महत्वाच्या बातम्या
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
NTPC Share Price | मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने ऊर्जा क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे कव्हरेज सुरू (NSE: NTPC) केले आहे. देशातील मजबूत होत चाललेल्या पॉवर थीमवरील तेजीचे हे लक्षण आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनीला मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मकडून सकारात्मक रेटिंग देण्यात आली आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मला असा विश्वास आहे की देशांतर्गत ऊर्जा क्षेत्र तेजीने वाढणार आहे आणि या क्षेत्रासंबंधित कंपन्यांचे शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL
HAL Share Price | जेफरीजने आता ज्या पाच शेअर्सवर कव्हरेज सुरू केले आहे त्यात सरकारी कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स (एचएएल), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), कोल इंडिया, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि इंडिगो यांचा समावेश आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, सध्या या शेअर्सचे मूल्यांकन खूपच आकर्षक झाले आहे.
2 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL
HAL Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. अनेक टॉप कंपन्यांचे शेअर्स घसरले असून ते स्वस्तात खरेदीची (NSE: HAL) संधी आहे. स्टॉक मार्केटमधील घसरणीत डिफेन्स कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना विशेष रणनीती सुचवली आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
NHPC Share Price | शेअर बाजारातील सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार चांगल्या शेअर्सच्या (NSE: NHPC) शोधात आहेत. सध्या अनेक चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करता येतील जे लॉन्ग टर्म मध्ये मोठा परतावा देऊ शकतात. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार 14 ऑक्टोबरला सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 0.85 टक्के वाढून 4,101.50 रुपयांवर (NSE: HAL) पोहोचला होता. मागील १ महिन्यात हा शेअर 9.01% घसरला आहे. मात्र आता या शेअरबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
NHPC Share Price | मागील १ महिन्यात एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर 13.91% घसरला (NSE: NHPC) आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी एनएचपीसी लिमिटेड शेअर 0.58 टक्के वाढून 78.39 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 78,693 कोटी रुपये आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर 0.11 टक्के घसरून 281.25 रुपयांवर (NSE: BEL) पोहोचला होता. गुरुवारी हा शेअर 282 रुपयांवर खुला झाला होता, त्यानंतर दिवसभरात 284.45 रुपयांचा उच्चांक गाठला होता, तर 275.50 रुपये ही निच्चांकी पातळी होती. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,05,514 कोटी रुपये आहे. (बेल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गुरुवारी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीचा परिणाम एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरवर (NSE: NTPC) झाला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी शेअर 1.13 टक्के घसरून 377.05 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनीवर आपले कव्हरेज सुरू केले आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC
NBCC Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बुधवारी देखील शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचं टेन्शन अधिक वाढलं आहे. मागील काही दिवस स्टॉक मार्केटमध्ये नफावसुली सुरु असल्याने बाजार (NSE: NBCC) घसरतोय. दरम्यान, शेअर बाजार तज्ज्ञांनी एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी एनबीसीसी शेअर 4.24 टक्के घसरून 89.50 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस वर होणार परिणाम, फायद्याची अपडेट - NSE: BHEL
BHEL Share Price | बुधवार 13 ऑक्टोबर रोजी BHEL शेअर 3.40 टक्के घसरून 222.40 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. भेल कंपनी शेअर चार्ट पाहिल्यास त्यात उलटसुलट फॉर्मेशन होताना दिसत नाही, असे स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले. शेअरमध्ये २५० रुपयांच्या पातळीभोवती इमिजिएट रेझिस्टन्स होत आहे. जोपर्यंत BHEL शेअर २५० रुपयांच्या खाली ट्रेड करत आहे, तोपर्यंत BHEL शेअरमध्ये विक्रीचा दबाव कायम राहू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. (भेल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 3 पॉवर कंपनी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
NTPC Share Price | सध्या स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु असली तरी लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून स्टॉक मार्केट दमदार परतावा देऊ शकतो असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. भविष्यात वीज क्षेत्रात मोठी संधी असल्याने गुंतवणूकदारांनी चांगले पॉवर सेक्टर शेअर्स निवडणे गरजेचे आहे.
2 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL
BHEL Share Price | मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी BHEL शेअर 4.06 टक्के घसरून 229.50 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. मंगळवारी हा शेअर 237.3 रुपयांवर ओपन झाला होता आणि 230.15 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी दिवसभरात हा शेअर 239.84 रुपयांच्या उच्चांकी आणि 229 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. (भेल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
RVNL Share Price | मंगळवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 1.57 टक्क्यांनी वाढून 443.40 रुपयांवर (NSE: RVNL) पोहोचला होता. सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग बंद झाल्यानंतर या कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली होती. त्यामुळे मंगळवार शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होईल असे संकेत मिळाले होते. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | या बातमीनंतर मल्टिबॅगर RVNL शेअर फोकसमध्ये, पुन्हा तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. एनएसई वर रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर शेअर 2.33 टक्क्यांनी घसरून 437.50 रुपयांवर (NSE: RVNL) पोहोचला होता. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतर RVNL शेअर फोकसमध्ये आला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | फायदा घ्या, LIC शेअर 50% परतावा देणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: LICI
LIC Share Price | दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर सोमवारी एलआयसी कंपनी शेअर 920 रुपयांवर (NSE: LICI) पोहोचला होता. दुसऱ्या तिमाहीटी एलआयसी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 3.8% घट झाली आहे. मात्र, सिटी ब्रोकरेज फर्मने LIC शेअरवर तेजीचे संकेत दिले आहेत. सोमवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.58 टक्के वाढून 920 रुपयांवर पोहोचला होता. (एलआयसी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | एनबीसीसी शेअर 100 रुपयांच्या खाली घसरला, आता तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC
NBCC Share Price | शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअर 2.82 टक्के घसरून 96.80 रुपयांवर (NSE: NBCC) पोहोचला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 0.07% घसरणीसह 79482.66 वर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरने 99.39 रुपयांचा उच्चांक आणि 96.51 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU शेअर पुन्हा तेजीत येणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा- NSE: BHEL
BHEL Share Price | शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 2.57 टक्के घसरून 238 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 0.07% घसरणीसह 79482.66 वर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरने 245.50 रुपयांचा उच्चांक आणि 237.40 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी मोठी अपडेट समोर (NSE: IRFC) आली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी IRFC शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. IRFC शेअर 229 रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून 33 टक्क्यांनी घसरला आहे. आयआरएफसी शेअरने २३० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. सेंक्टम वेल्थ ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 68 पैशाचा शेअर धुमाकूळ घालणार, एका वडापावच्या किंमतीत 30 शेअर्स येतील, मोठी कमाई होईल - BOM: 539217
Penny Stocks | पेनी स्टॉक श्रेष्ठ फिनवेस्ट शेअर प्राइस बद्दल मोठी बातमी आहे. सोमवारी कंपनीच्या शेअर्सवर नजर ठेवावी लागणार आहे. शुक्रवारी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की, 8 नोव्हेंबर रोजी म्हणजेच काल असाधारण सर्वसाधारण सभा पार पडली.
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी ही संरक्षण क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी (NSE: BEL) आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी भारतीय सशस्त्र दलांना रडार, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स युद्धसामग्री पुरवते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला ५०० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती स्टॉक मार्केटला दिली आहे. हा शेअर आज २९७ रुपयांवर बंद झाला. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरने २०२४ मध्ये आतापर्यंत ६० टक्के, मागील १ वर्षात ११० टक्के आणि मागील २ वर्षांत १७० टक्के परतावा दिला आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील