15 September 2024 4:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे, आजही सोन्याचा भाव खूप महाग झाला, तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या - Marathi News Post Office Scheme | सरकारी योजना महिना 40100 रुपये देईल, पैसे न काढल्यास 24 लाख रुपये व्याज मिळेल - Marathi News R15M | यामाहा R15M लाँच, कार्बन फायबर पॅटर्नेड YAMAHA मध्ये मिळतील हे नवे फीचर्स - Marathi News HDFC Mutual Fund | बँक FD विसरा, म्युच्युअल फंडाच्या या 6 योजनेत मिळेल 42% ते 78% पर्यंत परतावा - Marathi News Bank Account Alert | एकापेक्षा जास्त बँक अकाउंट वापरत असाल होईल 'हे' नुकसान, लक्षात ठेवा - Marathi News Rental Home | ऑनलाइन भाड्याने घर शोधत असाल तर चुका टाळा, अन्यथा खिशाला लागेल कात्री - Marathi News Monthly Pension Money | 1000 रुपये गुंतवून महिना 1 लाख पेन्शन मिळेल; सोबतच 2.97 करोड रुपये मिळतील - Marathi News
x

Senior Citizen Savings Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळेल रु.20,000 पेन्शन, फायद्याची सरकारी योजना

Senior Citizen Savings Scheme

Senior Citizen Savings Scheme | पोस्टाच्या एकापेक्षा एक फक्कड स्कीम सुरू आहेत. ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात आर्थिक आधारस्तंभ असावा यासाठी पोस्टाची ही स्कीम अत्यंत फायद्याची ठरू शकते. नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की, रिटायरमेंटनंतर आपल्या गाठीशी चार पैसे असावे.

परंतु घरात बसल्या आपल्या हातात कोणी पैसे आणून ठेवणार नाही हे देखील तितकच खरं. परंतु थांबा! तुम्हाला पोस्टाची ही सीनियर सिटीजन सेविंग स्कीम माहित आहे का? या स्मिकमुळे तुम्हाला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. माहित नसेल तर, वाचा सविस्तर बातमी.

सीनियर सिटीजन सेविंग स्कीम अंतर्ग तुम्ही घरबसल्या वीस हजार रुपयांची पेन्शन घेऊ शकता. विशेष गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये गुंतवणूकदार फक्त हजार रुपये भरून स्वतःचं खातं उघडू शकतो. या स्कीममध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला एक फिक्स पेन्शन मिळणार. सोबतच प्रत्येक महिन्याला किंवा तीन महिन्यानंतर ठराविक व्याज देखील मिळणार. या पैशांमधून तुम्ही तुमचा घर खर्च भागवू शकता.

पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर इन्व्हेस्ट करण्यासाठी एक भन्नाट ऑप्शन देखील आहे. या योजनेअंतर्गत चांगलं व्याजदर तर मिळतच सोबतच तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतात. त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना रिटायरमेंट नंतर सुद्धा अर्निंग सोर्स सुरू ठेवायचं असेल तर त्यांनी पोस्टाच्या या स्कीम बद्दल विचार करणं गरजेचं आहे.

ही योजना साठ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी जरी असली तरी, 55 वर्षांपासून वॉलेंटियर रिटायरमेंट स्कीम घेणारे व्यक्ती देखील या स्कीमचा लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही हे खातं तुमच्या पार्टनरबरोबर म्हणजे च पती किंवा पत्नी बरोबर ओपन करू शकता. जॉईंट अकाउंटमुळे या स्कीमचा फायदा दोघांनाही घेता येणार आहे.

वरिष्ठ नागरिक देखील या स्कीमचा लाभ घेऊ शकतात. यासाठी कमीत कमी 1000 तर, जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकतात.

इतर योजनांच्या तुलनेत या योजनेमध्ये जास्त फायदा पाहायला मिळतो. कारण की, या स्कीममध्ये सीनियर सिटीजनला 8.2 टक्क्यांनी वार्षिक व्याजदर मिळत. जे इतर स्कीममध्ये मिळत नाही. समजा एखाद्या व्यक्तीने या योजनेमध्ये तीस लाख रुपये एवढे पैसे गुंतवले असतील तर, त्याला प्रत्येक वर्षाला 2.46 लाख रुपये एवढं व्याज मिळेल. ज्यामध्ये त्यांना 20,500 रुपये पेन्शनच्या स्वरूपात मिळत राहतील.

News Title : Senior Citizen Savings Scheme of Post Office 31 August 2024.

हॅशटॅग्स

#Senior Citizen Savings Scheme(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x