23 January 2025 2:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Post Office Scheme | दिवाळीत पोस्ट ऑफिसची मोठी धमाका योजना, फक्त 100 रुपयांच्या बचतीतून मिळेल 16 लाख रुपये परतावा

Post Office Scheme

Post Office Scheme | सध्या गुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड, शेअर माक्रेट सारखे जास्त नफा मिळवून देणारे पर्याय उपलब्ध आहेत. यात गुंतवणूक करूण एका रात्रीत तुमचे पैसे दुप्पट वाढतात. तर एका रात्रीत ते तिपटीने कमी देखील होऊ शकतात. त्यामुळे यात फायद्या बरोबरच मोठा तोटा देखील आहे. त्यामुळे आजही अनेक गुंतवणूकदार आपले पैसे पोस्टाच्या विविध योजनांमध्ये गुंतवणे भल्याचे समजतात. नुकतीच कोरोना महामारीची लाट येऊन गेली यात अनेकांच्या नोक-या गेल्या आता कुठे सर्व स्थिती पुर्वपदावर येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार जास्त नफा मिळवण्याबरोबरच आपले पैसे सुरक्षीत ठिकाणी गुंतवत आहेत. पोस्टाच्या अनेक योजनांमधील रिकरिंग डिपॉझिट ही योजना देखील मोठा नफा मिळवून देते.

फक्त १०० रुपये गुंतवा
स्मॉल सेव्हिंग स्कीम रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणे पुर्णत: सुरक्षित आहे. अगदी डोळे झाकून तुम्ही या योजनेवर विष्वास ठेवू शकता. यामध्ये कमाल गुंतवणूकीवर कोणतीही मर्यादा नाही. किमान गुंतवणूक अवघी १०० रुपयांची आहे. यात गुंतवणूकीचा कालावधी देखील फार कमी वर्षांचा आहे. एक वर्षासाठी यात गुंतवणूक करता येते. तर कमाल कालावधी तुमच्या सोईनुसार निवडता येतो. गुंतवणूकीचा कालावधी पूर्ण झाल्यावर तिमाहीने तुमची रक्कम तुम्हाला दिली जाते. यात चक्रवाढ व्याजासकट रक्कम खात्यात जमा होते.

व्याजाचा दर किती आहे?
सध्या या योजनेत ५.८ टक्के दराने व्याज मिळते. या वर्षी १ एप्रील पासून हा दर लागू करण्यात आला आहे. या योजनेत कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. तसेच दिर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास जास्त व्याज मिळते. केंद्र सरकार हे आपल्या योजनेनुसार प्रत्येक तिमाहीने व्याज दर निश्चित करते.

योजनेचा लाभ घ्या आणि मिळवा १६ लाख रुपये
१६ लाख मिळवण्यासाठी १० वर्षांच्या कालावधीत १०,००० रुपये गुंतवल्यास तुम्हाला १६ लाख रुपये रिटर्न मिळतील. एका वर्षात तुमचे या हिशोबाने १ लाख २० हजार रुपये जमा होतात. अशा पध्दतीने तुमचे १२ लाख जमा होतील. कालावधी पुर्ण झाल्यावर तुम्हाला ४ लाख २६ हजार ४७६ रुपये रिटर्न येतात. १० वर्षांत अशा पध्दतीने तुमच्या खात्यात १६ लाख २६ हजार ४७६ रुपये येतील. त्यामुळे या योजनेतून हजाराचे लाखात रुपांतर होईल.

कर्ज सुध्दा मिळेल
या योजनेत १८ वर्षांनंतर कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. यासाठी तुमचे योजनेतील १२ हप्ते भरलेले असावे. तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या ५० टक्के रकमेवर कर्ज घेता येते. मुलांचे शिक्षण, लग्न अशा विविध गोष्टींसाठी तुम्ही याचा फायदा करुण घेऊ शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post Office Scheme Recurring Deposit Pay only Rs.100 to get 16 lakhs 06 April 2023.

हॅशटॅग्स

#Post Office Schemes(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x