19 April 2025 11:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Post Office Scheme | पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा केवळ 333 रुपये; मिळतील 17 लाख रुपये, कॅल्क्युलेशन जाणून घ्या

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्टांतर्गत विविध स्मॉल सेविंग स्कीम चालवल्या जातात. पोस्टाच्या स्मॉल सेविंग स्किममध्ये पैसे गुंतवून जास्तीत जास्त नफा कमवने अनेकांना फायद्याचे वाटते.

अशाच पद्धतीची एक स्मॉल सेविंग स्कीम आहे जिचं नाव पोस्ट ऑफिस आरडी म्हणजेच पोस्ट ऑफिस रेकरींग डिपॉझिट होईल. पोस्टाची खास गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेत केवळ 100 रुपये भरून खातं उघडू शकता. आज आम्ही तुम्हाला पोस्टामध्ये 333 रुपयांची गुंतवणूक करून 17 लाख रुपयांचा फंड कसा काय तयार करता येईल त्याबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ.

आरडी विषयी जाणून घ्या :
पोस्टाच्या आरडीमध्ये तुम्ही केवळ शंभर रुपयांची गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर प्रतिमहा 100 रुपये जमादेखील करू शकता. पोस्टाच्या या योजनेमध्ये तुम्हाला 6.8% व्याजदराने चक्रवाढ व्याज मिळते. त्याचबरोबर ही योजना सरकारकडून चालवली जात असल्यामुळे तुम्हाला चांगले इंटरेस्ट रेट मिळते.

महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या :
पोस्टाच्या आरडी योजनेबद्दल ही महत्त्वाची गोष्ट माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारकडून तुम्हाला या योजनेमध्ये 100% गॅरंटी त्याचबरोबर सुरक्षिततेची हमी देखील देण्यात येते. परंतु तुम्हाला या योजनेत सातत्याने गुंतवणूक करावी लागेल. समजा तुम्ही एखाद्या महिन्याला गुंतवणूक करण्यास विसरला तर तुमच्याकडून 1% कर वसूलण्यात येतो. त्याचबरोबर तुम्ही 4 पेक्षा जास्त महिने गुंतवणूक केली नाही तर, तुमचं खातं बंद देखील करण्यात येत. तुम्ही या योजनेमध्ये संयुक्त तसेच एकल खातं उघडू शकता.

333 रुपये जमा करून 17 लाखांचा फंड तयार करा :
समजा एखाद्या व्यक्तीने या योजनेमध्ये प्रत्येक दिवसाला 333 रुपये जमा केले तर, एका महिन्यातच 10,000 हजारांची रक्कम तयार होते. म्हणजेच एका वर्षात तुम्ही 1.20 लाख रुपयांची बचत कराल. त्याचबरोबर पोस्टाची ही योजना 5 वर्षांची असून, 5 वर्षांच्या मॅच्युरिटी टाईमपर्यंत तुम्ही 5,99,400 रुपयांची बचत कराल. योजनेवर मिळणाऱ्या 6.8% व्याज दरानुसार 1,15,472 म्हणजेच एकूण रक्कम 7,14,827 रुपये जमा होतील.

पाच वर्षांची ही रेकरींग डिपॉझिट योजना तुम्ही आणखीन 5 वर्षांसाठी वाढवत असाल तर, तुमच्याकडून एकूण 10 वर्षांत गुंतवलेली रक्कम 12,00,000 लाख रुपये एवढी असेल. व्याजदरानुसार मिळणाऱ्या व्याज 5,08,546 एवढं असेल. म्हणजेच एकूण 10 वर्षानंतर तुमच्या खात्यामध्ये 17,08,546 रुपयांचा फंड तयार होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 29 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(231)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या