महत्वाच्या बातम्या
-
IREDA Share Price | इरेडा शेअर फोकसमध्ये, आनंद राठी ब्रोकरेज फर्मचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IREDA
IREDA Share Price | शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर 0.25 टक्क्यांनी घसरून 196.34 रुपयांवर पोहोचला होता. इरेडा लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप सध्या 52,747 कोटी रुपये आहे. इरेडा लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 310 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 121.05 रुपये होती.
3 महिन्यांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK
Mazagon Dock Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी शेअर 2.13 टक्क्यांनी वाढून 2,336.45 रुपयांवर पोहोचला होता. भारत सरकारच्या ७०,००० कोटी रुपयांच्या पाणबुडी प्रकल्पासाठी लार्सन टुब्रो कंपनीची बोली अपात्र ठरल्याच्या वृत्तानंतर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कारण या प्रकल्पाच्या टेंडरसाठी आता शर्यतीत केवळ माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी आहे. मात्र अद्याप या प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला, तज्ज्ञांकडून मोठे संकेत - NSE: IREDA
IREDA Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर 1.48 टक्क्यांनी घसरून 197.30 रुपयांवर पोहोचला होता. आता इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने महत्वाची अपडेट दिली आहे. या अपडेटचा परिणाम स्टॉक प्राईसवर देखील होणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
IRFC Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर 1.57 टक्क्यांनी घसरून 140.15 रुपयांवर पोहोचला होता. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,83,208 कोटी रुपये आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 229 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 116.65 रुपये होती.
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC
NTPC Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट खुला होताच किरकोळ तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स २७६ अंकांच्या तेजीसह ७६,११४ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी देखील 75 अंकांनी किरकोळ वाढीसह 23,099 वर पोहोचला होता. दरम्यान, मिरे ॲसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी कंपनी शेअरसाठी महत्वाचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA
IREDA Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी सकाळच्या ओपनिंगनंतर स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण दिसून आली होती. या घसरणीचा परिणाम काही शेअर्सवर दिसून आला. पीएसयू इरेडा कंपनी शेअर सुद्धा मंगळवारी घसरला होता.
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. मंगळवारी सेंसेक्स मोठी घसरण पाहायला मिळाली होती. तर एनएसई निफ्टीत देखील घसरण पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट सेंसेक्समध्ये 800 अंकांची घसरण होऊन तो 76,273.68 वर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये 198.05 अंकांच्या घसरण होऊन तो 23,146.70 वर ट्रेड करत होता.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA
IREDA Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी इरेडा कंपनी शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे निधी उभारण्यासाठी बोर्डाची मंजुरी घेणार आहे. यासाठी इरेडा कंपनीने संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. गुरुवारी २३ जानेवारी रोजी इरेडा कंपनी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती स्टॉक एक्स्चेंजला फाइलिंगमध्ये देण्यात आली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | 80 रुपयाचा एनएचपीसी शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात मजबूत तेजीने सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ३५९ अंकांच्या वाढीसह ७६९७८ च्या पातळीवर उघडला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी 87 अंकांच्या तेजीसह 23290 च्या पातळीवर खुला झाला होता. दरम्यान, एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK
Mazagon Dock Share Price | मागील महिनाभर स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांना चांगला नफा कमवायचा असेल तर त्यांनी योग्य रणनीतीचा अवलंब करायला पाहिजे. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीच्या एका शोमध्ये मार्केट विश्लेषकांनी माझगाव डॉक शेअर्सबाबत फायद्याचा सल्ला दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 759.58 अंकांनी म्हणजेच 0.98 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच, एनएसई निफ्टीमध्ये 228.3 अंकांची म्हणजेच 0.97 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. आता मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनीबाबत एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये एनटीपीसी शेअरमध्ये तेजीचे संकेत देण्यात आले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL
BEL Share Price | मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. येत्या काळात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअर प्राईस तेजीने वाढेल असं ब्रोकरेजने म्हटलं आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरसाठी 360 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ब्रोकरेजच्या मते हा डिफेन्स कंपनी शेअर सध्याच्या पातळीपासून २७.५ टक्क्यांनी वाढू शकतो. ब्रोकरेजने भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरसाठी ‘बाय’ कॉल दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA
IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी संचालक मंडळाची २३ जानेवारी २०२५ रोजी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कंपनी संचालक मंडळ निधी उभारणीचा प्रस्ताव सादर करणार आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA
IREDA Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी दिवसभराच्या चढ-उतारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. एनएसई निफ्टी 100 अंकांनी घसरून 23200 वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची घसरण होऊन ७६६०० वर बंद झाला होता. दरम्यान, इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअरसाठी स्टॉक मार्केट विश्लेषकांनी सकारात्मक संकेतांसह टार्गेट प्राईस देखील दिली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
RVNL Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी मल्टीबॅगर रेल्वे स्टॉक रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर चर्चेत आला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने गुरुवारी मजबूत तेजीसह अप्पर सर्किट हिट केला होता. कारण आरव्हीएनएल कंपनीबाबत सकारात्मक अपडेट आली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | पीएसयू NTPC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार हा शेअर, टार्गेट नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली होती. बीएसई सेन्सेक्स ५९५ अंकांनी वाढून ७७,३१९ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 164 अंकांनी वाढून 23,377 वर पोहोचला होता. दरम्यान, एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने तेजीचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
NBCC Share Price | एनबीसीसी लिमिटेड कंपनीला ४०५ कोटी रुपयांचा नवीन कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. या अपडेटनंतर एनबीसीसी शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. बुधवारी हा शेअर 2.76 टक्क्यांच्या तेजीसह 86.43 रुपयांवर ट्रेड करत होता. एनबीसीसी लिमिटेड कंपनीला ५ कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले असून त्याची एकूण किंमत ४०५.०८ कोटी रुपये आहे. एनबीसीसी कंपनीला मिळालेल्या या नवीन कॉन्ट्रॅक्टमुळे कंपनीची कंसॉलिडेटेड ऑर्डरबुक 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA
IREDA Share Price | बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केटची सुरुवात दमदार झाली होती. बीएसई सेन्सेक्स 380 अंकांनी वाढून 76,900 वर पोहोचला होता. तसेच एनएसई निफ्टी 90 अंकांनी वाढून 23,266 वर पोहोचला होता. दरम्यान, अपोलो मायक्रो सिस्टीम शेअरबाबत सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मने सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
IRFC Share Price | बुधवारी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. आता कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली आहे. आयआरएफसी कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, ‘आयआरएफसी कंपनीने झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील कोळसा ब्लॉकला वित्तपुरवठा करण्यासाठी सर्वात कमी बोली लावली (L1 बोलीदार) आहे. या अपडेटनंतर कंपनी शेअरवर सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | पीएसयू एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा आयपीओ प्रचंड चर्चेत आला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओ शेअरने शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याच्या दिवशीच मजबूत परतावा दिला होता. मात्र, एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर जवळपास ४० टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC