18 November 2024 3:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किमसाठी फक्त रु.100 भरून खातं ओपन करा, मॅच्युरिटीला 8 लाख मिळतील

Post Office Scheme

Post Office Scheme | प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती आपल्या गरजा भागवण्यासाठी कुठे ना कुठे पैसे गुंतवत असतो. सर्वसामान्य आयुष्य जगत असताना आपल्या इच्छा, आकांक्षा, मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी खस्ता खात असतो. अशातच मल एकदातरी बम्पर लॉटरी लागला पाहिजे अशी इच्छा देखील प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीची असते.

परंतू ही स्वन्प पाहतच अर्ध आयुष्य निघून जात. परंतू आता चिंतेच काही कारण नाही. तुमची स्वप्न आता सातत्यात उतरवू शकता. यासाठी पोस्ट ऑफीसच्या या योजनेबद्दल तुम्हाला पूर्ण माहीती असेणे गरजेचे आहे.

पोस्ट आफीसच्या या स्किमबद्दल एकूण तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल. या स्किमध्ये तुम्ही फक्त 100 रुपये भरून तुमचं खात उघडू शकता. सोबतच अवघ्या 10 वर्षांमध्ये तुम्ही तब्बल 8 लाखांचे मानकरी होऊन तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. जाणून घ्या संपूर्ण माहीती.

पोस्ट ऑफीसच्या या स्किमचं नाव आरडी स्किम असं आहे. हि स्किम गुंतवणूकदारांना पाच वर्षांपर्यंत पैसे इनवेस्ट करण्याची संधी देते. तुम्हाला प्रत्येक महिन्याला पोस्टाच्या खात्यामध्ये 5,000 रुपये एवढी रक्कम गुंतवायची आहे. जर पाच हजाराच्या हिशोबाने विचार केला तर, तुमची पाच वर्षाच्या मॅच्युरिटी पिरीयडमध्ये तीन लाख रुपये एवढी रक्कम जमा होईल. या रकमेवर तुम्हाला 6.7 टक्क्यांनी 56,830 एवढं व्याज मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात एकूण फंड 5,56,830 जमा होईल आणि पाच वर्षानंतर तुम्ही तुमचे हक्काचे पैसे काढू शकाल.

हि स्किम तुम्हि 10 वर्षांचा मॅच्यूरिटी पिरीयड घेऊन सुद्धा चालू ठेवू शकता. 5,000 च्या हिशोबाने दहा वर्षांमध्ये तुमच्या खात्यात 6,00,000 एवढी रक्कम जमा होईल. ज्यावर तुम्हाला 6.7 टक्क्याने 2,54,272 एवढे व्याज मिळेल. अशा प्रकारे तुमची संपूर्ण टोटल 8,54,272 एवढी होईल.

या स्किमची आणखिन एक खास गोष्ट म्हणजे यामध्ये वयाची कोणतीही अट नाही. तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या स्किमचा लाभ घेऊ शकता.

News Title : Post Office Scheme RD Benefits check details 31 August 2024.

हॅशटॅग्स

Post office Scheme(188)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x