महत्वाच्या बातम्या
-
HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL
HAL Share Price | शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअर 1.21 टक्के घसरून 4,380 रुपयांवर (NSE: HAL) पोहोचला होता. सेन्सेक्स 0.07% घसरणीसह 79482.66 वर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरने 4,476.85 रुपयांचा उच्चांक आणि 4,380 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
NBCC Share Price | एनबीसीसी इंडियाचा शेअर 97.82 रुपयांवर व्यवहार करत आहे. शुक्रवारी हा शेअर 1.80% घसरला (NSE: NBCC) आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 0.16% घसरणीसह 79415.79 रुपयांवर पोहोचला आहे. दिवसभरात एनबीसीसी इंडिया शेअरने ९९.३९ रुपयांचा उच्चांक आणि ९७.३४ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर प्राईस अजून घसरणार, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: RVNL
RVNL Share Price | शुक्रवार रेल विकास निगम लिमिटेड कंपनीसाठी अत्यंत वाईट ठरला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने (NSE: RVNL) जाहीर केलेल्या दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी नकारात्मक राहिली आहे. दुसऱ्या तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 27.26 टक्क्यांनी घटून 286.89 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला ३९४.४२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तसेच वार्षिक आधारावर रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या महसुलातही घट झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न ४८५४.९५ कोटी रुपये आहे.
2 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाही आणि सहामाहीचे आर्थिक निकाल गुरुवारी जाहीर (NSE: RVNL) केले आहेत. दुसऱ्या तिमाहीत रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 27.2 टक्क्यांनी घटून 286.88 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 394.26 कोटी रुपये होता. तसेच दुसऱ्या तिमाहीत ऑपरेटिंग नफ्यातून मिळणारा महसूल 1.2 टक्क्यांनी घसरून 4,855 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. (रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत अलर्ट, कंपनी ऑर्डरबुक मजबूत असूनही शेअर प्राईस घसरतेय - NSE: NBCC
NBCC Share Price | गुरुवार 07 ऑक्टोबर रोजी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 1.98 टक्के घसरून 99.43 रुपयांवर पोहोचला होता. मागील १ महिन्यात NBCC शेअरमध्ये 14.16% घसरण (NSE: NBCC) झाली आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मजबूत असूनही शेअर प्राईस घसरत असल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी देखील महत्वाचे संकेत दिले आहेत. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | जबरदस्त कमाई होणार, IRFC शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. गुरुवारी गुरुवार 07 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.46% टक्के वाढून 154.72 रुपयांवर (NSE: IRFC) पोहोचला होता. ट्रेडिंग दरम्यान शेअरची किंमत 157.22 रुपयांवर पोहोचली होती. (आयआरएफसी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गुरुवार 07 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी लिमिटेड शेअर 0.94 टक्के घसरून 405.05 रुपयांवर (NSE: NTPC) पोहोचला होता. गुरुवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले आहेत. गुरुवारी निफ्टी 24400 च्या खाली घसरला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित हे 8 डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: BEL
BEL Share Price | स्टॉक मार्केट हळहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. गेल्या काही महिन्यांत डिफेन्स कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. मात्र आता हे शेअर्स पुन्हा तेजीत येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने ८ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या मते हे 8 डिफेन्स कंपनी शेअर्स ७० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
2 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअरबाबत फायद्याचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर २२९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून ३३ टक्क्यांनी (NSE: IRFC) घसरला आहे. 2023 आणि 2024 च्या सुरूवातीला IRFC शेअरने मोठा परतावा दिला होता. बुधवार 06 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.92 टक्के वाढून 154.35 रुपयांवर पोहोचला होता. (आयआरएफसी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, RVNL कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने रेल्वे प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावली होती. या बातमीनंतर RVNL शेअरमध्ये तेजी (NSE: RVNL) पाहायला मिळाली. बुधवार 06 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.18 टक्के वाढून 469.75 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | रॉकेट तेजीने होणार कमाई, NTPC शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | बुधवारी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 1.34 टक्क्यांनी वाढून 408.50 रुपयांवर पोहोचला आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 0.91 टक्क्यांनी वधारून 80197.56 रुपयांवर (NSE: NTPC) पोहोचला होता. बुधवारी दिवसभरात NTPC शेअरने ४०८.१५ रुपयांचा उच्चांक आणि ४०३.१५ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये तेजीचे संकेत, यापूर्वी दिला 212% परतावा, फायद्याची अपडेट - NSE: NBCC
NBCC Share Price | एनबीसीसी लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या फाइलिंगमध्ये (NSE: NBCC) म्हटले आहे की, ‘कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीला ब्युरो ऑफ स्टँडर्ड इंडियाकडून ५०० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. बुधवार 06 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.57 टक्के वाढून 99.35 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर प्राईस उच्चांकी पातळीवरून २४ टक्क्यांहून अधिक (NSE: BEL) घसरली आहे. मंगळवार 05 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.53 टक्के वाढून 285.65 रुपयांवर पोहोचला होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO
HUDCO Share Price | ऑक्टोबर महिन्याची सुरुवात स्टॉक मार्केटसाठी नकारात्मक असल्याचं पाहायला (NSE: HUDCO) मिळालं आहे. विशेष म्हणजे सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जवळपास ४०-५० टक्क्यांची करेक्शन झाली आहे. अशाच एका PSU शेअरबद्दल बोलणार आहोत जो त्याच्या उच्चांकापासून 40 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र मूल्यांकन आकर्षक आहे, वाढीचा दृष्टीकोन मजबूत आहे आणि मजबूत फंडामेंटल असल्याने खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. (हुडको लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने डिव्हीडंड आणि दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: IRFC) केले आहेत. सोमवार 4 ऑक्टोबर रोजी IRFC कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. सोमवार 04 ऑक्टोबर रोजी IRFC शेअर 3.36 टक्के घसरून 152.80 रुपयांवर पोहोचला होता. (आयआरएफसी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL
HAL Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली या होती. स्टॉक मार्केट मधील या घसरणीचा परिणाम मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्सवरही दिसून येत आहे. त्यामुळे लॉन्ग टर्म दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांना असे शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी आहे.
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, मल्टिबॅगर BEL शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये योग्य शेअर्सची निवड केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. अनेकदा स्टॉक मार्केट गुंतवणूकदार केवळ (NSE: BEL) स्वस्त शेअर्सच्या शोधात असतात. आज तुम्हाला अशाच एका मल्टिबॅगर शेअरची माहिती देणार आहोत. या शेअरची किंमत ३०० रुपयांपेक्षा कमी आहे. हा शेअर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचा आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.(भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
NTPC Share Price | शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगसाठी स्टॉक मार्केट एक तास खुला होता. संध्याकाळी ६ वाजता स्टॉक मार्केट उघडताच मोठी तेजी दिसून (NSE: NTPC) आली होती. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी तेजी सह बंद झाले होते. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ईटी नाऊ वृत्तवाहिनीशी बोलताना एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कमाईची मोठी संधी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | स्टॉक मार्केटमध्ये अस्थिर वातावरण असतं तेव्हा गुंतवणूकदारांनी अधिक सावधगिरी (NSE: IREDA) बाळगली पाहिजे. मागील आठवड्यात पहिल्या दोन दिवसांत स्टॉक मार्केट मध्ये तेजी पाहायला मिळाली होती, तर शेवटच्या दोन दिवसांत घसरण झाली होती. (इरेडा कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होणार, फायदा घ्या - NSE: IRFC
IRFC Share Price | मल्टीबॅगर IRFC लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा चर्चेत आले आहेत. कंपनीने डिव्हीडंडची रेकॉर्ड तारीख जाहीर (NSE: IRFC) केली आहे. IRFC लिमिटेड कंपनीने २४ ऑक्टोबर रोजी स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. शुक्रवारी IRFC शेअर १.२५% वाढून १५७.९५ रुपयांवर बंद झाला होता. (आयआरएफसी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील