24 December 2024 11:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | आरक्षण असो किंवा सामाजिक स्तरावरील कोणतीही गोष्ट असो. लेडीज फर्स्ट असं म्हणत सर्वात पहिले महिलांना प्राधान्य दिलं जातं. त्याचबरोबर सरकार महिलांसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कायम सज्ज आहे. पोस्टाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यांपैकी आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या तिन अशा योजनांबद्दल सांगणार आहोत ज्यामधून आतापर्यंत शेकडो महिलांनी लाभ मिळवला आहे.

सुकन्या समृद्धी योजना :

सुकन्या समृद्धी योजना ही भारतातील सर्व मुलींसाठी तयार केली गेलेली योजना आहे. मुलींना त्यांच्या पायावर खंबीरपणे उभे राहता यावं. यासाठी पोस्टाच्या माध्यमातून उपक्रम राबवला जात आहे. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या 10 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींचं खातं उघडू शकता. या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक दराने 8.2% टक्के व्याज दिले जाते. ही योजना मुलीच्या 21 व्या वर्षी मॅच्युअर होते. म्हणजेच खातं उघडल्यानंतर तुम्ही एकूण 15 वर्ष या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.

महिला सन्मान बचत पत्र :

सर्वाधिक लोकप्रिय योजनांमधील महिला सन्मान बचत पत्र ही देखील एक महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना आहे. ही योजना तुम्हाला वार्षिक दरावर 7.5% व्याज परतावा मिळवून देते. दरम्यान या योजनेमध्ये तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीचे योगदान देऊ शकतात. एवढेच नाही तर, योजनेमध्ये पैसे गुंतवून 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 40 टक्क्यांपर्यंत गरजेवेळी पैसे काढून देखील घेऊ शकतात.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम :

केवळ 100 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरू होणारी ही मंथली इनकम योजना महिलांना प्रचंड आवडते. या योजनेमध्ये पैसे गुंतवण देखील तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. सध्या या योजनेत 7.4% नी व्याजदर दिले जात आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 17 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(202)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x