महत्वाच्या बातम्या
-
BEL Share Price | पटापट खरेदी करा मल्टिबॅगर BEL शेअर, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स 10 जुलै रोजी 340 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 11 टक्के घसरला आहे. बीईएल कंपनीच्या शेअर्सचे पीई गुणोत्तर 68.98x आहे. मागील एका वर्षात बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 133.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( बीईएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर HAL स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, नेमकं कारण काय?
HAL Share Price | एचएएल या सरकारी डिफेन्स कंपनीच्या शेअर्समध्ये अल्पकालीन कमाईची संधी मिळू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हा स्टॉक फोकसमध्ये आला आहे. आज या स्टॉकमध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.25 टक्क्यांच्या वाढीसह 4725 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सेठी फिनमार्ट फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( एचएएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट स्पीडने परतावा देणार RVNL शेअर, स्टॉक खरेदीसाठी गर्दी, तज्ज्ञांचा सल्ला काय?
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.5 टक्के घसरणीसह 514 रुपये किमतीवर पोहचले होते. कमकुवत तिमाही निकाल जाहीर करूनही अनेक तज्ञांना आरव्हीएनएल स्टॉकमध्ये कमाई करण्याची सुवर्णसंधी दिसत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार IRFC शेअर, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 260 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 750 टक्के वाढली होती. बुधवारी आयआरएफसी स्टॉक 2.30 टक्क्यांच्या वाढीसह 180.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( आयआरएफसी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरसाठी 'BUY' रेटिंग, या स्टॉक प्राईसवर मजबूत सपोर्ट, मालामाल करणार शेअर
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स बुधवारी 5.11 टक्के वाढीसह 548.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 310 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 25 टक्के स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. 15 जुलै रोजी स्टॉकने 310 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. ( आयआरईडीए कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मागील 3 महिन्यांत दिला 100% परतावा, आता RVNL शेअर BUY करावा की SELL?
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील 3 महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने एप्रिल-जून 2024 तिमाहीमधील आर्थिक कामगिरीचे आकडे जाहीर केले आहेत. जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 34 टक्क्यांनी घसरून 224 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअरने दिला 155% परतावा, पुढे स्टॉकमध्ये तेजी टिकून राहणार का?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 143.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 52 टक्के नफा कमावून दिला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL?
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञामध्ये स्टॉक होल्ड करावा की प्रॉफिट बुक करावा याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हा साठा आधीच खूप वाढला आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | तज्ज्ञांकडून मल्टिबॅगर BEL शेअरची रेटिंग अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL?
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, बँक ऑफ अमेरिकन कॉर्पोरेशनने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची रेटिंग ‘अंडरपरफॉर्म’ अशी अपडेट केली आहे. ( बीईएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
SBI Share Price | FD नव्हे! SBI बँक शेअर मालामाल करणार, कमाईची मोठी सोडू नका
SBI Share Price | सोमवारी एसबीआय बँक स्टॉक 6 टक्क्यांच्या घसरणीसह 800 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी दिवसभरात ट्रेडिंग दरम्यान एसबीआय बँक स्टॉक 831.40 रुपये किमतीवर पोहोचला होता. दिवसाअखेर शेअर 4.34 टक्के घसरून 811.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( एसबीआय बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | रेल्वे स्टॉक स्पेशल अपडेट! RVNL सह कोणते PSU शेअर्स पुन्हा मालामाल करणार?
RVNL Share Price | भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेले IRFC, RVNL, IRCON या सर्व कंपन्याचे शेअर्स सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरले होते. जागतिक नकारात्मक संकेत, परकीय गुंतवणुकीचे निर्गमन आणि मध्य पूर्व आशियामध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती यामुळे शेअर बाजारात मंदी आली आहे. याचा परिमाण भारतातील सरकारी कंपन्याच्या शेअर्सवर देखील पाहायला मिळत आहे. यामधे रेल्वे स्टॉक सर्वात जास्त प्रभावित झालेले आपण पाहू शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, BUY करावा?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 13 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक जुन 2024 तिमाहीचे निकाल घोषित करतील. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU शेअर्स पुन्हा तेजीत येणार? BHEL शेअर मोठा परतावा देण्याचे संकेत, कमाईची मोठी संधी
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 2.76 टक्के वाढीसह 299.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सोमवारी अनेक PSU स्टॉकमध्ये अफाट घसरण पहायला मिळाली होती. आज स्टॉक मार्केट सावरलं आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | रेल्वे शेअर्स रॉकेट स्पीडने परतावा देणार? IRFC स्टॉक BUY करावा की SELL?
IRFC Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC, RVNL, IRCTC सह अनेक रेल्वे स्टॉक्स विक्रीच्या दबावामुळे घसरले होते. आज मात्र हे शेअर्स घसरणीतून सावरले आहेत. सोमवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.74 टक्क्यांच्या घसरणीसह 550 रुपये किमतीवर आले होते. तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन स्टॉक 6 टक्क्यांच्या घसरणीसह 180 रुपये किमतीवर आला होता. आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.60 टक्के वाढीसह 72.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
RITES Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा?
RITES Share Price | राइट्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. आज भारतीय शेअर बाजार अक्षरशः क्रॅश झाला होता. हा सर्व जागतिक घडामोडींचा परिमाण आहे. इस्राईल आणि इराण हे दोन्ही शत्रू देश युध्दाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या दोन्ही देशांमधे भीषण युद्ध होण्याची शक्यता आहे. यात अमेरिका आपल्या सर्व लष्करी साधनाचा वापर करून मध्य पूर्व देशांच्या विरोधात इस्रायलला मदत करू शकतो. त्यामुळे संभाव्य जागतिक महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा नकारात्मक परिमाण जगभरातील सर्व शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. ( राइट्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL स्टॉकला 'ओव्हरवेट' रेटिंग, 791% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. जून तिमाहीत बीईएल कंपनीच्या निव्वळ नफ्यात 46.1 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या तिमाहीत कंपनीने 776 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बीईएल कंपनीने 531 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तिमाही-दर-तिमाही आधारावर बीईएल कंपनीच्या निव्वळ नफ्यात 1,783.5 कोटी रुपयेवरून 56.48 टक्के घट झाली आहे. बीईएल कंपनीचा महसूल 19.6 टक्क्यांच्या वाढीसह 4,199 कोटींवर पोहोचला आहे. ( बीईएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
NTPC & NHPC Share Price | NHPC आणि NTPC सहित हे 5 पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, होईल मोठी कमाई
NTPC & NHPC Share Price | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नवीकरणीय ऊर्जा आणि अणुऊर्जा विकसित करण्याच्या योजनांची घोषणा केली, त्यानंतर पॉवर सेक्टरमधील शेअर्स तेजीत आले होते. तज्ञांच्या मते, पॉवर सेक्टरमधील व्यवसाय वाढीचा अंदाज सकारात्मक आहे. याचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी पॉवर सेक्टरमधील टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स टॉप पाच शेअर्स गुंतवणुकदारांना 35 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 पॉवर स्टॉकबाबत सविस्तर माहिती.
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA आणि NTPC शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकमधील घसरण गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी आहे. यासह तज्ञांनी NTPC स्टॉकमधील व्यवहाराबाबत देखील उत्साह व्यक्त केला आहे. तज्ञांच्या मते, या दोन्ही सरकारी कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात मजबूत तेजीत वाढू शकतात.
9 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअर खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये 40% कमाईची संधी, मालामाल करणार हा स्टॉक
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी अभियांत्रिकी आणि अवजड उत्पादन कंपनी आहे. या कंपनीला भारत सरकारने महारत्न दर्जा बहाल केला आहे. ही कंपनी 180 पेक्षा जास्त उत्पादने तयार करते. ही कंपनी पॉवर ट्रान्समिशन, पॉवर निर्मिती, दूरसंचार आणि औद्योगिक वाहतूक क्षेत्र यासारख्या क्षेत्रांची उपकरणांच्या गरजांची पूर्तता करते. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 2.27 टक्के घसरणीसह 301.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( बीएचईएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअरसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, स्टॉक प्राईस 364 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षात 145 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. जून तिमाहीत या सरकारी कंपनीने निव्वळ नफ्यात 46.1 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 531 कोटी रुपये नफा कमावला होता, तर जून 2024 तिमाहीत कंपनीने 776 कोटी रुपये नफा कमावला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL