15 November 2024 10:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News
x

पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी | मोठ्या कार्यक्रमांवर निर्बंध

Night curfew, Pune, Corona crisis

पुणे, २१ फेब्रुवारी: राज्यात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.या पार्श्वभूमिवर सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या पातळीवर निर्बंध लादण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.पुण्यामध्ये आज कोरोनाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.पुण्यात रात्रीची संचारबंदी अर्थात नाईट कर्फ्यु लावण्यात आलेला आहे.

पुण्यामध्ये रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.हॅाटेल,रेस्टॅारंट रात्री ११ वाजेपर्यंत चालु राहणार आहेत. पुण्याची सर्व शाळा ,महाविद्यालये ही येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. यासोबतच लग्न समारंभ यासोबतच राजकीय कार्यक्रम घेण्यासाठी पहिले पोलिसांची परवनगी घ्यावी लागणार आहे. 200 नागरिकांचे बंधन घालण्यात आले आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

रात्री 11 वाजेनंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासोबतच शाळा आणि महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच असणार आहेत. यासोबतच खासगी कोचिंग क्लासला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे.

 

News English Summary: The threat of corona is increasing in the state. Against this backdrop, district collectors in many districts have been given the power to impose restrictions at their level. An important decision has been taken regarding corona in Pune today. Night curfew has been imposed in Pune.

News English Title: Night curfew has been imposed in Pune over corona crisis news updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x