महत्वाच्या बातम्या
-
PPF Calculator | सामान्यांसाठी प्रचंड फायद्याची आहे ही गुंतवणूक, दीर्घकाळात करोडचा परतावा मिळेल
विशेषत: दीर्घकालीन गुंतवणुकीचे नियोजन करणाऱ्यांसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हा अतिशय लोकप्रिय पर्याय आहे. १५ वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना मिळते. त्याचबरोबर या सरकारी योजनेतील गुंतवणुकीवर परताव्याची हमी आहे. मुलांचे शिक्षण, लग्नापासून निवृत्तीपर्यंत अनेक जण या अल्पबचत योजनेत पैसे गुंतवतात. शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर कोट्यधीश होणं सोपं जातं. त्याचबरोबर रेपो दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर सध्याचे व्याजदरही आणखी वाढू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Investment | पोस्ट ऑफिसची मजबूत नफ्याची योजना, ही योजना तुम्हाला गुंतवणुकीवर 16 लाख रुपये देईल
जर एखाद्या उच्च बचत योजनेत थोडेफार पैसेही दीर्घकाळ गुंतवले तर तुम्ही करोडपती बनू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यात नियमित काही पैसे गुंतवून मॅच्युरिटीवर लाखो रुपये मिळू शकतात. पोस्ट ऑफिसची बचत योजना असून, त्यात केवळ १० वर्षांच्या गुंतवणुकीत १६ लाख रुपयांची एकरकमी रक्कम उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही. इंडियन पोस्ट ऑफिसच्या या स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये तुम्ही छोटी गुंतवणूक करून मोठा फंड जमा करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | तुम्हाला पीपीएफ गुंतवणुकीतही लाखोंचा फायदा मिळू शकतो, मोठ्या परताव्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड याला PPF म्हणूनही ओळखले जाते, ही एक उच्च परतावा देणारी छोटी बचत योजना आहे जी सरकारद्वारे संचालित केली जाते. पीपीएफ खात्यावर वार्षिक 7.1 टक्के व्याज परतावा दिला जातो. तुम्ही एका वर्षात PPF खात्यात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Government Investment Schemes | सर्वोत्तम सरकारी बचत योजना, तुम्ही तुमचा पैसा या योजनांमध्ये वेगाने वाढवू शकता
Government Investment Schmes | गुंतवणूकदार त्यांच्या जोखीम क्षमतेनुसार उपलब्ध बचत पर्यायांमधून चांगल्या योजनांची निवड करू शकतात. गुंतवणुकदारांना आवडलेल्या प्रमुख सरकारी गुंतवणूक योजनांमध्ये PPF, NSC, पोस्ट ऑफिस बचत खाते, KVP यापैकी बहुतांश सरकारी बचत योजना विश्वसनीय, कमी जोखीमच्या आणि सुरक्षित आहेत.
3 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | मोठा परतावा देणारी सरकारी योजना, परताव्याची 100 टक्के हमी, 1 कोटी परताव्यासाठी किती वेळ लागेल?
PPF calculator| योजनेचा 15 वर्षांचा मुदत पूर्ती कालावधी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देते. त्याच वेळी, इतर सर्व योजनांच्या तुलनेत या योजनेत व्याज परतावा देखील चांगले मिळत आहे. PPF ही सरकारची जोखीम विरहित आणि हमखास परतावा देणारी योजना आहे,
3 वर्षांपूर्वी -
SBI Vs Post Office | मासिक उत्पन्न योजनेत सर्वात जास्त परतावा कुठे, एसबीआय किंवा पोस्ट ऑफिस पैकी सर्वोत्तम पर्याय कोणता?
SBI Vs Post Office | कोणत्याही ठेवीदारासाठी मासिक उत्पन्न योजना हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये, गुंतवणूकदाराला कोणत्याही जोखीम शिवाय गुंतवणुकीची मुदतपूर्ती होईपर्यंत दर महिन्याला नियमित ठराविक परतावा मिळत राहतो.
3 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | 1 कोटी रुपये परतावा मिळविण्यासाठी PPF खात्यात महिना किती रक्कम जमा करावी?, तुमच्या फायद्याचं गणित जाणून घ्या
PPF scheme| PPF मध्ये गुंतवणुकीसाठी दोन पर्याय दिले जातात ज्यात तुम्ही गुंतवणूक एकरकमी किंवा 12 समान हप्त्यांमध्ये करू शकता. यामध्ये एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये पासून गुंतवणूक सुरू करता येत आणि कमाल 1.5 लाख रुपयेपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. सध्या, PPF योजनेत 7.1 टक्के दराने व्याज परतावा मिळतो. आणि योजनेचा कमाल कालावधी 15 वर्षांचा आहे.
3 वर्षांपूर्वी -
Loan on PPF | तुम्ही पीपीएफ गुंतवणुकीवर नाममात्र व्याजावर कर्ज घेऊ शकता, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) द्वारे गुंतवणूक करण्याचा एक उत्तम आणि सुरक्षित मार्ग आहे, जो गुंतवलेल्या रकमेच्या बदल्यात कर्ज देखील प्रदान करतो. खातेदारांना त्यांच्या खात्यात केलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात कमी व्याजदराने पर्सनल लोन घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हे सर्वात कर-अनुकूल दीर्घकालीन बचत उत्पादनांपैकी एक आहे कारण व्याज आणि परिपक्वतेची रक्कम देखील करमुक्त राहते. हे कलम ८० सी अंतर्गत कर वजावटीसाठी देखील पात्र आहे. पीपीएफ खातेधारकाच्या कर्जाची पात्रता त्याच्या खात्यात जमा झालेल्या पीपीएफ शिल्लकवर आधारित असते.
3 वर्षांपूर्वी -
Investment Scheme | ही योजना देतेय कमी गुंतवणूकीत जबरदस्त परतावा, दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा आणि करोडपती मिळवा
आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या काही जबरदस्त टिप्स देणार आहोत ज्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. तुम्ही जर बचत खाते वापरत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की तुम्ही तुमच्या खात्यातून NPS आणि PPF खात्यांमध्ये दरमहा पैसे ट्रान्सफर करून त्यात गुंतवणूक करू शकता. NPS आणि PPF या दोन्ही सरकारी योजना आहेत. पीपीएफ योजनेत गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के व्याज परतावा मिळतो.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Investment | तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या फक्त 47 रुपये गुंतवा आणि 35 लाख रुपये परतावा मिळवा
Post office investment | आता बाजारात सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी पोस्ट ऑफिसची “ग्राम सुरक्षा योजना” हा असाच एक पर्याय आहे ज्यामध्ये कमी जोखमीवर चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेत 19 ते 55 वर्षे वयोगटातील लोक गुंतवणूक करू शकतात. या योजनेत विम्याची रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे.
3 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | केवळ 500 रुपयांच्या बचतीवर जॅकपॉट परतावा, तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीची हमी देणारी आहे ही योजना
PPF Scheme | PPF ही भारत सरकारद्वारे संचालित योजना आहे, ज्याच्या सुरक्षेची आणि हमखास परताव्याची हमी भारत सरकार देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने किंवा अल्पवयीन व्यक्तीचे पालक म्हणून खाते उघडू शकता. सध्या पीपीएफ खात्यात वार्षिक किमान 500 रुपये आणि कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.
3 वर्षांपूर्वी -
PPF Investment | तुमच्या पीपीएफ खात्याची 15 वर्षाची मुदत पूर्ण झल्यास अधिक नफ्यासाठी काय करावे जाणून घ्या
PPF investment | जर आपण पीपीएफ गुंतवणूक करत असाल तर आपल्याला माहीतच असेल की पीपीएफ योजनेचा कार्यकाळ 15 वर्षांचा असतो. आणि जा कालावधी आणखी पाचसाठी वाढवता येऊ शकतो. PPF खात्याचा व्याज दर तिमाहीत सरकारद्वारे बदलत असतो. सध्या या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Postal Insurance | तुम्हाला पोस्ट ऑफीसची जीवन विमा योजना माहिती आहे का?, फक्त 299 रुपयांमध्ये 10 लाखांचा विमा
Postal Insurance | भारतीय पोस्ट ऑफिस एक जबरदस्त विमा योजना घेऊन आली आहे. या विमा योजनेत, लाभार्थीचा 10 लाख रुपयांचा विमा फक्त 299 रुपये आणि 399 रुपयांच्या प्रीमियमसह काढला जाईल. दरवर्षी कालावधी संपल्यानंतर या विम्याचे नूतनीकरण करावे लागेल. यासाठी पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत लाभार्थीचे खाते असणे बंधनकारक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम हवी आहे का?, पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा
पोस्ट ऑफिस गुंतवणूक हा गुंतवणुकीचा असा एक प्रकार आहे, जिथून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवू शकता. भारतातीय लोकसंख्येतील एक मोठा वर्ग जो क्रिप्टो करन्सी, स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवणे टाळतात. ते असे पोस्ट ऑफिस सारख्या लहान गुंतवणुकीचे पर्याय निवडू शकतात, यात बाजारातील जोखीम तुमच्या गुंतवणुकीच्या पैशांवर कोणताही परिणाम करत नाहीत आणि दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास परतावाही चांगला मिळतो.
3 वर्षांपूर्वी -
PPF Investment | पीपीएफने 9 वर्षात दिला 134 टक्के परतावा दिला, या 5 गोष्टीमुळे पीपीएफ स्कीम खास बनते
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) योजनेतील निव्वळ ठेवींमध्ये २०१३-१४ ते २०२१-२२ या नऊ वर्षांत सुमारे १३४ टक्के परतावा देण्यात आला आहे. सरकारी आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. या लोकप्रिय अल्पबचत योजनेअंतर्गत २०१३-१४ मध्ये पोस्ट ऑफिसमधील एकूण ठेवी ५४८७.४३ कोटी रुपये होत्या. २०२१-२२ पर्यंत त्यात वाढ होऊन ती १२,८४६ कोटी रुपयांवर पोहोचली.
3 वर्षांपूर्वी -
PPF investment | घरबसल्या उघडा पीपीएफ खाते, गुंतवणूक करा आणि कर सवलतीसह मिळवा जबरदस्त आर्थिक फायदे
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ऑनलाइन पीपीएफ खाते उघडण्याची सेवा देते.आजच तुमचे पीपीएफ खाते उघडून गुंतवणूक करा आणि जबरदस्त कर सवलत मिळवा. ही सुविधा सर्वच सरकारी आणि खाजगी बँकांमधून तसेच पोस्ट ऑफिसमधूनही मिळते.
3 वर्षांपूर्वी -
PPF Investment | केवळ स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड नव्हे तर पीपीएफ गुंतवणुकीतूनही अशाप्रकारे कोटीमध्ये परतावा मिळेल
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सरकारमार्फत नियोजन आणि व्यवस्थापन केली जाणारी योजना आहे. ही योजना सरकारने लहान गुंतवणूकदार तसेच पगारी लोकांसाठी सुरू केली होती. जेणेकरून ते आपल्या वेतनातून काही वाटा बचत किंवा गुंतवणूक करू शकतील. या गुंतवणुकीत पैसे गमावण्याची शक्यता नगण्य आहे कारण त्याला सरकारने हमी आणि सुरक्षा पुरवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
SBI FD Vs Post Office | एसबीआय एफडी किंवा पोस्ट ऑफिस पैकी अधिक चांगला परतावा कुठे मिळेल, फायद्याचे दर तपासा
आजही गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर बहुतांश लोक मुदत ठेवींची शिफारस करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने एफडी हा एक चांगला पर्याय मानला जातो, गॅरंटीसह. यात सेव्हिंग अकाउंट्सपेक्षा जास्त रिटर्न मिळतात. देशातील आघाडीच्या बँका एसबीआय आणि पोस्ट ऑफिस ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिटकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे पर्याय देत आहेत. मात्र, गुंतवणूकदारांनी एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी व्याजदरांची तुलना करणे अत्यंत गरजेचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस घेऊन आले आहे जबरदस्त परताव्यासह बचत योजना, सरकारी हमी आणि संरक्षण सुद्धा
भारत सरकारकडून इंडिया पोस्ट ऑफिस बचत योजना चालवली जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून बचत करू शकतात आणि सरकारच्या या जबरदस्त योजनेचा लाभ घेऊ शकता. आपल्याला भारतीय पोस्ट ऑफिस बद्दल माहीतच असेल की ते बँकेप्रमाणेच अनेक बचत योजना आणि गुंतवणूक योजना चालवते. या बचत योजनांमुळे लोकांना पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे आणि बचत करणे सोपे जाते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्ही चांगली आणि योग्य बचत करू शकाल.
3 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | तुम्ही अशाप्रकारे पीपीएफमध्ये पैसे बचत करा, म्हणजे दीड कोटी मिळतील, गणित समजून घ्या
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हा गुंतवणुकीसाठी लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे, ज्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. करबचतही होते. पण, इतके लोकप्रिय झाल्यानंतर अनेक वेळा लोकांना त्याचा पुरेपूर फायदा घेता येत नाही. अशा परिस्थितीत पीपीएफवरील व्याज कसे मोजले जाते आणि जास्तीत जास्त व्याज कसे मिळू शकते हे जर तुम्ही शोधून काढले तर तुमची रक्कम अनेक पटींनी वाढू शकते.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल