9 January 2025 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | घाई करा, ऑफर संपण्यास केवळ 3 दिवस बाकी, ऑफरबद्दल पटापट जाणून घ्या, 500GB डेटा वापरता येणार IPO GMP | आला रे आला IPO आला, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या, मजबूत कमाईची संधी सोडू नका - IPO Watch Alok Industries Share Price | रिलायन्स गृप कंपनीच्या 20 रुपयाच्या शेअर्सची जोरदार खरेदी, मालामाल करणार शेअर - NSE: ALOKINDS 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या EPF on Salary | तुमच्या पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात जमा होणार 2 कोटी 53 लाख रुपये, अपडेट जाणून घ्या Nippon India Mutual Fund | या 3 म्युच्युअल फंड योजना ठरतील मार्ग श्रीमंतीचा, मिळेल 1.02 कोटी रुपये ते 1.27 कोटी रुपये परतावा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
x

प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, अशा बोलण्यान ते काय खरं होत नाही - सुप्रिया सुळे

MP Supriya Sule

पुणे, २१ ऑगस्ट | हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.

राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.

राज ठाकरे यांच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया (NCP MP Supriya Sule reply to MNS Chief Raj Thackeray over caste politics allegations) :

दरम्यान, राज ठाकरे यांना राष्ट्रवादीतून अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी लक्ष करत आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या विषयावरून राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आता खासदार सुप्रिया सुळेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंनी आरोप केला आहे की राष्ट्रवादीमुळे जातीयवाद वाढला, यावर आपली प्रतिक्रिया काय असा सवाल सुप्रिया सुळे यांना इंदापुरात विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हे दडपशाहीचं सरकार नाही. प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे. अशा बोलण्यान ते काय खरं होत नाही” (NCP MP Supriya Sule reply to MNS Chief Raj Thackeray over caste politics allegations)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP MP Supriya Sule reply to MNS Chief Raj Thackeray over caste politics allegations news updates.

हॅशटॅग्स

#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x