26 December 2024 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON SBI Mutual Fund | पगारदारांनो बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP वर मिळेल 1 कोटी 25 लाख रुपये परतावा
x

Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News

Post Office TD

Post Office TD | पूर्वीच्या काळी पैशांची गुंतवणूक करण्याकरिता फार कमी प्रमाणात म्युच्युअल फंड किंवा इतर सुरक्षित योजना फार कमी होत्या. त्यामुळे बरेच लोक गुंतवणुकीचा विचार करण्याआधी स्वतः जवळच पैसे ठेवण्याचा विचार करायचे. परंतु त्या पैशांवर कोणत्याही प्रकारचं व्याज किंवा फायदा मिळायचा नाही. फक्त अडीअडचणीच्या काळी साठवलेला पैसा वापरायला यायचा.

काळ बदलला, लोकंही बदलली अशातच आर्थिक व्यवस्था आणि सुव्यवस्थांना देखील चांगलीच चालना मिळाली. बाजारात देखील विविध योजना चालू लागल्या. अशातच भारताची सर्वाधिक लोकप्रिय बँक म्हणजेच एसबीआय बँक. या बँकेने गुंतवणूकदारांना फिक्ड डिपॉझिटवर 5 वर्षांसाठी 6.5% व्याजदर दिले आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.5% व्याजदर मिळवून दिले आहेत. पोस्टाची देखील अशीच एक दमदार योजना आहे जिचं नाव ‘पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट’ योजना असं आहे.

पोस्ट ऑफिस TD :

पोस्टाची टीडी देखील ग्राहकांना 5 वर्षांच्या कार्यकाळात 7.5% व्याजदर प्रदान करत आहे. पोस्टाची ही टाईम डिपॉझिट म्हणजे टीडी योजना बँकेच्या एफडीप्रमाणेच काम करते. दरम्यान सरकारी योजना असल्यामुळे अनेकांनी या योजनेला सुरक्षित गुंतवणुकीच्या योजनांमध्ये ठेवले आहे. तुम्ही डोळे झाकून या योजनेत गुंतवणूक करू शकता.

कॅल्क्युलेशन पहा :

समजा एखाद्या वरिष्ठ नागरिकाने एसबीआयच्या 5 वर्षांच्या एफडीसाठी 5 लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर, मॅच्युरिटीवर त्यांना 6,90,209 रुपयांचा परतावा मिळतो. अशातच पोस्टाच्या टीडी योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 5 लाख गुंतवले असता गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर 7,24,974 रुपयांचा परतावा मिळतो. म्हणजेच एसबीआयपेक्षा तुम्हाला पोस्टाच्या टीडीमध्ये 34,765 रुपये जास्तीचे मिळतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office TD 22 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Post Office TD(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x