध्ये जा. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) ही इथली एक उत्तम योजना आहे. विशेष गोष्ट समजून घ्या, काही वेळा तुमच्याकडे पैसे असतात, पण तुम्ही एका ठराविक मर्यादेपर्यंत योजनेत पैसे टाकू शकता. मात्र पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. तसेच यामध्ये अनेक खाती उघडता येतात. करसवलतही मिळते. आणखीही अनेक फायदे आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना, तुम्हाला दर महिन्याला 9 हजार रुपये मिळतील, खर्चाची चिंता मिटेल
Post Office Scheme | जवळजवळ प्रत्येकजण स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आणि सुरक्षित भविष्यासाठी उत्तम परतावा देणारी गुंतवणूक शोधत असतो. ज्याच्या मदतीने ते भविष्यातील आव्हानांना सामोरे जाऊ शकतात. जर तुम्हीही अशाच प्लॅनच्या शोधात असाल तर आजची बातमी तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते. आज आम्ही तुम्हाला एका अतिशय उत्तम पोस्ट ऑफिस योजनेची माहिती देत आहोत. ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित तसेच चांगला परतावा मिळतो. आम्ही तुमच्याशी पोस्ट ऑफिसच्या प्लॅनबद्दल बोलत आहोत. याचे नाव पोस्ट ऑफिस मंथली इनकम प्लॅन आहे, तर चला जाणून घेऊया त्याबद्दलसर्व तपशील.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची अप्रतिम योजना! फक्त 333 रुपये बचतीतून मॅच्युरिटीला 16 लाख रुपये मिळतील
Post Office Scheme | पगारी वर्गातील सामान्य लोकांसाठी पोस्ट ऑफिसच्या योजना हा गुंतवणुकीसाठी एक चांगला आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय बनल्या आहेत. सुरक्षित गुंतवणूक आणि चांगल्या परताव्यासाठी पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. रिकरिंग डिपॉझिटसारख्या अनेक योजना आहेत, ज्या पोस्ट ऑफिस गुंतवणूकदारांना सर्वोत्तम पर्याय देतात. अगदी त्या बँकेच्या आरडी किंवा एफडीपेक्षा चांगला परतावा देतात. कारण परताव्याबद्दल बोललो तर चांगला परतावा मिळतो आणि त्याबद्दल अधिक जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. (Post Office RD Calculator)
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या
PPF Scheme Investment | केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. पीपीएफ योजना ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये आपल्याला पैसे गुंतवून मोठा फायदा मिळतो. सरकारी योजनांमध्ये खात्रीशीर परताव्यासह पैसे गमावण्याचा धोका नाही. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात पैसे गुंतवणाऱ्यांना आता केंद्र सरकारकडून मोठा फायदा होणार आहे. या योजनेबाबत सरकारने एक मोठं अपडेट जारी केलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office RD Calculator | पोस्ट ऑफिसमध्ये 1000, 2000 आणि 3000 रुपयांच्या मासिक RD'वर मॅच्युरिटीला किती पैसे मिळतील?
Post Office RD Calculator | जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणे आवश्यक नाही. अशा अनेक योजना आहेत जिथे आपण लहान किंवा आपल्या क्षमतेनुसार गुंतवणूक करू शकता. या प्रकरणात आपण किती नियमित आहात हे महत्वाचे आहे. आजच्या काळात अशा अनेक योजना आहेत जिथे तुम्ही महिन्याला अगदी थोडी रक्कम ही गुंतवली तर तुम्हाला काही वर्षातच खात्रीशीर परतावा मिळू शकतो. अशीच एक योजना म्हणजे रिकरिंग डिपॉझिट (आरडी). लोकांनी बराच काळ आरडीवर विश्वास ठेवला आहे. यामध्ये तुम्ही 100 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB