5 January 2025 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या Sarkari Yojana | सरकार देईल कर्ज, स्वतःचा स्टार्टअप सुरू करा, 'या' योजना देतात झटपट लोन, जाणून घ्या सविस्तर SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या
x

Post Office Scheme | पोस्टाची सुपर डुपर हिट योजना, पोस्ट ऑफिसची FD तुमच्या खात्यात जमा करेल 4,12,500 रूपये

Post Office Scheme

Post Office Scheme | प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे पैसे वाढवायचे असतात. आपले पैसे दुप्पटीने वाढावे आणि आपल्या आर्थिक गरजा नियमितपणे भागाव्या असा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. दरम्यान अडचणीचा काळ आणि भविष्यकाळ सुखकर जाण्यासाठी बऱ्याच व्यक्ती काही योजनांमध्ये पैसे गुंतवूण एकच चांगला निर्धार करतात.

आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. ही योजना 5 वर्षांची असून योजनेने बऱ्याच गुंतवणूकदारांना लखपती बनवलं आहे. आम्ही पोस्टाच्या FD योजनेबद्दल बोलत आहोत. योजना पोस्टाची सुपरहिट योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही 1, 2 , 3, आणि 5 वर्षांसाठी तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. ही योजना तुम्हाला चांगल्या व्याजदरचोत चांगला परतावा देखील देते.

पोस्ट ऑफिस FD आणि बँकेच्या एफडीत काय फरक आहे :

तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, पोस्ट एफडीपेक्षा आपण बँकेच्या एफडीमध्येच पैसे गुंतवले तर चालतील का. तर, बऱ्याच व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक नाही की, पोस्टाचे एफडी व्याजदर हे बँकेचे एफडी बाजदरापेक्षा जास्त असतात. ज्यामुळे गुंतवणूकदारांना बँकेच्या नाही तर पोस्टाच्या एफडीतून अधिक लाभ उचलता येतो.

दरम्यान ही योजना 100% सुरक्षा प्रदान करत असल्याने त्याचबरोबर सरकारी योजना असल्याकारणाने बहुतांश व्यक्ती पोस्टाच्या एफडी योजनेकडे वळाले आहेत. समजा तुम्ही या योजनेमध्ये लगातार 5 वर्षांपर्यंत पैसे गुंतवण लाभ घेत असाल तर, तुम्हाला कर सवलत देखील मिळते.

पोस्ट ऑफिस एफडी 3 लाखांच्या गुंतवणुकीतून 1 ते 5 वर्षांत किती परतावा देते पाहूया :

1. समजा एखादा गुंतवणूकदार पोस्टाच्या एफडीमध्ये एका वर्षासाठी पैसे गुंतवत असेल तर, एका वर्षाप्रमाणे त्याला 6.8% व्याजदर प्रदान केले जाते. यामध्ये 3,00,000 लाखांचे 3,20,400 रुपये होतात. म्हणजेच तुम्ही व्याजाने जास्तीची 20,400 एवढी रक्कम कमवता.

2. समजा एखाद्या व्यक्ती पोस्टाच्या एफडीमध्ये 2 वर्षांसाठी 3 लाखांची रक्कम गुंतवत असेल तर, त्याला 6.9% दराने व्याजदर प्रदान केले जाईल. 2 वर्षांत व्याजाची रक्कम 41,400 रुपये एवढी जमा होईल. म्हणजेच मॅच्युरिटीवर गुंतवणूकदाराला 3,41,400 रुपयांचा फायदा होईल.

3. गुंतवणूकदाराने पोस्टाच्या एफडी योजनेत 3 वर्षांसाठी 3 लाखांची रक्कम गुंतवली असेल, त्याला 7% दराने व्याजदर दिले जाईल. यामधून गुंतवणूकदार 63,000 रुपये कमवेल. म्हणजेच मॅच्युरिटीवर 3,63,000 एवढे रुपये गुंतवणूकदाराला मिळतील.

4. समजा एखाद्या व्यक्तीने 5 वर्षासाठी पोस्टाच्या एफडीमध्ये 3,00,000 लाख रुपये गुंतवले असतील तर, 7.5% व्याजदरानुसार गुंतवणूकदाराला पूर्ण 1,12,500 रुपयांचा फायदा मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम 4,12,500 रुपये असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme Friday 03 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(208)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x