महत्वाच्या बातम्या
-
PPF Investment | PPF गुंतवणुकीतून 25 लाख रुपये परतावा मिळू शकतो, दरमहा अशी बचत करा - Marathi News
PPF Investment | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सरकारी योजना आहे, जी तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करायला शिकवते. ही सरकारी योजना 15 वर्षांत परिपक्व होते, म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना मिळते. नियमित बचतीच्या माध्यमातून भविष्यात मोठा निधी निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | खास FD योनजेवर फक्त व्याजातून रु. 2,62,705 कमाई सह मॅच्युरिटीला 7,62,705 रुपये मिळतील
Post Office Scheme | प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यासाठी पैसे गुंतवण्याचे मार्ग शोधत असतो. दरम्यान म्युचल फंड, एफडी, त्याचबरोबर सरकारच्या पेन्शन योजना आणि पोस्ट ऑफिस योजना या सर्व योजनेअंतर्ग अनेक व्यक्ती आपले पैसे गुंतवून चांगला रिटर्न मिळवत आहेत. तुम्हाला सुद्धा लखपती बनायचं असेल आणि फक्त तीन वर्षांच्या गुंतवणुकीवर लाखो रुपये व्याजदरानेच कमवायचे असतील तर, केवढी रक्कम जमा करावी लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
7 महिन्यांपूर्वी -
PPF Investment | होय! PPF गुंतवणुकीवर सुद्धा मिळेल 1 कोटी रुपये परतावा, फॉर्म्युला जाणून घ्या - Marathi News
PPF Investment | प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सेवानिवृत्तीनंतरच्या दिवसांची चिंता सतावत असते. रिटायरमेंटपर्यंत व्यक्तीने पन्नाशी ओलांडलेली असते. त्यामुळे एवढं वय झाल्यानंतर तुमचे हात पाय आणि शरीर थकून जातं ज्यामुळे तुम्ही काम करू शकत नाही. आपले म्हातारपणाचे दिवस आनंदात आणि सुखात जावे यासाठी तुम्हाला नोकरीवर असतानाच पैसे गुंतवण्याची सवय करून घ्यावी लागेल.
7 महिन्यांपूर्वी -
Post Offices Scheme | पोस्टाच्या योजनेचा लाभ घ्या, महिना रु.1500 बचत, मिळेल 35 लाख रुपये परतावा - Marathi News
Post Office Scheme | पोस्टमार्ट अनेक योजना सुरूच असतात. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूकदाराला चांगला रिटर्न मिळण्याची शक्यता असते. तुम्ही किती पैशांची गुंतवणूक करता त्यावरूनच तुम्हाला किती रिटर्न मिळणार हे ठरतं. दरम्यान पोस्टाची ‘ग्राम सुरक्षा योजना’ देखील अतिशय उत्तम योजना आहे. या योजनेमुळे तुम्हाला प्रचंड फायदा होऊ शकतो.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | तुमच्या मुलींसाठी फायद्याची स्कीम; 10 हजार गुंतवा आणि 37 लाख रुपये मिळवा, फायदा घ्या - Marathi News
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस अंतर्गत महिलांसाठी अनेक स्कीम राबवल्या जातात. बऱ्याच महिला स्त्री सशक्तीकरणासाठीच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेताना दिसतात. अशाच पद्धतीची खास मुलींसाठी असलेली ‘सुकन्या समृद्धी योजना’ ही स्कीम तुमच्या फायद्याची ठरू शकेल. केंद्र सरकारने 2015 साली ही योजना सुरू केली आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमाअंतर्गत ही योजना चालली जाते. दरम्यान या योजनेमध्ये किती पैसे गुंतवावे लागतात? गुंतवलेला पैशांचा आपल्या ला किती टक्के व्याजदर मिळतो? या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही सांगणार आहोत. ‘सुकन्या समृद्धी योजनेचा’ उद्देश : या स्कीमचा उद्देश म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या घरामधील मुलींना हक्काचं शिक्षण, उच्च शिक्षणासाठी लागणारी पैशांची गरज त्यानंतर लग्नासाठी होणारा […]
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | आता प्रत्येक महिला बनेल मालामाल, 'या' योजनेमुळे तुमचं भाग्य उजळेल, फायदा घ्या - Marathi News
Post Office Scheme | पैशांची बचत करण्याच्या बाबतीत महिला कायाम प्रथम क्रमांकावर असतात. अगदी घर खर्चातल्या पगारातून देखील बचतीसाठीची रक्कम त्या बाजूला काढून ठेवतात. असं करत भरपूर पैसे जमा करतात. भविष्यामध्ये एखाद्या संकटकाळी किंवा कोणत्याही प्रसंगी जास्त पैशांची गरज भासू शकते या विचाराने त्या कायम सेविंग करत असतात. सेविंग तर प्रत्येकजणच करतो परंतु काही महिलांना केंद्र सरकारच्या आणि पोस्टाच्या काही स्कीम बद्दल ठाऊकच नसतं.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | जबरदस्त योजना, 1000 रुपयांच्या बचतीवर 4 लाख रुपये फक्त व्याजाचे मिळतील - Marathi News
Post Office Scheme | आता सर्वसामान्यांसाठी पोस्टाने एक भन्नाट स्कीम आणली आहे. या स्किमचं विशेष कारण म्हणजे तुम्ही फक्त एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांमध्ये फक्त व्याजानेच 4 लाख रुपयांची कमाई करू शकता. ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट म्हणजेच (टीडी) ही योजना राबवली जात आहे. या योजनेबद्दलचं संपूर्ण कॅल्क्युलेशन माहित करून घेण्यासाठी वाचा सविस्तर.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फक्त 2 वर्षांमध्ये प्रत्येक महिला बनेल लखपती; ही खास सरकारी स्कीम माहित आहे का? - Marathi News
Post Office Scheme | सरकारने आतापर्यंत गरजू महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. सरकारच्या जास्त योजना या सामान्य आणि गरीब कुटुंबातील महिलांसाठी असतानाच्या पाहायला मिळतात. दरम्यान पोस्टाच्या देखील बऱ्याच योजनांचा लाभ तुम्ही आतापर्यंत घेतला असेल.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्चाचं टेन्शन नको! ही सरकारी योजना महिना 9,250 रूपये देईल; नक्की फायदा घ्या - Marathi News
Post Office Scheme | सरकारने पोस्ट ऑफिसमार्फत अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. चांगली गोष्ट म्हणजे बँकांच्या व्याजदरापेक्षा पोस्टाचे व्याजदर देखील उत्तम आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार पोस्टाच्या वेगवेगळ्या स्कीममध्ये पैसे गुंतवताना दिसत आहेत. दरम्यान पोस्टाची ‘मंथली इनकम स्कीम’ तुम्हाला माहित आहे का? या स्कीममुळे तुम्हाला दर महिन्याला घरबसल्या एका पगाराएवढी रक्कम मिळू शकेल.
8 महिन्यांपूर्वी -
PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News
PPF Investment | PPF ही एक सरकारी स्कीम असून रिटायरमेंट होणाऱ्या व्यक्तींसाठी लाभदायी योजना आहे. पीपीएफ म्हणजेपब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये तुम्ही दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करू शकता आणि महिन्याला रोजगार मिळवू शकता. या स्कीमचा मॅच्युरिटी पिरेड पंधरा वर्षांपर्यंत असतो.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची
Post Office Scheme | काही व्यक्तींकडे एकजूट पैसा असतो परंतु महिन्याला अर्निंगसोर्स नसतो. एकदम जवळ असलेले पैसे व्यक्ती वारेमाप खर्च करतो. परंतु महिन्याला मिळणाऱ्या ठराविक रकमेचं व्यक्ती नियोजन करून ठराविक पैशांचा उपभोग घेतो. अशा पद्धतीच्या गोष्टी रिटायरमेंटनंतर जास्त प्रमाणात अनुभवायला मिळतात. यासाठी सरकारने वेगवेगळ्या स्कीन तयार केले आहेत. यामधीलच एक स्कीम म्हणजे (पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम). ही एक डिपॉझिट स्कीम असून या स्कीमार्फत तुम्ही फक्त व्याजानेच बक्कळ पैसे कमवू शकता.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Insurance | सामान्य लोकांसाठी पोस्ट ऑफिसची ढासू स्कीम; 10 लाखांचा विमा फक्त 555 रुपयांत - Marathi News
Post Office Insurance | अपघाती मृत्यू होणाऱ्या नागरिकांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने नुकतीच एक नवीन स्किम सुरू केली आहे. या स्किममध्ये अगदी सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल अशी प्रीमियमची रक्कम ठेवण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसची आरोग्य आणि विमाधारकवर आधारित असलेली ही स्कीम तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा महिना SIP, मॅच्युरिटीला मिळतील रु.8,54,273 - Marathi News
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस स्कीम्स रिकरिंग डिपॉझिट (RD) हा गुंतवणुकीसाठी अतिशय सुरक्षित आणि लोकप्रिय पर्याय आहे. यात एसआयपीप्रमाणे गुंतवणूक करता येते. टपाल विभागाच्या या योजनेची खास बाब म्हणजे गुंतवणूकदाराचे पैसे आरडीमध्ये एकत्र ब्लॉक केले जात नाहीत. – Marathi News
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्चाची चिंता नको, ही सरकारी योजना दरमहा 5,550 रूपये देईल, फायदा घ्या - Maharashtranama Marathi
Post Office Scheme | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती रिटायरमेंटनंतर आपल्याला कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही याचं प्लॅनिंग नोकरी असतानाच करून ठेवतो. म्हणजेच योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पैसे गुंतवतो. त्यामुळे व्यक्तीला स्वतःचे पैसे गुंतवण्यासाठी एक विश्वासाहार्य जागा हवी असते.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 2000 ते 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर पोस्ट ऑफिस RD किती परतावा देईल? रक्कम नोट करा
Post Office Scheme | आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती पैशांची गुंतवणूक करतो कोणी पाच वर्षांसाठी तर, कोणी दहा वर्षांसाठी. अशातच पोस्टमार्फत अनेक सरकार योजना राबवल्या जातात. बरेच गुंतवणूकदार या योजनांचा पुरेपूर लाभ देखील घेतात. गुंतवणूकदार कायमच एक विश्वासाची आणि चांगला परतावा मिळवून देणारी योजना शोधत असतात.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी भन्नाट स्कीम; ही सरकारी योजना दरमहा देईल 20,500 रुपये
Post Office Scheme | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रिटायरमेंटनंतर आपलं आयुष्य अतिशय निवांत असावं सोबतच इन्कमचा एखादा सोर्स असावा. जेणेकरून साठीनंतरचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल आणि म्हातारपणात इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही असं प्रत्येकाला वाटतं.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | मुलींसाठी खास फायद्याची योजना; फक्त रु.250 बचतीवर मिळतील 2 लाख 77 हजार रुपये
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस मार्फत अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमध्ये सर्वसामान्यांपासून ते गरीब प्रवर्गापर्यंत सर्वांचा समावेश केला जातो. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती योजनेचा उपभोग घेण्यासाठी पात्र असते. अशातच पोस्टाची ‘सुकन्या समृद्धी योजना’ तुम्हाला माहित आहे का? या योजनेअंतर्गत एक उपक्रम राबविला जातो. ज्यामध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचं काम केलं जातं.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Vs FD | पैसे कुठे गुंतवावे? पोस्ट ऑफिस योजना की बँक FD मध्ये? फायदा कुठे जाणून घ्या
Post Office Vs FD | कोणत्याही स्कीमचा लाभ घेण्याआधी अनेक गुंतवणूकदार व्याजाची रक्कम पाहून स्कीम फॉलो करतात. कारण की व्याजाची रक्कम जेवढी जास्त असेल तेवढेच जास्त पैसे मॅच्युरिटी पिरियडनंतर आपल्याला मिळतात. परंतु असं नसून स्कीमच्या कॅल्क्युलेशन वर देखील डिपेंड करतं.
8 महिन्यांपूर्वी -
PPF Investment | दर महिना बचतीवर मॅच्युरिटीला मिळतील 16 लाखा रुपये, या सरकारी योजनेत बिंधास्तपणे पैसे गुंतवा
PPF Investment | नोकरी पेशा असलेल्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीच्या अनेक स्किम सरकारमार्फत उपलब्ध केल्या आहेत. बरेच गुंतवणूकदार या योजनांचा लाभ घेताना देखील दिसतात. अशीच एक पीपीएफ इन्वेस्टमेंट आहे. ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला फक्त आणि फक्त पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून तब्बल 16 लाखांचे मानकरी होऊ शकता. पीपीएफ फंड नेमका काय आहे ? यामध्ये पैसे गुंतवण्याची नेकमी तरतूद काय असणार आहे ? जाणून घ्या सर्व सविस्तर माहिती.
8 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Savings Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळेल रु.20,000 पेन्शन, फायद्याची सरकारी योजना
Senior Citizen Savings Scheme | पोस्टाच्या एकापेक्षा एक फक्कड स्कीम सुरू आहेत. ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात आर्थिक आधारस्तंभ असावा यासाठी पोस्टाची ही स्कीम अत्यंत फायद्याची ठरू शकते. नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की, रिटायरमेंटनंतर आपल्या गाठीशी चार पैसे असावे.
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M