23 February 2025 8:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Post Office Scheme | 100, 500, 1000 आणि 2000 रुपयांच्या पोस्ट ऑफिस RD गुंतवणुकीतून किती परतावा मिळेल, रक्कम इथे पहा

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्टाच्या सर्वच योजना गुंतवणुकीसाठी अत्यंत फायद्याच्या असतात. बहुतांश व्यक्ती सरकारी योजनेमध्ये सुरक्षितता असते त्याचबरोबर परतावा देखील उत्तम दर्जाचा मिळतो त्यामुळे पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. अशीच एक पोस्टाची ही सर्वोत्तम व्याजदर देणारी योजना म्हणजे ‘पोस्ट ऑफिस आरडी योजना’. पोस्टाच्या आरडी योजनेची खासियत म्हणजे या योजनेमध्ये भांडवल अगदी सुरक्षित राहून कालांतराने पैसे वाढत जातात.

पोस्टाची आरडी स्कीम :

1. पोस्टाच्या आरडीमध्ये खातं उघडण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर या योजनेमध्ये तुम्ही कमाल 100 रुपये तसेच 500, 1000 आणि 2000 रुपयांची रक्कम देखील गुंतवू शकता. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे तुम्ही पोस्टाच्या आरडीमध्ये गुंतवणुकीची रक्कम ठरवल्यानंतर ती बदलू शकत नाही. त्यामुळे तुमच्या आर्थिक खर्चांनुसार एक ठराविक रक्कम गुंतवत रहा.

पोस्टाची आरडी म्हणजेच ‘रिकरिंग डिपॉझिट’ ही योजना तुम्हाला वार्षिक आधारावर 6.70% व्याजदर प्रदान करते. त्याचबरोबर योजनेचा कार्यकाळ 5 वर्षांचा दिला गेला आहे. तरीही तुम्ही 5 वर्षांच्या दीर्घकाळामध्ये मोठा फंड तयार करून ठेवू शकता. हे पैसे तुम्हाला ऑडिअडचणीच्या काळी किंवा निवृत्तीनंतर वापरण्यास मदत होईल.

महिना 500 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल

समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये 500 रुपयांची गुंतवणूक महिन्याला सुरू केली तर, 5 वर्षांच्या कालावधीनुसार जमा झालेली रक्कम 30,000 रुपये असेल. या रक्कमेवर 6.70% वार्षिक दर म्हणजेच तुमची रक्कम 35,681 रुपयांवर पोहोचेल.

महिना 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल

पोस्टाच्या आरडीमध्ये तुम्ही 1000 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर, 5 वर्षांत व्याजदरानुसार 71,369 रुपये मिळतील.

महिना 2000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल

त्याचबरोबर तुम्ही 2000 रुपयांची रक्कम प्रत्येक महिन्याला 5 वर्षांसाठी गुंतवत असाल तर, 1,42,732 रुपये व्याजदरानुसार परत मिळतील.

महिना 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल

समजा तुम्ही 10,000 रुपयांची पोस्ट ऑफिस आरडीमध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर, व्याजदरानुसार तुमच्या खात्यात 7,13,659 रुपये जमा होतील.

8. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. बहुतांश व्यक्तींच्या मनात एक प्रश्न कायम असतो तो म्हणजे, पोस्टाची आरडी योजना बंद केल्यानंतर कोणकोणते फरक जाणवतात. तर, तुम्ही पोस्टाची 5 वर्षांची आरडी योजना 3 वर्षांतच म्हणजेच मॅच्युरिटी आधीच बंद करत असाल तर, तुमचे व्याजदर कापले जाते. तुम्हाला 6.70% नाही तर त्याहून कमी व्याजदर प्रदान केले जाते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme Friday 17 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(225)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x