23 January 2025 1:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Post Office Scheme | पोस्टची ही योजना तुम्हाला करेल मालामाल, फक्त 100 रुपयांत मिळेल 2 लाखांचा परतावा

Post Office Scheme

Post Office Scheme | थेंबे थेंबे तळे साठे या म्हणीचा प्रत्यय घडवून देणारी एक योजना पोस्ट ऑफिस घेउन आले आहे. यात तुम्हाला फक्त १०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. हेच १०० रुपये भविष्यात दोन वर्षांनी तुम्हाला २ लाखांचा परतावा देऊ शकतात. अल्पबचत करणा-यांना याचा खूप फायदा होणार आहे. यात तुम्हाला कोणत्याही प्रकारे रिस्क घेण्याची गरज नाही. कोणतीही रिस्क न घेता पोस्टाची आवर्ती मुदत ठेव योजना तुम्हाला भक्कम परतावा देते. त्यामुळे आज या बातमीतून पोस्टाच्या आवर्ती मुदत ठेव याच योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

५ वर्षांच्या मॅच्यूरिटी कालावधीसाठी या योजनेची निवड केल्यास तुम्हाला भरगोस परता मिळतो. फक्त १०० रुपयांच्या अल्पगुंतवणूकीवर या योजनेत तुम्ही सहभागी होऊ शकता. कोणत्याही प्रकारची जोखीम नसलेली ही योजना तुम्हाला लखपती नक्की बनवते.

आवर्ती मुदत ठेव योजनेत तुम्हाला सुरक्षिततेची पुर्ण हमी असते. त्यामुळे यात गुंतवणूक केल्यावर व्याजाचा दर देखील निश्चित केला जातो. व्याज जास्त असल्याने या योजनेचा अजवर अनेकांनी फायदा करूण घेतला आहे. पोस्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला याची पुर्ण माहिती मिळेल. या योजनेत गुंतवणूकीचे अनेक पर्याय आहेत. वेगवेगळ्या पर्यायानुसार सवलती देण्यात आल्या आहेत. अल्पबचत असली तरी दिर्घकाळासाठी यात गुंतवणूक केल्याने याचा निश्चीत फायदा होतो.

या योजनेत गुंतवणूक करताना तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर १०० रुपयांपासून तुम्ही बचत करण्यास सुरुवात करू शकता. पुढे हिच रक्कम तुम्ही १० रुपयांच्या पटीने किंवा त्याहून जास्त पटीने वाढवू शकता. असे केल्याने तुमचा महिन्याचा हप्ता वाढला तर तुम्हाला त्याचा लवकरात लवकर फायदा होईल.

या योजनेत सध्याला वार्षीक ५.८ टक्के व्याज दिले जाते. तसेच तिमाही कंपाउंडिंग दिली जाते. पाच वर्षांत २ लाख ९ हजार ०८९ रुपये जमवण्यासाठी तुम्हाला दिवसाला १०० रुपये गुंतवावे लागतील. म्हणजे महिन्याचे ३००० रुपये होतात. असे केल्याने ही रक्कम ५ वर्षांत २ लाखांच्या पुढे जाते.

जेव्हा ५ वर्षांसाठी तुम्ही एवढी मोठी बचत कराल तर त्यावर ५.८ टक्क्यांनी वर्षाला मोठे व्याज मिळेल. म्हमजे व्याजाची किंमत २९,०८९ होते. तसेच तुम्ही यात एकत्र तीन व्यक्ती देखील खाते खोलू शकता. किंवा एका पेक्षा जास्त खाते देखील खोलू शकता. तुमच्या लहान मुलांच्या नावाने देखील हे खाते खोलता येते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office Scheme Investing Rs 100 in Post scheme gets Rs 2 lakh back 27 October 2022

हॅशटॅग्स

#Post Office Schemes(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x