16 April 2025 8:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

भोसरी भूखंड, एकनाथ खडसेंना 'क्लीन-चिट'

Bhosari Land Scam, BJP Leader Eknath Khadse, Clean Chit

पुणे : भाजपचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. तसा अहवालच एसीबीने न्यायालयात सादर केल्याचं समजतं.

राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून ते पुन्हा राज्य मंत्रिमंडळात परंतु शकतात असं म्हटलं जात आहे. पुण्यातील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाल्यावर त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होत. त्याप्रकारचे चौकशीचे आदेश पुण्याच्या एसीबी कडे देण्यात आले होते. महसूल मंत्री असताना त्यांनी पदाचा गैर वापर करत भिसारी एमआयडीसी येथे भूखंड खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

पुणे एसीबीने सोमवारी न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला असून सदर प्रकरणाची चौकशी करत त्या भूखंड खरेदीमुळे राज्य शासनाचा महसूल बुडाला नसून, तसेच त्यात एकनाथ खडसेंनी पदाचा कोणताही गैरवापर केला नाही असं नमूद करण्यात आलं आहे. या अहवालामुळे एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश दयाराम चौधरी यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु संपूर्ण प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आम्ही त्याबद्दल अधिक बोलणार नाही, असं एसीबीचे अधीक्षक संदीप दिवाण यांनी प्रसार माध्यमांना स्पष्टं केलं.

 

News English Summary: BJP leader and former revenue minister Eknath Khadse has been given a clean chit by the Bribery Prevention Department in the Bhosari plot purchase case in Pune. It is understood that the ACB submitted the same report to the court.

News English Title: Bhosari Land Scam BJP senior Leader Eknath Khadse Reaction Clean Chit news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या