24 December 2024 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

Post Office Scheme | योजनेत गुंतवा केवळ 500 रुपये आणि मिळवा 2 लाख रुपयांचा तगडा फंड, कॅल्क्युलेशन समजून घ्या

Post Office Scheme

Post Office Scheme | सध्या पोस्टाच्या योजनांची एक वेगळीच हवा पाहायला मिळते. अगदी ज्येष्ठांपासून ते सर्वसामान्य व्यक्तींना त्याचबरोबर महिलांना आणि लहान मुलींना देखील पोस्टाच्या योजनांचा जबरदस्त फायदा अनुभवायला मिळतो.

पोस्टाच्या अंतर्गत सुरू असणारी सुकन्या समृद्धी योजना तुमच्या लेकीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या 10 वर्षाखालील मुलीच्या नावाने खातं उघडू शकता. सध्याच्या घडीला या योजनेमध्ये 8.2% ने व्याजदर दिले जात आहे. त्याचबरोबर योजनेची विशेष गोष्ट म्हणजे या योजनत तुम्ही केवळ रुपयांपासून गुंतवणूक करून तब्बल 2 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता.

असे होतील 500 रुपये गुंतवणूक 2 लाख रुपये :
समजा एखादा व्यक्ती त्याच्या लहान मुली करिता सुकन्या समृद्धी योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 500 रुपये गुंतवत असेल तर, दिलेल्या व्याजदरानुसार म्हणजेच 8.2% नुसार एका वर्षात 500 रुपयांच्या हिशोबाने 6,000 हजार रुपयांची रक्कम जमा होते. हीच गुंतवणूक तुम्ही सातत्याने 2045 वर्षापर्यंत सुरू ठेवली तर तुमच्या खात्यात 90,000 हजार रुपयांची रक्कम जमा होते. समजा तुम्ही तुमची मुलगी 5 वर्षांची असतानाच या योजनेत दिलेल्या दरानुसार गुंतवणूक करणे सुरू केले असेल तर, 90,000 हजारांवर तुम्हाला 1 लाख 87 हजार रुपयांचा इंटरेस्ट देण्यात येईल. याचाच अर्थ तुम्हाला भविष्यात 2,77,103 रुपयांचा नफा होतो.

2045 पर्यंत 50 लाख रुपयांची अमाऊंट हवी असेल तर किती पैसे गुंतवावे लागतील :
50 लाख रुपये हवे असतील तर तुम्हाला, 2024 पासूनच गुंतवणूक सुरू करावी लागेल. यावर तुम्हाला 8.2% व्याजदर देखील मिळेल. तुम्हाला वर्षाला 1,10,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 15 वर्ष सातत्याने गुंतवणूक केल्यानंतर ही रक्कम 16,50,000 रुपयांवर जाऊन जमा होईल. पुढे 21 वर्षांच्या मॅच्युरिटी पिरियडनंतर तुम्हाला 50,80,224 रुपये परतावा मिळेल.

योजनेत मिळते टॅक्स सूट :
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स सूट मिळते. EEE म्हणजे 3 वेगवेगळ्या प्रकारांवर टॅक्स सूट देण्यात येते. ज्यामध्ये इन्कम टॅक्स सेक्शन 80C अंतर्गत वर्षाला 1.50 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर टॅक्स माफ केले जाते. दुसरे टॅक्स सूट म्हणजे यावर जो काही रिटर्न मिळतो त्यावर देखील टॅक्स सूट असतो. तिसरे म्हणजे मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम देखील टॅक्स फ्री आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 24 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(202)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x