24 January 2025 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 8 लाखांपर्यंत परतावा, फायद्याच्या योजनेचा लाभ घ्या

Post Office Scheme

Post Office Scheme | प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यासाठी जमापुंजी साठवून ठेवतो. आपल्याजवळ रिटायरमेंटपर्यंत गरजेसाठी पैसे असावे असं प्रत्येकाला वाटतं. यासाठीच काही ज्येष्ठ नागरिक तरुण असतानाच काही योजनांमध्ये पैसे गुंतवून ठेवतात. किंवा काहीजण शेअर बाजारात गुंतवणूक करून ठेवतात. परंतु शेअर मार्केटमध्ये परताव्याची 100% परतावा मिळण्याची गॅरंटी नसते. अशावेळी तुम्ही पोस्टाच्या योजनांचा विचार करू शकता.

पोस्ट ऑफिस RD :

पोस्ट ऑफिस आरडी म्हणजेच पोस्ट ऑफिस रिकॉर्डिंग डिपॉझिट ही योजना तुमची अत्यंत मदत करू शकते. कारण की या योजनेमध्ये तुम्हाला सर्वाधिक परतावा त्याचबरोबर गॅरंटीशी 100% हमी मिळते. याचे एकमेव कारण म्हणजे पोस्टाची ही योजना सरकारी योजना आहे. पोस्टाच्या आरडीमध्ये तुम्ही जेवढी जास्त पैशांची गुंतवणूक कराल तेवढाच अधिक परतावा तुम्हाला मिळेल. यामधून तुम्ही महिन्याला 5000 रुपयांची गुंतवणूक करून 8 लाखांचा ऐवज तयार करू शकता.

योजनेचे वैशिष्ट्ये :

1. पोस्टाच्या आरडीमध्ये तुम्ही महिन्याला 10,000 रुपयांची गुंतवणूक केली तर 16 लाख रुपये देखील जमा होऊ शकतात.

2. पोस्टाच्या आरडीमध्ये तुम्ही कमीत कमी पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळणार नाही. त्याचबरोबर तुम्ही गुंतवलेला पैशांपेक्षा फार कमी परतावा तुम्हाला मिळेल.

3. योजनेचा कार्यकाळ म्हणजेच मॅच्युरिटी पिरियड 5 वर्षांचा आहे. मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा जरी असला तरी सुद्धा तुम्ही 5-5 वर्षाच्या टप्प्याने योजना सुरू ठेवू शकता.

4. योजनेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये केवळ 100 रूपयांपासून गुंतवणूक करू शकता. पोस्टाची आरडी तुम्हाला 6.7% दराने व्याजदर प्रदान करते. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा देखील अनुभवायला मिळेल.

5. पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये भारतातील कोणताही नागरिक गुंतवणूक करण्यास पात्र आहे. त्याचबरोबर तुम्ही यामध्ये सिंगल त्याचबरोबर जॉईंट खाते देखील उघडू शकतात.

6. समजा तुम्ही या पोस्टाच्या आरडीमध्ये 5 हजार रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवत असाल तर, तुमच्याजवळ मॅच्युरिटी पिरियडपर्यंत 8,54,272 रुपये मिळणार.

7. योजनेबद्दल आणखीन एक गोष्ट देखील ठाऊक असावी ती म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवण्यास चुकला तर तुमच्याकडून 100 रुपयांमागे 1 रुपयांचा दंड घेण्यात येईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme Tuesday 17 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(216)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x