17 April 2025 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Post Office Saving Scheme | 1 हजाराच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला सलग 5 वर्ष मिळतील रु.20000; फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • Post Office Saving Scheme
  • गुंतवणुकीसाठी कमीत कमी 1000 पुरेसे – Post Office Interest Rate
  • मॅच्युरिटी पिरियड :
  • कोण कोण उघडू शकतं खातं – Post Office FD Interest Rate
  • टॅक्स बेनिफिट :
  • किती गुंतवणुक अपेक्षित – Post Office RD Calculator
Post Office Saving Scheme

Post Office Saving Scheme | पोस्टाच्या अनेक बचत योजना आहेत. यामधील बऱ्याच योजनांमध्ये कर्मचारी रिटायरमेंट झाल्यानंतर लागणाऱ्या खर्चाचा विचार केला जातो. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्किम विषयी सांगणार आहोत. या बचत योजनेमुळे तुम्ही प्रत्येक महिन्याला 20,500 रुपयांपर्यंत पैसे कमवू शकता. या पैशांमधून तुम्ही तुमच्या महिन्याचा खर्च अगदी सहजरित्या भागवू शकता. या स्कीममध्ये किती पैसे जमवावे लागतात? सोबतच व्याजदर किती? आणि एकंदरीतच संपूर्ण कॅल्क्युलेशन पाहून घेऊ.

गुंतवणुकीसाठी कमीत कमी 1000 पुरेसे :
पोस्टाच्या या सेविंग स्किमसाठी तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये गुंतवून अकाउंट ओपन करायचा आहे. या योजनेची विशेष गोष्ट म्हणजे इतर योजनांपेक्षा तुम्हालाही योजना जास्त प्रमाणात व्याजदर देते. पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये तुम्हाला 8.2%ने व्याजदर दिले जाते. ज्याचा तुम्हाला अधिक फायदा मिळतो.

मॅच्युरिटी पिरियड :
समजा एखाद्या व्यक्ती प्रत्येक महिन्याला या सेविंग स्कीममध्ये 1000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करत असेल आणि 8.2% व्याजदराच्या हिशोबाने पाच वर्षांच्या मॅच्युरिटीपर्यंत लाखांपर्यंतची चांगली रक्कम जमा करून दरमहा 20,500 रुपये पेन्शन घेत असेल तर, या योजनेचा त्या व्यक्तीला अधिक फायदा होतो.

कोण कोण उघडू शकतं खातं :
ज्या व्यक्तींनी रिटायरमेंट आधीच स्व इच्छेने VRS घेतली असेल आणि त्यांचं वय 55 ते 60 दरम्यान असेल तर, या व्यक्ती या योजनेचा भाग बनू शकतात. याशिवाय 60 वय वर्ष पूर्ण झालेले नागरिक पूर्णपणे या योजनेचा फायदा उचलू शकतात. ही सेविंग स्कीम वरिष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीने योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे.

टॅक्स बेनिफिट :
या योजनेमध्ये वरिष्ठांना टॅक्स सूट देखील मिळते. जे नागरिक या योजनेचा लाभ घेतात त्यांना इन्कम टॅक्स ॲक्ट कलम 80C अंतर्गत टॅक्स सूटचा फायदा मिळतो. या खात्यामध्ये तुम्ही 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करत असाल तरच टॅक्स सूट मिळू शकते. कारण की या योजनेमधून मिळणारी व्याजाची रक्कम ही टॅक्सेबल असते.

किती गुंतवणुक अपेक्षित :
या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी हजार रुपये गुंतवू शकता आणि जास्तीत जास्त 30 लाखांपर्यंत पैसे जमा करू शकता. तुम्हाला या गुंतवणुकीवर तिमाही व्याज लागू होईल. त्याचबरोबर तुम्ही सिंगल किंवा पती पत्नी मिळून जॉईंट अकाउंट देखील उघडू शकता. असं केल्याने दोघांनाही योजनेचा लाभ घेता येईल.

Latest Marathi News | Post Office Saving Scheme Benefits 16 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Post Office Saving Scheme(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या