18 November 2024 1:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Post Office Scheme | या योजनेत पैशाने पैसा वाढवा, 417 रुपयांच्या बचतीवर मिळेल 40,68,000 रुपये परतावा

Post Office Scheme

Post Office Scheme | प्रत्येक भारतीयाचे स्वप्न कोट्यधीश होण्याचे असते, पण ते कसे करता येईल, हा मोठा प्रश्न आहे. प्रत्येकजण अशी गुंतवणूक शोधत असतो ज्यात तो कमी पैसे गुंतवून अधिक परतावा मिळवू शकेल.

प्रचंड फायद्याची सरकारी योजना
पीपीएफ ही अशाच प्रकारची गुंतवणूक आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार नियमित पैसे गुंतवून कोट्यधीश बनू शकतो. पीपीएफमध्ये अधिक परतावा मिळवण्यासाठी आपण लहान पणापासूनच त्यात गुंतवणूक सुरू करणे आवश्यक आहे. तरच तुम्ही जास्तीत जास्त परतावा मिळवू शकाल.

महिना किती बचतीवर किती परतावा मिळेल
जर तुम्ही पीपीएफ खात्यात दरमहा 12,500 रुपये जमा केले आणि ते 15 वर्षांसाठी गुंतवले. तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 40.68 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये असेल, तर व्याजातून तुमचे उत्पन्न 18.18 लाख रुपये असेल. 12,500 रुपयांची एक दिवसाची गुंतवणूक पाहिली तर ती 417 रुपये येते. पुढील 15 वर्षांसाठी 7.1 टक्के वार्षिक व्याजाच्या आधारे ही गणना करण्यात आली आहे. व्याजदर बदलल्यास मॅच्युरिटी मनी बदलू शकते. पीपीएफमध्ये कंपाउंडिंग तत्त्वावर व्याज दिले जाते.

इअर अनेक फायदे सुद्धा मिळतील
पीपीएफ योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत करसवलत मिळते. या योजनेत तुम्ही 1.5 रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट घेऊ शकता. पीपीएफवर मिळणारे व्याजही करपात्र नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार अल्पबचत योजनांना प्रोत्साहन देते. त्यामुळे त्यात गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office Scheme PPF Return on investment 28 July 2024.

हॅशटॅग्स

Post office Scheme(188)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x