19 November 2024 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL
x

PPF Calculator | ही सरकारी योजना तुम्हाला करोडपती बनवू शकते, गुंतवणुकीचे गणित समजून घ्या, पैसे लावा, आयुष्य बदला

PPF Calculator

PPF Calculator | अल्पबचत करून 35 वर्षात तुम्ही दोन कोटींहून अधिक मोठा तयार करू शकता. हे कसे शक्य आहे? जाणून घ्या. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF स्कीम दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला पैसे बुडण्याचा शून्य असेल. जर तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पैसे जोखीममुक्त योजनेत गुंतवणूक करून परतावा कमवायचा असेल तर PPF योजना तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते.

PPF योजनेत दरमहा अल्प गुंतवणूक करून दीर्घकाळात कोट्यवधी रुपये मिळवा. सरकारच्या या अल्प बचत योजनेत पैसे गुंतवून तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत एक जबरदस्त मोठा फंड तयार करू शकता. सध्या पीपीएफ योजनेमधील गुंतवणूकदारांना वार्षिक 7.1 टक्के व्याज परतावा दिला जातो. PPF योजनेत मिळणारे व्याज दर प्रत्येक तिमाहीत सुधारित केले जातात. PPF मध्ये दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक करून तुम्ही मॅच्युरिटी होईपर्यंत अप्रतिम परतावा मिळवू शकता.

पीपीएफ कॅल्क्युलेटर :
जर तुम्ही PPF खात्यात दरमहा 12,500 रुपये किंवा वार्षिक 1.50 लाख रुपये जमा केले तर कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्हाला 2.27 कोटी रुपये परतावा सहज मिळू शकतो. जर समजा तुम्हाला PPF गुंतवणुकीवर 7.10 टक्के व्याज दर मिळाला आणि तुम्ही 35 वर्षांसाठी नियमित गुंतवणूक केली असेल तर दरमहा 12,500 रुपये प्रमाणे 35 वर्षात तुमच्याकडे मॅच्युरिटीपर्यंत 2 कोटींहून मोठा फंड तयार झाला असेल. या कालावधीत तुम्हाला पीपीएफ गुंतवणुकीवर मिळाला व्याज 1.68 कोटी रुपये असेल.

योजनेचा परिपक्वता कालावधी :
PPF खात्याची मुदत 15 वर्षे असते. ही मुदत वाढवण्यासाठी तुम्हाला फॉर्म 16-एच सबमिट करावा लागेल. तुम्ही PPF खात्याची मुदत 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता. पीपीएफ खाते उघडल्यावर 15 व्या वर्षी फॉर्म तुम्हाला मुदत वाढीचा फॉर्म 16-एच सबमिट करावा लागेल. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला गुंतवणूक चालू ठेवायची असेल तर खाते उघडल्याच्या तारखेपासून 20 व्या वर्षी दुसरा फॉर्म 16-H सबमिट करावा लागेल. PPF खात्यातील गुंतवणूक 35 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी, तुम्हाला PPF खाते उघडण्याच्या 15व्या, 20व्या, 25व्या आणि 30व्या वर्षी फॉर्म 16-H सबमिट करून योजनेची मुदत वाढवावी लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Calculator for investment and counting return on investment for long term on 25 November 2022.

हॅशटॅग्स

#PPF Calculator(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x