22 January 2025 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

PPF Investment | करोडपती बनवू शकते छोटी गुंतवणूक | जाणून घ्या या बचत योजनेचे फायदे

PPF Investment

PPF Investment | तुम्ही जर गुंतवणुकीचं नियोजन करत असाल आणि नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही सरकारी योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता, जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील, पण चांगला परतावाही मिळेल. ‘पीपीएफ’मध्ये गुंतवणूक करून भविष्यात तुम्ही तुमचा कॉर्पस तयार करू शकता. येथे तुम्ही कमी पैशात गुंतवणूक सुरू करू शकता. कमी गुंतवणुकीत चांगला नफा कसा कमावू शकतो, हे जाणून घेऊया.

By investing in PPF, you can create your corpus in the future. Here you can start investing with less money. Let’s know how you can make good profits with less investment :

तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता:
पीपीएफमधील गुंतवणूक किमान ५०० रुपयांपासून सुरू होऊ शकते. या अकाउंटमध्ये तुम्ही वार्षिक जास्तीत जास्त दीड लाख रुपये आणि मासिक गुंतवणूक 12500 रुपयांपासून सुरुवात करू शकता. पीपीएफची मॅच्युरिटी 15 वर्षांची असते आणि ती तुम्ही 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता.

किती व्याज मिळतं :
केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूकदारांना आता 7.1 टक्के दराने व्याज मिळते. मार्चनंतर या योजनेत व्याज दिले जाते. या योजनेत तुम्ही तुमच्या नावावर किंवा अल्पवयीन मुलाचे पालक म्हणून पीपीएफ खाते उघडू शकता.

या योजनेत गुंतवणूक करून करोडपती कसे बनाल :
या योजनेत गुंतवणूक करून करोडपती व्हायचे असेल तर किमान २५ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. दीड लाख रुपयांच्या वार्षिक गुंतवणुकीतून ३७ लाख ५० हजार रुपये जमा झाले असते. यावर वार्षिक ७.१ टक्के दराने ६५,५८,०१२ रुपये व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम १,०३,०८,०१२ रुपये असेल.

करसवलतीचाही फायदा :
या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर करसवलतीचा लाभही इथे मिळतो. आयकर कलम ८० सी अंतर्गत करसवलतीचा लाभ घेता येईल. येथे गुंतवणूक करणे सुरक्षित आहे, तसेच येथे गुंतवणुकीवर दरवर्षी चांगला परतावा मिळू शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.बुधवार

News Title: PPF Investment scheme long term advantages check details here 11 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x