महत्वाच्या बातम्या
-
Investment Tips | या लोकप्रिय सरकारी योजनेत पैसे होतात दुप्पट, बिनधास्त गुंतवणूक सुरू करा आणि निश्चिन्त राहा
Post office Scheme| केव्हीपी ही एक अशी लोकप्रिय योजना आहे, जी काही काळात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करते. ही योजना प्रचलित व्याजदराने 10 वर्षे आणि 4 महिन्यांत म्हणजे 124 महिन्यात तुमची गुंतवणूक रक्कम दुप्पट करेल. तुम्ही समजा 1 लाख रुपये KVP योजनेत गुंतवणूक केली,तर पुढील 124 महिन्यांत तुमचे गुंतवणूक मूल्य 2 लाख रुपये होईल. KVP ठेवींवरील सध्याचा व्याज परतावा दर 6.9 टक्के आहे.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Insurance | वार्षिक फक्त 299 रुपयात तुम्हाला मिळेल 10 लाखांचं विमा संरक्षण, योजनेचे अनेक फायदे आणि संपूर्ण माहिती
Post Office Insurance | आजच्या युगात विशेषत: कोविड १९ पासून आरोग्य विम्याचे महत्त्व खूप वाढले आहे. पोस्ट विभाग अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची विशेष अपघाती विमा पॉलिसी आहे. टाटा एआयजीच्या सहकार्याने ही ग्रुप अॅक्सिडेंटल पॉलिसी चालवली जात आहे. यामध्ये वार्षिक 299 रुपये आणि 399 रुपयांच्या प्रीमियमवर 10 लाख रुपयांचा विमा मिळतो. ही योजना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेदारांसाठी असेल.
3 वर्षांपूर्वी -
Invest Money | फक्त 500 रुपयांपर्यंत गुंतवणुक करून या 5 योजना तुम्हाला बनवतील श्रीमंत, सुरक्षित परताव्याची हमी मिळेल
Invest Money | सुकन्या समृद्धी योजना तुमच्या मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार द्वारे सुकन्या समृद्धी योजना राबवली जाते. या योजनेत तुम्हाला सध्या 7.6 टक्के दराने वार्षिक व्याज परतावा दिला जातो. या योजनेत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान गुंतवणूक मर्यादा 1000 रुपये आणि कमाल गुंतवणूक मर्यादा 1.5 लाख वार्षिक आहे.
3 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | छोट्या गुंतवणुकीतून मोठा नफा, या सरकारी योजनेतील सुरक्षित गुंतवणुकीतून हमखास मिळेल मजबूत परतावा
PPF Scheme | PPF मध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या खात्यामध्ये तुम्ही वार्षिक कमाल 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह आणि 12500 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीसह सुरुवात करू शकता. (लहान गुंतवणूक) PPF ची परिपक्वता 15 वर्षे आहे आणि तुम्ही ती 5-5 वर्षे वाढवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Investment Scheme | या योजनेत फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक करून मिळवा वार्षिक 5.8 टक्के व्याज आणि 16 लाख रुपयांचा परतावा
Investment Scheme | आरडी खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतीही कमाल काळमर्यादा नाही. तुम्ही हे आवर्ती ठेव खाते तुमच्या सोयीनुसार 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्ष कालावधीसाठी उघडू शकता. त्यात जमा केलेल्या पैशावर तुम्हाला प्रत्येक तिमाहीमध्ये व्याज परतावा दिला जाईल. तसेच, मिळणारा व्याज परतावा प्रत्येक तिमाहीच्या शेवटी, तुमच्या आरडी खात्यात चक्रवाढ पद्धतीने जोडले जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Investment | पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवणूक करा पोस्ट ऑफिसच्या या धमाकेदार योजनेत, संयम देईल भरघोस परतावा
Post Office Investment | या योजनांद्वारे तुम्ही दरमहा चांगले उत्पन्नही कमवू शकता. या योजनांमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC), पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (POTD) आणि किसान विकास पत्र (KVP) अश्या जबरदस्त योजनांचा समावेश होतो. गुंतवणुकीतून जबरदस्त परतावा देणाऱ्या या अत्यंत फायदेशीर योजनांबद्दल सर्व माहिती या लेखात जाणून घेऊ
3 वर्षांपूर्वी -
PPF Investment | पीपीएफ गुंतवणुकीतून मिळू शकतो मोठा परतावा, नियमित ठेवींसह 2 कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही एक सेवानिवृत्ती-केंद्रित गुंतवणूक योजना आहे जी आपल्याला कमी रकमेच्या नियमित ठेवींसह कॉर्पस तयार करण्यास सक्षम करते. ‘पीपीएफ’मध्ये गुंतवणूक करमुक्त असते, त्यामुळे कॉर्पस फंड तयार करताना तुम्ही दरवर्षी तुमच्या बचतीत भर घालू शकता, जे योगदानानुसार 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. पीपीएफ वार्षिक 7.1 टक्के हमी परतावा देते, ज्यामुळे ते कमी जोखमीच्या गुंतवणूकदारांसाठी अधिक योग्य बनते.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | जबरदस्त परतावा देणारी सरकारी योजना, फक्त छोटीशी गुंतवणूक करून मिळवा 4 लाख रुपयांचा भरघोस परतावा
Post office Scheme | पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना मध्ये गुंतवणूक करायची योजना आखत असाल, तर तुम्ही दीर्घ काळ गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवू शकता. 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांच्या मुदतीत पोस्ट ऑफिस एफडीमध्ये जमा करून तुम्हाला जबरदस्त परतावा मिळेल.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | या योजनेत 100 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक, मॅच्युरिटीवर तुम्हाला मिळतील 16 लाख रुपये
भविष्यातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी आपल्याला आजपासून बचत करण्याची गरज आहे. बचत करण्यासाठी आपले पैसे सुरक्षित असतील, तसेच चांगला परतावा मिळेल अशा योजनेत पैसे गुंतवावे लागतात. तुम्हीही अशा प्रकारच्या स्कीमच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसच्या पोस्ट ऑफफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये (आरडी) गुंतवणूक करावी.
3 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | पीपीएफ गुंतवणुकीतून सुद्धा तुम्ही 5 कोटी रुपये उभे करू शकता, नियमित गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
PPF Calculator | सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याज परतावा दिला जातो. पण आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर जेव्हा सर्व बँका एफडीवरील व्याजदरात वाढ करत आहेत, तेव्हा सप्टेंबरच्या अखेरीस सरकार बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेईल, आणि पीपीएफचे व्याजदर वाढवले जातील. 2015-16 मध्ये PPF वर 8.7 टक्के व्याज परतावा मिळत होता. सध्या मिळणारा व्याज परतावा 2015-2016 च्या तुलनेत कमी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Investment Plan | हमखास कमाई, फक्त एक वेळ गुंतवणूक करा आणि पैसा होईल डबल, गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्ण संधी,
Investment plans | पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना ही देखील अशीच एक लघु बचत योजना आहे, ज्यामध्ये काही वर्षानंतर तुमचे गुंतवलेले पैसे दुप्पट होतील. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी किसान विकास पत्र योजना जबरदस्त आहे. यामध्ये तुमचे गुंतवणूक केलेले पैसे नेहमीच पूर्णपणे सुरक्षित असतात. या योजनेत गुंतवलेले ग्राहकाचे पैसे 124 महिन्यांत दुप्पट होतात. तसेच तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहील आणि हमखास परतावा देईल.
3 वर्षांपूर्वी -
PPF Investment | या योजनेत फक्त 3000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही लाखोंचा परतावा मिळवू शकता, योजनेबद्दल जाणून घ्या
PPF investment | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी देण्यात आला आहे आणि या योजनेत गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इतर गुंतवणुकीपेक्षा या योजनेत तुम्हाला सर्वात जास्त व्याज परतावा उपलब्ध आहे. सध्या या योजनेत वार्षिक 7.1 टक्के व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते.
3 वर्षांपूर्वी -
PPF Account Money | तुम्हाला पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीचे पैसे मुदतीपूर्वी काढता येतात, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
PPF account | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सर्वसामान्य नोकरदार वर्गातील लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेली छोटी आणि सोपी बचत योजना आहे. PPF ही अशी एक लहान बचत योजना आहे, ज्यात सरकारने सुरक्षितता आणि हमी परतावा देण्याचे जाहीर केले आहे. ही योजना तुमहका नक्कीच तुमचे आर्थिक नियोजन करण्यात मदत करू शकते.
3 वर्षांपूर्वी -
PPF calculator | या योजनेत अधिकाधिक गुंतवणूक केल्यास तयार होईल 1 कोटींचा निधी, अधिक जाणून घ्या
पीपीएफ ही एक सेवानिवृत्ती-केंद्रित गुंतवणूक योजना आहे जी दीर्घकालीन महागाईपेक्षा जास्त परतावा मिळविण्यात मदत करते. वेळोवेळी केलेल्या गुंतवणुकीमुळे दीर्घ मुदतीमध्ये तुमच्यासाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार होण्यास मदत होऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
PPF Investment | जबरदस्त परतावा देणारी सरकारी योजना, रोज फक्त 100 रुपयांच्या बचतीतून 10 लाखाचा परतावा मिळेल
PPF investment | PPF ची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये किमान 500 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपयांची आहे. यामुळेच लोकांमध्ये ही गुंतवणूक योजना खूप प्रसिद्ध आहे.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Investment | जबरदस्त योजना, या गुंतवणुकीत 16 लाख रुपयांचा परतावा मिळेल आणि अल्प व्याजावर कर्जाची सुविधाही मिळेल
Post Office Investment | पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही बालक किंवा मुलाद्वारे सुरू केले जाऊ शकते. इंडिया पोस्ट ऑफिस च्या वेबसाइटनुसार, या योजनेत किमान गुंतवणूक मर्यादा 100 रुपये आहे. दुसरीकडे, तुम्ही किमान मर्यादेपेक्षा जास्त रक्कम गुंतवणूक करण्यासाठी दरमहा 10 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
PPF Investment Rules | सरकारने पीपीएफ गुंतवणुकीच्या नियमांत बदल केला, पैसे जमा करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा
तुमचंही पीपीएफ अकाऊंट असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. सरकारकडून वेळोवेळी सर्व ठेव योजनांचे नियम बदलले जातात. हे बदल कधी मोठे तर कधी किरकोळ असतात. सुकन्या समृद्धी योजनेत (एसएसवाय) शेवटच्या दिवसांत अनेक बदल झाले.
3 वर्षांपूर्वी -
SBI PPF Account | SBI मध्ये PPF खाते उघडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, आर्थिक नुकसान टाळून फायद्यात राहा
SBI PPF Account | भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF मध्ये गुंतवणूक करायला प्राधान्य देतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 150,000 लाख रुपयांपर्यंत के सूट मिळते. यामुळे देशातील बहुतेक सारे लोक या योजनेकडे गुंतवणुकीचा सुरक्षित आणि प्राथमिक पर्याय म्हणून पाहतात. सध्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये खाते उघडल्यावर तुम्हाला 7.1,टक्के व्याज परतावा दिला जातो.
3 वर्षांपूर्वी -
Business Idea | सर्वसामान्यांशी संबंधित पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी फक्त 5000 रुपयांत सुरु करा, हमखास मोठ्या कमाईचा मार्ग
देशातील बेरोजगारीची परिस्थिती कोणापासूनही लपून राहिलेली नाही. कोट्यवधी तरुण नोकरीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळू शकत नाही, पण आम्ही तुमच्यासाठी एक बिझनेस आयडिया आणली आहे, ज्यातून तुम्ही सरकारी संस्थेत प्रवेश घेऊन चांगले पैसे कमवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
PPF Vs ELSS | या दोन जबरदस्त योजनांपैकी परतावा आणि टॅक्स सूट मिळवण्यासाठी कोणती योजना सर्वोत्तम, अधिक जाणून घ्या
PPF vs ELSS | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF आणि ELSS या दोन्ही योजना बद्दल गुंतवणूकदारांमध्ये आकर्षण वाढत आहे. दोन्ही योजना गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देतात आणि आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत देखील मिळते.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल