15 January 2025 4:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

कोल्हापूरमधून निवडून येणार होतात | मग मेधा कुलकर्णींचं तिकीट का कापलं

Minister Chhagan Bhujbal, BJP State President Chandrakant Patil, Ex MLA Medha Kulkarni

नाशिक, ३ ऑक्टोबर : राज्यातील २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून निवडून येणार होतात असं म्हणता मग पुण्यात कोथरूड मधून मेधा कुलकर्णी  (BJP Former MLA Medha Kulkarni) यांचा अधिकार भारतीय जनता पक्षाने का डावलला? असा प्रतिप्रश्न करत अन्न आणि औषध मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांना सणसणीत टोला लगावला आहे. कालच त्यांनी राष्ट्रवादीला आव्हानाची भाषा करताना कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं राजकीय चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना राजकीय चिमटे काढण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

“(राज्यपाल) महोदय यांच्या उपस्थितीत आगामी दोन वर्षांत सर्व इमारती बांधा” अशी राजकीय कोपरखळी देखील छगन भुजबळांनी लगावली. त्याला लागलीच राज्यपालांनीही प्रतिउत्तर दिलं. तब तक क्या सीन रहेगा? या कोश्यारींच्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले “हम तब भी आपके साथ ही रहेंगे” या दोघांच्या जुगलबंदीनं व्यासपीठावर उपस्थितांसमोर एकच हशा पिकला.

 

News English Summary: Saying that they will be elected from Kolhapur in the 2019 assembly elections in the state, then why did the Bharatiya Janata Party deprive Medha Kulkarni of her rights from Kothrud in Pune? Responding to this, Food and Drug Minister Chhagan Bhujbal has lashed out at BJP state president Chandrakant Patil. Yesterday, while challenging the NCP, he had given a political challenge that he would not go to the Himalayas but would be elected from Kolhapur. Since then, NCP leaders have started pinching him politically.

News English Title: Minister Chhagan Bhujbal taunts BJP State President Chandrakant Patil asks why Medha Kulkarni denied ticket from Pune News updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x