22 April 2025 1:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Post Offices Scheme | पोस्टाच्या योजनेचा लाभ घ्या, महिना रु.1500 बचत, मिळेल 35 लाख रुपये परतावा - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्टमार्ट अनेक योजना सुरूच असतात. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूकदाराला चांगला रिटर्न मिळण्याची शक्यता असते. तुम्ही किती पैशांची गुंतवणूक करता त्यावरूनच तुम्हाला किती रिटर्न मिळणार हे ठरतं. दरम्यान पोस्टाची ‘ग्राम सुरक्षा योजना’ देखील अतिशय उत्तम योजना आहे. या योजनेमुळे तुम्हाला प्रचंड फायदा होऊ शकतो.

भारतीय पोस्ट ऑफिसकडून दिल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी जोखीम घेऊन चांगलं रिटर्न मिळवू शकता. ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत व्यक्तीला बोनस मिळतो. सोबतच 80 वर्षाचे झाल्यानंतर किंवा मृत्यूच्या स्थितीत आल्यानंतर कायदेशीर वारस असलेल्या नामांकित व्यक्तीला जे सुद्धा पहिले होईल तेव्हा मिळते.

पॉलिसी सरेंडर करू शकता :
लाभार्थ्यांसाठी ही योजना कर्ज सुविधेसोबत येते, परंतु पॉलिसीधारकांना हा लाभ चार वर्षानंतर मिळतो. त्याचबरोबर तुम्ही ही पॉलिसी सरेंडर देखील करू शकता. यासाठी तुम्ही तीन वर्ष झाल्यानंतर पॉलिसी सरेंडर करू शकता परंतु तुम्हाला यामध्ये कोणताही लाभ मिळणार नाही. सोबतच इंडिया पोस्टद्वारे तुम्हाला बोनस आणि अंतिम घोषित बोनस दिला जातो. हा बोनस प्रति वर्ष 65 रुपये प्रति एक हजार रुपये आहे.

पॉलिसीची अट :
या पॉलिसीसाठी वयाची अट 19 ते 55 वर्षापर्यंतच्या कोणत्याही भारतीय नागरिकासाठी आहे. यामध्ये पैशांची गुंतवणूक करण्यासाठी त्रेमासिक, प्रीमियम पेमेंट, अर्धवार्षिक आणि वार्षिक दहा हजार ते दहा लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. एवढंच नाही तर ग्राहकांना प्रीमियम पेमेंट करण्यासाठी 30 दिवसाची सोड दिली गेली आहे. त्याचबरोबर ग्राहकाने प्रीमियम न भरल्यास पुन्हा पॉलिसी सुरू करून आधीचे पेमेंट करून सुरू ठेवू शकतो.

मॅच्युरिटी बेनिफिट:
एखाद्या व्यक्तीने 10 लाख रुपयांची ग्रामसुरक्षा पॉलिसी 19 वर्षांमध्येच खरेदी केली तर, पुढचे 55 वर्षांसाठी महिन्याचा प्रीमियम 1515 रुपये एवढा असेल. त्याचबरोबर 58 वर्षासाठी 1463 तर, 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. या हिशोबाने पॉलिसी धारकाला 55 वर्षांसाठी 31.60 लाख, 58 वर्षांकरिता 33.40 आणि 60 वर्षांकरिता 34.60 लाख रुपये मिळतील.

तुम्हाला योजनेबद्दल आणखीन विचारपूस किंवा माहिती मिळवायची असेल तर 1800 180 5232/155232 या टोल फ्री हेल्पलाइन नंबर चा वापर करू शकता. त्याचबरोबर www.postallifeinsurance.gov.in या दिल्या गेलेल्या अधिकृत वेबसाईटवर संपर्क करू शकता.

Latest Marathi News | Post Office Scheme Gram Suraksha Yojana 11 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(231)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या