18 November 2024 3:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Post Office Scheme | रिटर्नची शंभर टक्के गॅरंटी, योजनेत SIP प्रमाणे पैसे गुंतवा, पोस्ट ऑफिसची योजना करेल मालामाल

Post Office Scheme

Post Office Scheme | बरेच जाणकार व्यक्ती भविष्यासाठी निधी जमा करून ठेवण्याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी आपले पैसे स्वतःच्या रिस्कवर गुंतवतात. दरम्यान शेअर मार्केटमध्ये देखील सध्याच्या घडीला चांगले रिटर्न मिळत आहे. बरेचजण शेअर बाजारात पैसे गुंतवून करोडपती देखील झाले आहेत.

दरम्यान जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याकरिता अनेकांना SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये पैसे गुंतवणे सोयीचे आणि सुरक्षिततेचे वाटते. यामध्ये तुम्हाला जोखीम पत्करावी लागत असली तरी, येणारी परताव्याची रक्कम अधिक असते. अशीच एक पोस्टाची RD म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट नावाची योजना प्रचंड फेमस आहे.

किती टक्के व्याजदर मिळते :
पोस्टाच्या आरडी योजनेत तुम्हाला 6.7% व्याजदर दिले जातील. दरम्यान या योजनेमध्ये तुम्ही केवळ शंभर रुपये भरून योजनेला सुरुवात करू शकता. तुम्हाला या योजनेमध्ये एसआयपीप्रमाणे प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करता येणार आहे.

पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटर :
पोस्टाची ही योजना 5 वर्षांसाठी उपलब्ध असते. पोस्टाच्या आरडी योजनेत एखाद्या व्यक्तीने प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची रक्कम जमा केली असेल तर मॅच्युरिटी पीरियडपर्यंत गुंतवणूकदाराच्या खात्यात 2.14 लाखांची रक्कम जमा होते. यासाठी पाच वर्षांकरिता सलग तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला भरावे लागतील.

दररोज 100 रुपये गुंतवून जमा होईल लाखोंची रक्कम :
पोस्टाच्या आरडी योजनेत तुम्हाला नॉमिनेशन ची सुविधा उपलब्ध असून, आरडी योजनेमध्ये मॅच्युरिटी पिरियडपर्यंत मिळणाऱ्या रकमेची गुंतवणूकदाराकडून केली जाणारी गुंतवणूक ही 1,80,000 रुपये असेल. ज्यामधील व्याजाची रक्कम 34,096 एवढी असणार आहे.

उघडू शकता एकापेक्षा अधिक खाते :
पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये तुम्ही सिंगल तसेच तर जॉईंट खाते उघडू शकता. याशिवाय 3 व्यक्ती एकत्र येऊन देखील उघडू शकतात. लहान मुला मुलींसाठी त्यांचे आई वडील खातं उघडण्याची जबाबदारी घेऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला प्री मॅच्युअर क्लोजरची सुविधा देखील देण्यात येतील. यामध्ये कोणताही गुंतवणूकदार 3 वर्षानंतर खात्यात जमा असलेली सर्व रक्कम काढून घेऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 14 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(188)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x