15 November 2024 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

Senior Citizen Saving Scheme | सरकारी हमीची योजना, दर महिन्याला मिळतील 20 हजार रुपये, महिना खर्चाचं टेन्शन नको

Senior Citizen Saving Scheme

Senior Citizen Saving Scheme | नोकरीपेशा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला रिटायरमेंटनंतरची चिंता स्वतावत असते. त्याचबरोबर रिटायरमेंटनंतर मिळणारे पैसे नेमके कुठे ठेवायचे, आपली जमापुंजी कुठे साठवून ठेवायची या गोष्टीची चिंता देखील असते. कारण की जास्त पैसा आपण घरामध्ये ठेवला तर तो वायफळ कामांसाठी खर्च होतो. हे खर्चिक काम वाचण्यासाठी तुम्ही पोस्टाच्या योजनांचा आधार घेऊ शकता. यामध्ये पोस्टाची सीनियर सिटीजन सेविंग स्कीम नावाची योजना तुमची भरपूर मदत करू शकेल त्याचबरोबर तुम्हाला ठेवीवर योग्य व्याज परतावा देखील मिळेल.

योग्य सुरक्षा, योग्य परतावा आणि टॅक्स बेनिफिट्स :

पोस्टाने सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही योजना खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवली आहे. ज्येष्ठांना त्यांच्या पैशांची तगडी सिक्युरिटी त्याचबरोबर योग्य व्याजदर आणि मजबूत सुरक्षितता मिळावी म्हणून ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर देखील प्रत्येक महिन्याला इनकम घेऊ शकता. त्याचबरोबर ही योजना तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स देखील प्रदान करते. पोस्टाची सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही योजना 5 वर्षांची असते. ज्यामध्ये वर्षाला 8.2% नी व्याजदर दिले जाते.

सिनिअर सिटीजन सेविंग स्कीमची खास वैशिष्ट्ये :

तुम्ही या योजनेमध्ये तब्बल 5 वर्षापर्यंत पैशांची गुंतवणूक करू शकता. दरम्यान तुम्ही केलेले गुंतवणुकीवर व्याज दरानुसार 8.2% ने तुम्हाला व्याजदर प्रदान होईल. कमीत कमी पैसे गुंतवण्याची लिमिट 1000 रुपये दिली गेली आहे. त्याचबरोबर तुम्ही जास्तीत जास्त 30 लाख रुपयांनी एवढी रक्कम या योजनेमध्ये गुंतवू शकता. अंतर्गत 80C अंतर्गत तुम्हाला टॅक्स सूटचा लाभ देखील अनुभवता येतो आणि नॉमिनी तसेच प्री-मॅच्युअर क्लोजरची सुविधा देखील या योजनेत तुम्हाला मिळते.

तुम्हाला रेग्युलर इन्कम मिळणार की, एका रक्कम पैसे :

तुम्हाला पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीम या योजनेच्या माध्यमातून रेग्युलर इन्कम म्हणजेच प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम खर्चासाठी हवी असेल तर, तुम्ही प्रत्येक तीन महिन्यांनी 60150 किंवा 20050 रुपयांची कमाई होईल. समजा एखाद्या व्यक्तीने पैसे न काढता तसेच ठेवले तर, 5 वर्षांत 12 लाख रुपयांचं केवळ व्याज मिळेल. तुम्ही या योजनेमध्ये सिंगल तसेच जॉईंट खाते उघडू शकता.

इंटरेस्ट कॅल्क्युलेटरच एक उदाहरण पहा :

1. सिंगल खात्यात जमा केलेली रक्क : 30 लाख रुपये
2. योजनेचा मॅच्युरिटी पिरेड : 5 वर्ष
3. योजनेचे वार्षिक व्याजदर : 8.2%
4. वार्षिक व्याज : 2,40,600
5. तिमाही आधाराचं व्याज : 60150
6. प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या व्याज : 12,03,000
7. मिळणारा एकूण परतावा : 42,03,000 लाख रुपये.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Senior Citizen Saving Scheme 14 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Senior Citizen Saving Scheme(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x